हे सर्व लोक तुरूंगातच गेले पाहिजेत. पण सुशांत व दिशाला न्याय कधी मिळवून देणार ते सांगा.
@kalpanajoshi6831
5 күн бұрын
कोनी काहीं नाही करणार सगळ्यांना फक्त लाईम लाईट मध्ये यायचं आहे म्हणुन फक्त व्हिडिओ बनवतात..... कोणाला ही शिक्षा होणार नाही..... सगळे सारखेच......
@skentertainments302
4 күн бұрын
वैद्य काका सोडून द्या सुशांत चा न्याय, यांना भेटले 100 खोके
@shyamgalagali5162
22 сағат бұрын
Sushant and disha will never get justice, like even though Nehru belongs to moghul generation, nehruddin and his heirs continue to mock hindu dharma as per their whims and fancies
@sharadghodke6586
5 күн бұрын
असीम सरोदे हा खरोखर वकिल आहे??? वकिली विषयीचे त्यांचे असीम ज्ञान बघून शंका येते!
@sandeepkocharekar3200
4 күн бұрын
ओझा साहेब म्हणजे फक्त कायद्याची कलम माहीत असणारा पोपट आहे. जेव्हा एखादा कायद्याची कलमे, कायदा याची माहिती नसलेला फिर्यादी ह्यांना सापडतो तेव्हा हे भारतीय दंडविधानाची कलमे अशीच पोपटासारखी बोलून दाखवतात. अशीलांसमोर आपणच जिंकणार असे खोटे आणि पोकळ दावे करतात. मात्र ऐन कोर्टात हे एकदम डम्ब असतात कारण ह्यांच्यापेक्षा जास्त हुशार क्रिमिनल वकील असतात. माझ्या मते ओझा फक्त आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून ठाकरे कुटुंबाकडून मजबूत मलिदा घेणार आणि गायब होणार. कोर्टात तारखांचा कसा खेळ चालतो हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहेच.
@shashiachrekar1653
4 күн бұрын
खाणता ख्वाजा याची लाचारी आणि चापलुसी केली तेव्हाच वसिम सरोदे ची इंटेग्रिटी समजली.
@SanjayChavan-ow7dx
2 күн бұрын
नालायक वकील आहे हा
@nitinpradhan91
9 сағат бұрын
या सरोदेला पेंग्विन ची वापरलेली अंडरवेअर धुवून पाणी पियाला, सांगीतला तरी ,ऐका पायावर तयार,,लाचार
@shirishvyas6559
5 күн бұрын
*वकीली* तशीही चालत नाही, म्हणूनच उबाठात प्रवेश केला आहे, कमीतकमी *वसूली* तरी करता येईल
@MELODI.Team.6
5 күн бұрын
😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝😝उज्वल निकम सारखं का 😝😝😝😝😝😝😝😝😝
@mibhartiya
4 күн бұрын
Kasab tuzha bhau hota ka??
@shirishvyas6559
4 күн бұрын
@@mibhartiya असेल, म्हणूनच अशी कमेंट केली
@user-yp9bk1dm1i
4 күн бұрын
जस की ओझा ने युती मधे
@MeraBharatMahan___808
4 күн бұрын
हे उद्धट खान चे पाळलेले कुत्रे भुंकतायत
@sushamanaik9997
5 күн бұрын
काही वकील नेहमीच चुकीच्या बाजूने उभे असतात , त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी सामान्य माणसाची अपेक्षा असते , पण दुर्दैवाने असं काही होत नाही .
@Marathibana842
5 күн бұрын
@@sushamanaik9997 पत्रकार, वकील BJP च्या बाजूने बोलला तर चांगला अन् विरोधात बोलला तर चुकीच्या बाजूने .....🤣🤣🤣
@@sushamanaik9997 अगदी बरोबर बोललात सद्सद्विवेक बुध्दी शाबूत असावी लागते. ती विकलेली नसावी.......पण ती तोरसेकर, सुर्यवंशी, कुलकर्णी यांच्यकडे दिसते का?😅😅
@sushamanaik9997
5 күн бұрын
@@Marathibana842मी तर कुठल्याही वकिलाचं नाव घेतलं नव्हतं , तुम्हाला कसं कळलं ?
@kotankars
5 күн бұрын
आज सरोदे स्वतःला फार शहाणा समजतो. त्याच्यावर कारवाई केली तर खूप लोकांना समाधान मिळेल!
