#दिवाळीफराळ #DiwaliFaral #chakli #चकली #kadboli #कडबोळी #shankarpali #शंकरपाळी #crispy #namkeen #DiwaliPreparation #usefultips #kitchentips
सगळ्या दिवाळी फराळाचं आकर्षण म्हणजे चकली! मग चकली करताना घरातील गृहिणी जरा जास्तच सावध असते. चकली खुसखुशीत होईल का, काटे कसे येतील, रंग कसा येईल, नळी येईल का, भाजणीचे प्रमाण, चकली तेलकट होईल का, विरघळणारतर नाही ना, कडक होईल का ... असे अनेक प्रश्न आपल्या मनात येत असतात. ह्या सर्व गोष्टींसाठी काही महत्वाच्या टिप्स ह्या विडिओ मध्ये आपण बघुयात. शिवाय कडबोळी आणि खारी शंकरपाळी ह्या बनवतानासाठीच्या ही टिप्स सोप्या पद्धतीने ह्या विडिओ मध्ये आहेत म्हणून हा विडिओ शेवट पर्यंत नक्की बघा.
आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा, शिवाय अनुराधा रेसिपीज चॅनलला फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका!!
#chaklirecipe #चकलीरेसिपी #kadboli #कडबोळी #shankarpali #शंकरपाळी #diwalispecial
चकली रेसिपी | कुरकुरीत चकली रेसिपी | दिवाळी स्पेशल टिप्स | दिवाळी सणासाठी खास भाजणी व चकली रेसिपी टिप्स | भाजणीची खुसखुशीत चकली | पारंपरिक चकली रेसिपी | Chakali Recipe | Crispy Chakali Recipe | Diwali Special | Bhajanichi Chakali Recipe | How to make shankarpali । खारी शंकरपाळी । K hari Shankarpali Traditional Maharashtrian Chakali Recipe | Chakali Recipe in Marathi | Maharashtrian Diwali Faral Tips । How to make chakli crispy । Faral Tips
सर्वांच्या घरी असावं असं "आपली संस्कृती आपले सणवार" हे पुस्तक ऑर्डर करण्यासाठी 9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
---------------------------------------------------------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
Subscribe to Anuradha's Channel - / @anuradhaschannel
Instagram Channel- / anuradhaschannel
Facebook Channel - / anuradha.tambolkar
Негізгі бет चकली-कडबोळी आणि खारी शंकरपाळी खुसखुशीत व कुरकुरीत बनवण्यासाठीच्या टिप्स
Пікірлер: 20