🎉 चंद्रबाबू नायडू किती स्वच्छ मनाचे आहेत हे त्याच्याकडून शिकून घ्यायला पाहिजे सासऱ्त्याना सोडलं नाही🎉
@arunchavan5464
3 күн бұрын
ते तुप चंद्राबाबू यांनीच आणले असेल.
@suhasrampurkar439
2 күн бұрын
हा सगळा खटा टोप फक्त दक्षिणे कडिल गर्दी उत्तरेकडे वळवण्या साठी घातलेला घाट होता अखेर तो उधळला गेला जय तिरुपती बालाजी
@padmakaragte9564
3 күн бұрын
वागळे साहेब, लाडू भेसळ हा तुमचा प्रांत नाही. आणि आमच्या सारख्यांची हीच इच्छा आहे की असेल विषय न घेता आपण राजकारणावर बोलणे राजकीय पक्षांची पोलखोल करणे अशा बद्दल आम्ही उत्सुक आहोत. अर्थात आपण काय करावे हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. तरी माझे मनोगत व्यक्त केले. असो. देव आपणास उदंड आयुष्य देवो.
@MarotiNimbalkar
2 күн бұрын
@@padmakaragte9564 वागळे सर तुमचं मनातून अभिनंदन करतो रोखठोक निर्भय विचार व्यक्त करतात त्याबद्दल तुमचं अभिनंदन
@pramodmore9302
22 сағат бұрын
228 किलो सोने गायब होते आणि त्याची सादी चौकशी पण नाही वारे चौकीदार
@MallikarjunMelinmani
3 күн бұрын
अहो laadava मधे तूप vaparalec नाही खरे खोटे sarakarch ठरविणार सगळा काळा बाज़ार😂😂😂😂😂
Пікірлер: 11