@kirankunte5925
4 күн бұрын
He is an Junior Lawyer. Supreme Court did not hear him even for one minute. Ignore him. Also ignore self declared GHANTA TADNYA like Ulhas Bapat
@shashikalaraut3645
2 күн бұрын
नाही मिळणार
@sonalishanbhag5796
5 күн бұрын
ओझा साहेब हे लोकं अराजक आहेत , गुन्हेगारी प्रवृत्ती चे आहेत , कठोर शिक्षा झाली पाहिजे !!!
@swapnapandit478
5 күн бұрын
विरोधी पक्षातले बहुसंख्य गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत
@satishjadhav4388
4 күн бұрын
😂😂😂😂😂
@sandeepkocharekar3200
4 күн бұрын
ओझा साहेब म्हणजे फक्त कायद्याची कलम माहीत असणारा पोपट आहे. जेव्हा एखादा कायद्याची कलमे, कायदा याची माहिती नसलेला फिर्यादी ह्यांना सापडतो तेव्हा हे भारतीय दंडविधानाची कलमे अशीच पोपटासारखी बोलून दाखवतात. अशीलांसमोर आपणच जिंकणार असे खोटे आणि पोकळ दावे करतात. मात्र ऐन कोर्टात हे एकदम डम्ब असतात कारण ह्यांच्यापेक्षा जास्त हुशार क्रिमिनल वकील असतात. माझ्या मते ओझा फक्त आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून ठाकरे कुटुंबाकडून मजबूत मलिदा घेणार आणि गायब होणार. कोर्टात तारखांचा कसा खेळ चालतो हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहेच.
@rajangurjar2183
4 күн бұрын
आदित्य ठाकरेंचा calculator OTP दिला कि open होतो.
@swapnapandit478
4 күн бұрын
@@rajangurjar2183 😂😂
@msjedhe4723
5 күн бұрын
नक्कीच रद्द झाली पाहिजेल
@nirmalasaraf2393
5 күн бұрын
असीम सरोदे हा दीड शहाणा वकील आहे.एक दिवस मा. न्यायालयाकडून हा गोत्यात येणार.
@kusumiyer8119
5 күн бұрын
Sardyala Khoke Pocha tat tenva Ase Bhonkto 😂😂😂
@swapnapandit478
5 күн бұрын
तथास्तु
@sudhabhave4630
4 күн бұрын
कधी कोण जाणे?
@user-yp9bk1dm1i
4 күн бұрын
न what about ओझा
@vijaylachyan8229
4 күн бұрын
@@user-yp9bk1dm1i जो कोणी चुकीचे सांगतोय तो भोगेल..
@sanjaydandawate82
5 күн бұрын
चुकीचे काम करणाऱ्या लोकांना वेळेवर कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. हा संदेश जनतेत जायला हवा.
@shashiachrekar1653
4 күн бұрын
सरकारने या बाबतीत एस आय टी, आयकर, सीबीआय आणि ईडी चौकशी लावावी असे जनतेला वाटते
@shirishvyas6559
5 күн бұрын
ओझा साहेब, तुम्ही खुप पोटतिडकीने प्रयत्न करता पण प्रामाणिकपणे सांगायचे तर कोणत्याही प्रकरणात काहीही होणार नाही, कारण सगळे राजकारणी आतून एकमेकांना सांभाळून घेत असतात आणि आता जनतेचाही या सर्व व्यवस्थांवरचा विश्वास उडत चालला आहे
@nirbhaykanekar662
5 күн бұрын
बरोबर गेल्या 2वर्षात कळले
@sandeepkocharekar3200
4 күн бұрын
ओझा साहेब म्हणजे फक्त कायद्याची कलम माहीत असणारा पोपट आहे. जेव्हा एखादा कायद्याची कलमे, कायदा याची माहिती नसलेला फिर्यादी ह्यांना सापडतो तेव्हा हे भारतीय दंडविधानाची कलमे अशीच पोपटासारखी बोलून दाखवतात. अशीलांसमोर आपणच जिंकणार असे खोटे आणि पोकळ दावे करतात. मात्र ऐन कोर्टात हे एकदम डम्ब असतात कारण ह्यांच्यापेक्षा जास्त हुशार क्रिमिनल वकील असतात. माझ्या मते ओझा फक्त आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून ठाकरे कुटुंबाकडून मजबूत मलिदा घेणार आणि गायब होणार. कोर्टात तारखांचा कसा खेळ चालतो हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहेच.
