चपाती बनवण्यासाठी मळलेल्या कणीक पीठाचा बनवा बॉम्बे कराची हलवा सोबत टिप्स | Bombay Karachi Halwa
साहित्य
गव्हाचे पीठ - २ वाटी
थोडे से पाणी घालून मळून घ्या
छोटे छोटे गोळे करून त्यावर ते भिजतील इतके पाणी घालून ३ तास झाकून ठेवा
तीन तासा नंतर गव्हाचे पीठ पाण्यात चांगले मिक्स करा व गाळून घ्या दोन वेळा
पुन्हा तीन तास झाकून ठेवा
तीन तासा नंतर पाणी काढून टाकावे
साखर - २ कप किंवा १ आणि १/२ कप
पाणी - १ कप
गरम करा , पाक बनवू नका
गव्हाचे मिश्रण मिक्स करा
साखर - १/२ कप
तुप - १/२ चमचा
कॅरेमल करा
गव्हाच्या मिश्रणात मिक्स करा
तुप - १ कप
इलायची पूड
ड्राय फ्रूट
कमी प्रमाणात हलवा बनवण्यासाठी साहित्य
गव्हाचे पीठ - १ कप
साखर - १ कप
पाणी - १/२ कप
तुप - १/२ कप
*** हलव्याला तुप सुटे पर्यंत शिजू द्या
*** हलवा पॅनला चिकटत नाही म्हणजे हलवा तयार आहे
*** हलवा बनवण्यासाठी ५० मिनिटे लागतात
*** हलवा डब्यात काढल्यावर तीन तास थंड होऊ द्या
*** फ्रिजमध्ये पाच दिवस राहतो
#गव्हाच्यापिठाचाकराचीहलवा #मुंबईकराचीहलवा #bombayhalwa #karachihalwa #कणीकपीठाचाहलवा
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль चपाती बनवण्यासाठी मळलेल्या कणीक पीठाचा बनवा बॉम्बे कराची हलवा सोबत टिप्स | Bombay Karachi Halwa
Пікірлер: 333