उन्हाळा संपून पावसाळ्याची चाहूल लागली की बाजारात रानभाज्या यायला सुरुवात होते. ऋतुबदलानंतरचा संधिकालात योग्य आहाराची गारज असते. त्यामुळे आरोग्यदायी आहार घ्या असा डॉक्टरांचा सल्ला असतो. भोकराची भाजी जी एक औषधी वनस्पती आहे. काय आहे तिची रेसिपी आणि काय तिचे औषधी गुणधर्म चला पाहूया या स्पेशल व्हिडिओतून..
- Күн бұрын
चला पाहूया औषधी रानभाज्या आणि त्यांचे गुणधर्म | भोकराची भाजी | healthful vegetables
- Рет қаралды 18,315
Пікірлер: 3