@rameshgadade7824
2 күн бұрын
बरोबर त्या सुशांत केस च काय झालं, फक्त जनतेला झुलवत ठेवायचं एव्हढंच राजकारणयांच काम आहे आणि जनतेला ते मुर्ख समजतात कारण वेळेला जनतेला वेठीस धरता येत हे त्यांना माहीत आहे.एकवेळ जनतेने पाच वर्ष राष्ट्रपती राजवटीचा आस्वाद घेतला पाहिजे.रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था सध्या जनतेची झालेली आहे.😂
@shyamgalagali5162
22 сағат бұрын
Glaring example sushant disha case. Till now nobody knows how duo died. Durbhagya
@janardanbhalekar3946
5 күн бұрын
हे अनील परब मा.मु.ऊ.साहेबांचे खास कायदे सल्ला गार होते. त्या वेळी ऊ.साहेब प्रत्येक केस.मधे.ऊताणे पडलेले आपण पाहिलेले आहेच.
@dakshtachoudhari3616
4 күн бұрын
🤭🤭🤭🤭🤭
@girl-qg3zs
5 күн бұрын
ओझा साहेब आपण सुंदर विवेचन करता, परंतु या सर्व केसेस चा निकाल लागून या सर्वांना शिक्षा केव्हा होणार, अशी प्रकरणे लांबत जातात सामान्य माणसांचा असा ग्रह झाला आहे की न्यायव्यवस्था फक्त सामान्य माणसाला शिक्षा करण्याकरिता या बड्या धेंडाना शिक्षा केव्हा होणार
@swapnapandit478
5 күн бұрын
खरय जनतेला output हवे आहे
@sandeepkocharekar3200
4 күн бұрын
ओझा साहेब म्हणजे फक्त कायद्याची कलम माहीत असणारा पोपट आहे. जेव्हा एखादा कायद्याची कलमे, कायदा याची माहिती नसलेला फिर्यादी ह्यांना सापडतो तेव्हा हे भारतीय दंडविधानाची कलमे अशीच पोपटासारखी बोलून दाखवतात. अशीलांसमोर आपणच जिंकणार असे खोटे आणि पोकळ दावे करतात. मात्र ऐन कोर्टात हे एकदम डम्ब असतात कारण ह्यांच्यापेक्षा जास्त हुशार क्रिमिनल वकील असतात. माझ्या मते ओझा फक्त आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून ठाकरे कुटुंबाकडून मजबूत मलिदा घेणार आणि गायब होणार. कोर्टात तारखांचा कसा खेळ चालतो हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहेच.
@Vijaysoparkar
4 күн бұрын
आपली शंका अगदी बरोबर आहे. अशा लोकांना शिक्षा कधी होणार...??
@ShailaGhaisas
2 күн бұрын
कुणाला च काही शिक्षा होणार नाही . पण एक आहे आशा अमर आहे .
@aparnaabhyankar9681
4 күн бұрын
भारतीय न्याय व्यवस्थेवरचा विश्वासच उडत चाललाय. कारण वर्षानुवर्षे खटला चालू असतो आणि गुन्हेगार मोकाट छाती फुगवून फिरत असतो.ही सत्य परिस्थिती आहे.
@AjitBhat-sh5fq
5 күн бұрын
याला म्हणतात "निर्भय बनो". न्यायालयाला अंधारात ठेवायचं आणि म्हणायचं घाबरु नका निर्भय व्हा. आता भय कशाचं बाळगायचं हे न्यायालयच सांगेल.
@sainathkadam8803
5 күн бұрын
ओझा सर खूप छान विश्लेषण हे सर्व सत्यात उतरेल अशी अपेक्षा.👍🙏
@yuvrajjadhav628
5 күн бұрын
असीम सरोदे वकील आहे हे ऐकुन च हसू yete काय बोलतो,, ते वकीलीला योग्य नसते
@Vijaysoparkar
4 күн бұрын
एकदम सही कहा आपने. हा अजिबात वकील वाटत नाही.
@prakashshende6271
4 күн бұрын
असीम सरोदे आणि कं. चा एकमेव उद्देश आणि मिशन म्हणजे भाजप,मोदी,फडणवीस विरोध करणे आणि त्यांची प्रतिमा खराब करणे आहे. यांच्यावर कडक कारवाई करणे आवश्यक आहे.धन्यवाद
@avine8326
4 күн бұрын
त्यांचा विरोध हा राजकीय असल्याने समजू शकतो.. पण खर कारण हा हिंदूविरोधी वोकडा आहे..
@neelabal3018
5 күн бұрын
श्रीसुर्यवंशी जी आपण ओझा साहेबाना घेऊन चांगलीमाहीती देता परंतु आरोपीना शिक्षा का होत नाही
@sandeepkocharekar3200
4 күн бұрын
ओझा साहेब म्हणजे फक्त कायद्याची कलम माहीत असणारा पोपट आहे. जेव्हा एखादा कायद्याची कलमे, कायदा याची माहिती नसलेला फिर्यादी ह्यांना सापडतो तेव्हा हे भारतीय दंडविधानाची कलमे अशीच पोपटासारखी बोलून दाखवतात. अशीलांसमोर आपणच जिंकणार असे खोटे आणि पोकळ दावे करतात. मात्र ऐन कोर्टात हे एकदम डम्ब असतात कारण ह्यांच्यापेक्षा जास्त हुशार क्रिमिनल वकील असतात. माझ्या मते ओझा फक्त आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून ठाकरे कुटुंबाकडून मजबूत मलिदा घेणार आणि गायब होणार. कोर्टात तारखांचा कसा खेळ चालतो हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहेच.
@meditrusthealthcare3229
2 күн бұрын
😂😂
@pmg8425
21 сағат бұрын
हे फक्त यु टुब वर सांगत असतात. कारवाई कधीच कुठे होताना दिसत नाही. हे ओझा,राणे,सोमय्या फक्त यू टूब वर दिसतात नी लोक यांना ऐकून स्वतःच्या मनाच समाधान करून घेतात.
@vitthaljadhav6675
5 күн бұрын
जय श्रीराम लवकर निर्णय व्हायला पाहीजे
@savitasd67
5 күн бұрын
सर वेळ देऊन गांभीर्याने माहिती दिलीत dhanyawad
@kalpanajoshi6831
5 күн бұрын
मान्य आहे चांगली महिती दिली पण त्याचा उपयोग काय???? कोणाला ही शिक्षा होणार नाही ह्या सर्व गोष्टी फडवणीस किवा शिंदे साहेबाना कळत नाही का?????? सगळ्यांना सगळं माहीत असत पण तरी ही कोनी काहीं नाही करणार......
@mohanirajmulay4979
5 күн бұрын
असे खूप वकील आहेत म्हणून च गैर कारभार करून केस कोर्ट मध्ये जातात मग फुकट च भाव खाऊन बाहेर पडले की प्रदर्शन साठी नेते मंडळी पण असतात त्यामुळे अशा व्यक्तीला पूर्ण बंदी घातली पाहिजे
@dattamhatre1361
4 күн бұрын
सरोदे व परब यांना फक्त भ्रष्टाचाराचे ज्ञान जास्त आहे
@GovindRamchandra-il9xy
4 күн бұрын
स्वतःला सरोदे मोठा वकील समजतो पण त्याची अक्कल काय आहे ते तो टिव्ही वर आपली अक्कल पाजळतो त्यावेळी दिसून येते. याची सुप्रीम कोर्टाने चौकशी केली पाहिजे.
@KetanWagh
5 күн бұрын
हे वकील खूप गोष्टी सांगतात पण पुढे काहीच घडत नाही किंवा त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचत नाही.
@tulshiramdalawe53
5 күн бұрын
बहुत उच्छल रहा था...
@prabhakardeshpande4521
5 күн бұрын
पण होईल का? तारीख पे तारीख जमानत पे जमानत वेळ लढू धोरण आदि एक विचार माफी मागितली तर माफ हे सर्व जण ला मिळेल? एक विचार
@sandeepkocharekar3200
4 күн бұрын
ओझा साहेब म्हणजे फक्त कायद्याची कलम माहीत असणारा पोपट आहे. जेव्हा एखादा कायद्याची कलमे, कायदा याची माहिती नसलेला फिर्यादी ह्यांना सापडतो तेव्हा हे भारतीय दंडविधानाची कलमे अशीच पोपटासारखी बोलून दाखवतात. अशीलांसमोर आपणच जिंकणार असे खोटे आणि पोकळ दावे करतात. मात्र ऐन कोर्टात हे एकदम डम्ब असतात कारण ह्यांच्यापेक्षा जास्त हुशार क्रिमिनल वकील असतात. माझ्या मते ओझा फक्त आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून ठाकरे कुटुंबाकडून मजबूत मलिदा घेणार आणि गायब होणार. कोर्टात तारखांचा कसा खेळ चालतो हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहेच.
@audumbarthakur4213
4 күн бұрын
या असीम सरोदेची सनद रद्द करावी.
@arvindjadhav9572
5 күн бұрын
होणा ही चाहिये.
@udaytamhankar6806
5 күн бұрын
सर काही होत नाही - पवार बाहेर आहे aditya बाहेर - सेम गुन्हे केले आहेत - काही होत नाही
@sonalishanbhag5796
5 күн бұрын
जय श्रीराम 🙏 ओझा साहेब , सूर्यवंशी जी ! 🙏
@ramsutar8851
5 күн бұрын
ओझाजी खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद पण मला काय वाटतं ओझाजी यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाेली पाहिजे . जी काय तुम्ही मागच्या व्हिडिओत सांगितले होते की सात वर्षाची कारवाई होऊ शकते ती झालीच पाहिजे. ही तुम्हाला आमची नम्र विनंती आहे.
@deepaknaik208
5 күн бұрын
हे होणार, ते होणार अस बरच काय काय ऐकतोय गेली 2-3 वर्षे.. पण घंटा काहीही होत नाही. Sagli Political Settlement
@swapnapandit478
5 күн бұрын
हो ना output काहीच नाही
@rajnikantgolatkar1363
4 күн бұрын
खरं असतं तर ठेवलं असतं का बाहेर?
@user-tc6xj6mq4f
5 күн бұрын
संविधान बचाव वाले कुठे गायब झाले. माहिती द्यावी
@shirishnagarkar5963
5 күн бұрын
ओझा साहेब, शरद पवार यांना कोर्ट अवमान प्रकरणी १००% शिक्षा होणार होती.. काय झाले ? दिशा,सुशांत प्रकरण.. गुन्हेगार सिद्ध होणार, शिक्षा होणार.. कुठे अडकलं ? करमोसे यांना मारहाण.. आव्हाड यांना शिक्षा होणार.. कुठे अडले ? आता हे प्रकरण.. काही होणार का या देशात ? 😳
@swapnapandit478
5 күн бұрын
जनतेला न्याय नाही
@MrUpendrayou
5 күн бұрын
😂😂😂
@MrUpendrayou
5 күн бұрын
Suryavanshi … … lae pothi wachu naka pahile karmuse prakran paha prrof ahe video ahe, to Jitendra avahd baher ka😡😡😡
@user-fo8wf4lq2j
5 күн бұрын
Good Breaking News. Keep it up. Asim Sarode deserves it Action should be taken immediately.
@prakashligade435
4 күн бұрын
रामराम प्रभाकरजी, मा. वकीलसाहेब ओझाजी खूप छान विषय मांडलात सर.सुशांतसिंह,दिशा,पालघरचे साधू हत्याकांडाची सुनावणी कधी होणार?
@nitinkulkarni6465
5 күн бұрын
वकिलसाहेब आपणास शुभेच्छा
@JANTA.SARKAR.MORCHA1
4 күн бұрын
राऊत ने शिव्या दिल्या.. कुणी काय वाकडं केलं... करमुसे प्रकरणी काय झालं... काहीही होणार नाही.. शिक्षा फक्त सामान्य माणसाला असते.. तुम्ही सगळे आमचं तात्पुरतं समाधान करताय
@user-og4dn1kf8b
4 күн бұрын
ओझा सर खुप छान माहिती दिली आपण
@Vssnkar22
4 күн бұрын
कितीही petition दाखल करा ओझा तुम्ही आजपर्यंत किती गुन्हेगारांना शिक्षा झाली हे सांगितलं तर बरं होईल
@manojdani5264
4 күн бұрын
वकीलसाहेब तुमचे उपक्रम स्तुत्य आहेत पण घडत काहीच नाही
@SP-ug5xh
4 күн бұрын
ओझा साहेब यात कुणालाही शिक्षा होणार नाही म्हणून हे आमचा चांगला वेळेचा दरूपयोग आहे. असे किती आले गेले कुणालाच कांहीही फरक पडत नाही. या ठिकाणी जर सामान्य माणूस असता तर तो २ दिवसात जेलमध्ये गेला असता. असे व्हिडिओ फक्त अैकून मजा घेण्यपुरतेच असतात.
@ganeshkhadilkar8935
4 күн бұрын
खर खोटे जे ठरेल ते ठरेल . पण कोर्टात केस चालू आहे ना ? त्यावर माननीय कोर्ट निर्णय देईलच .
@nandkishoritraj877
4 күн бұрын
ओझा... ना नंतर ओझं होईल मग आपोआप ते उतरेल.. कुठ तरी पद देतील मग संपलं..😂😂😂😂😂😂
@maheshganve6782
5 күн бұрын
वकील नाही ठाकरेंचे प्रवक्ते आहेत
@shripadbehere5645
4 күн бұрын
अहं त्वांम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मां शुच: सर्व श्री. नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांना शरण गेल्यास, भ्रष्टाचार्यां चे सर्व कर्म, कुकर्मां कडे डोळेझाक केली जाते.
@niranjan-81
4 күн бұрын
निलेश ओझा जी, या माहितीसाठी अनेक अनेक धन्यवाद. 👍🏽🙏🏽👌🏽
@user-ur3gy8gc8v
4 күн бұрын
कॉमन म्यान ला फक्त परिणाम काय झाला हे महत्त्वाचे.साधारणपणे राजकीय लोकांचे खटले थंड बस्त्यात ठेवण्यात येतात.
@vivekwatwe7461
5 күн бұрын
साहेब हे वकील साहेब म्हणजे तुमचे कायदे तज्ञ आहेत का, जसे काही जणा साठी एक घटना तज्ञ आहेत,
@babasahebgund413
5 күн бұрын
हा बिनकामाचा वकील आहे. 😂😂😂
@sandeepkocharekar3200
4 күн бұрын
ओझा साहेब म्हणजे फक्त कायद्याची कलम माहीत असणारा पोपट आहे. जेव्हा एखादा कायद्याची कलमे, कायदा याची माहिती नसलेला फिर्यादी ह्यांना सापडतो तेव्हा हे भारतीय दंडविधानाची कलमे अशीच पोपटासारखी बोलून दाखवतात. अशीलांसमोर आपणच जिंकणार असे खोटे आणि पोकळ दावे करतात. मात्र ऐन कोर्टात हे एकदम डम्ब असतात कारण ह्यांच्यापेक्षा जास्त हुशार क्रिमिनल वकील असतात. माझ्या मते ओझा फक्त आपली बार्गेनिंग पॉवर वाढवून ठाकरे कुटुंबाकडून मजबूत मलिदा घेणार आणि गायब होणार. कोर्टात तारखांचा कसा खेळ चालतो हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहीत आहेच.
@user-rb3pq5yi1n
4 күн бұрын
हा असीम ज्ञानी / नावात विश्व रूप धारण करणारा प्रवचनकार/ सोबत सर्व न्यूज चॅनेल मधून हाकलुन टाकलेला एक महान व्यक्ती याना 100 चांगल्या योजना मध्ये एक ही योजना चांगली वाटत नाही हा एक संशोधनाचा विषय आहे
@satishmarathe2087
5 күн бұрын
यावरही काही होणार नाही,आपण फक्त बोलतो वरून सर्व आधीच ठरलं असत.
@pradeepbatwal143
4 күн бұрын
या सरोदे ला चांगली कायदेशीर अदल घडली पाहिजे,यांच्या मागे फंडीग करणारे कोण आहे,हे शोधून काढले पाहिजे ?
@francisfitzgerald6468
4 күн бұрын
अफीमवर कोणतीही कारवाई होणार नाही. मुळात कोर्टात अनेक शहरी नक्षलवादी आधीच जाऊन बसले आहेत. ते अशा शहरी नक्षलवाद्यांना सांभाळून घेतात. तो कोरेगाव वाला कोळसा असेच उदाहरण आहे न्याय व्यवस्थेत शहरी नक्षली घुसल्याचे.
@maheshganve6782
5 күн бұрын
खुप छान आनंदाची बातमी
@chintamaniranade2388
4 күн бұрын
लवकरच ऊबाठा तर्फे राज्यसभेवर जातील
@chadrashekhar6559
4 күн бұрын
वकील साहेब 1 जुलै पासून IPC आहे का,याचा खुलासा करावा....
@VijayRajput-dt5hn
4 күн бұрын
ओझा सर खूप प्रामाणिक पणे विस्तीर्ण माहिती देत आहात, पण या सर्व घटना होऊ नये म्हणून किंवा घटना घडल्या नंतर लगेचच सरकार किंवा तत्सम संघटना संस्था काय course ऑफ action घेतात? नरेटिव्ह सेट करणारे त्यांचं काम करतच राहतील पण preventive action काय??
@ashokbhagwat8858
5 күн бұрын
आपली न्यायालय कुठलीही कृती करणार नाहीत . सगळे आरोपी मोकळे फिरत राहतील . SSR च्या पेटीशनच काय झालं ? काही नाही . सगळे खूप श्रीमंत आहेत आणि सत्तेतचया जवळचे आहेत .
@user-vg2my2lw3k
2 күн бұрын
पोलिसांना OTP नंबर सापडला तर काय हे खोटे होते का.. अशी कशी OTP कोणाच्याही मोबाईल वर जाते...
@ashokprabhakarkulkarni4431
Күн бұрын
याची सनद रद्द करायला पाहिजेत.
@aamod3593
4 күн бұрын
सर आपला आणि न्यायालयाचा आदर आहेच. पण अनुभव पाहता अशा लोकांना शिक्षा होईल असे वाटत नाही. आपले म्हणणे खरे आहे आणि पुरावे सुद्धा आहेत. तरी कोर्ट अशा प्रकरणात शिक्षा करत नाही असेच वाटते.
@ashokdesai7589
5 күн бұрын
ओझा साहेब सरोदे चे काही वाकडे होणार नाही कोर्टात माफी मागुन प्रकरण मिटवले जाईल सरोदे चे हे काही वाकडे करू शकणार नाही
@uttamraj7773
4 күн бұрын
गावठी वकील आहे तो 😂😂
@user-vg2my2lw3k
2 күн бұрын
काही सनद रद्द होणार नाही...
@milindpimprale65
4 күн бұрын
मौका मिल रहा है,छोडना मत!
@sreddy3059
17 сағат бұрын
स्वतःला खूप मोठा घटना तज्ञ समजतो असीम सरोदे, कोणाच्या तालावर नाचतो ते सगळ्या जगाला माहित आहे. त्याने वकिली प्रामाणिक पणे impartially करावे व client चे काम करावे राजकारण करून किंवा ज्याच्या paid रोल वर असेल तर बाजूला होऊन काम करावे i. e thing will lead him to the best
@dhondirajpopade4596
2 күн бұрын
आपण आता पर्यंत ओझा साहेबांमार्फत बऱ्याच केसेस केल्याचे सांगितले आहे पण किती केसेसचा आपल्या सारखा निकाल लागलेला आहे, हे वाचण्यात आले नाही.
@vivekananddagare2543
Күн бұрын
Super duper exaplition very well done jai hind vande mataram jai bharat tit for tat 😊😊
@goldenshoppy8586
4 күн бұрын
👍 नेरेटिव सेट करणारे भरपूर झाले आहेत आपल्या कडे, त्याला तोड लढायला लागेल सरकार ला
@sunandajoshi128
4 күн бұрын
झालीच पाहिजे
@seemasalvi625
4 күн бұрын
Thanks for explaining the legal side
@gunawantnaik6248
4 күн бұрын
कारवाई पूर्णत्वाला न्या
@pforyu3712
4 күн бұрын
डाव्यांचा खोटेपणा समोर येत असेल. तर तो सामान्य जनते समोर यायला हवा.
@vinodnaik1420
7 сағат бұрын
साहेब तुम्ही खुप छान काम करता. मुंबईमधे ऐक अशी फसवनुक झाली आहे, लाखो गुंतवनुकाना करोडो रुपयांची फसवणूक केली आहे. त्या कंपनीच नाव आहे Royal twinkle star club Ltd and citrus check inns Ltd. हया लाखो लोकांना न्याय मिळवून दया साहेब. गोरगरिबांचे पैसे मिळवुन दया साहेब. ही विनंती.
@bhalchandrakulkarni6753
3 күн бұрын
सरकार ने अंदमान चा जेल सुरू करावा आणि या सो काॅल्ड लिब्रांडुना शिक्षा द्यावी
@shyamgalagali5162
22 сағат бұрын
असीम सरोदे has an agenda - today there is no judge worth naming, upholding dignity of judiciary, glaring example bail to khujliwal
@madhavdeshpande4602
4 күн бұрын
सरोदे व परब यांची डिग्री तपासून बघावी लागेल
@shrikanttelang6989
4 күн бұрын
ओझा साहेब, नवीन आयपीसी वर एक व्हिडिओ नक्की करावा, SSR केस मध्ये पुढे काय झाले?? ह्याबद्दल आम्हाला जास्त उत्सुकता आहे ,
@anantpawar5498
5 күн бұрын
Khupach Chhan Vishlesha. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
@sanjayshinde4300
4 күн бұрын
10:13 Also action against Amol Kirtikar is must. Anil Parab Advocate aahe ki doctor aahe he samjat nahi.
@bhaikochrekar
4 күн бұрын
रविंद्र वायकर यांचा विजय संविधानिक आहे, हे आधीच माहित होत. विरोधक आगामी विधानसभेसाठी हा पोरकटपणा करत होते हे अधोरेखित झाले. 😂😂😂 #टुकारविरोधक 😅
@atulpati1639
4 күн бұрын
मैदानातील च्या ठिकाणी न्यायदानातील असे वाचावे
@AZ-jo7sg
4 күн бұрын
मग त्यांची वकिली सनद रद्द करा ना कोणाची वाट पाहात आहेत
@shankarpatil814
20 сағат бұрын
एवढं सगळं खरे असेल तर,सीसीटीवी फुटेज का देत नाही
@smitaketkar6557
5 күн бұрын
तुम्ही जे सगळं एक दोन व्हिडीओतून मांडताय ते प्रत्येकक्षात येवो हीच सगळ्यांची इच्छा आहे......होत नाही हे दु:ख आहे......
@madhukarjadhav6614
5 күн бұрын
Thanx for knowledge sharing for common man
@nagobaviskar3696
4 күн бұрын
ओझा साहेब अशा खोट्या लोकांना अद्दल घडवली पाहिजे अस आम्हाला पण वाटते पण अस लवकर घडत नाही तर हे दुध का दुध पाणी का पाणी खरच होईल का
@MarutiSurve-zj8cm
2 күн бұрын
Sir.Your explains are so good. It will lead all peoples to the Facts.
@kumarpatil1814
5 күн бұрын
Good explain it sir Ji
@shekharsd
4 күн бұрын
मेरा भारत महान आहे, यंत्रणा आपल्या बापाची आहे हा त्यांचा समज आणि यंत्रणा पण ह्या लोकांच्या पुढे लाळ घोटे पणा करते.आता तर न्यायालया वर पण विश्वास राहिलेला नाही.
@deepakarekar3432
4 күн бұрын
Ek no. h..
@swapnilkhavare9707
5 күн бұрын
सर तुम्ही एवढे केस लढत आहेत या गेंड्याच्या कातडी च्या लोकं विरुद्ध, पण एक प्रश्न पडतो आहे की ढिम्म न्याय व्यवस्था खरेच न्याय देईल? शंका आहे
@deepalipandit5331
4 күн бұрын
साहेब सगळ खंर असत, काय बदमाशी आहे हे सगळ माहीत असून अधिकार मिळणाऱ्या जागांवर ते पैसा, प्रसिध्दी, सोबत दादागिरी करतातचना. त्यांना माहीत असत आमच कोणीही काहीही करणार नाही.काय झाल सुशांत व दिशाच?
@amitkokje83
4 күн бұрын
माननिय ओझा सर, सुर्यवंशी साहेब...... एका high profile गुन्हेगारास शिक्षा झाली दाखवा, 1 रू बक्षिस घेऊन जा. तोपर्यंत सगळा भंपकपणा आहे!! Reminder 1
@uttamraodeshmukh7454
4 күн бұрын
काहीच होणार नाही. नाही नाही त्रिवार नाही. इतिहास आहे साक्षीला.
@pa05
4 күн бұрын
तुमचे सर्व बरोबर आहे पण cases चालवल्या जातील तेव्हा पुढे काही होण्याची शक्यता..तुम्हीच सांगता court पुढची तारीख देतेय किंवा board वर cases शेवटी घेतात..मग मार्ग कसा निघणार?
@mibhartiya
4 күн бұрын
Law system should be changed.
@sureshpatil6086
4 күн бұрын
हा निर्णय येण्यासाठी साधारण पणे पंधरा वर्षे लागू शकतील ?😢😢
@shrikantayachit853
5 күн бұрын
तुमची इच्छा चांगली आहे." कायद्याने तसं घडलं तर लोकांचा न्यायावर विश्वास बसेल.पण असं काही होईल असं नाही वाटंत.
@shashiachrekar1653
4 күн бұрын
खोट्याचं खरं करावं लागतं म्हणून एल एल एम होऊनही सुधाकर अपराज यांनी सनद घेतली नाही.
Пікірлер: 428