@@chandrakantdudhane5941 कशाला बहूमतात निवडून पाठवलेल्या यात खेचता? तुमच्यात धमक आहे का पपू फेसबुक्याला जेलात ढकलायची? 😂😂😅😅
@suyashkaulgud4652
3 күн бұрын
राठी चं काय सांगताय ...इथे भांडुप चा देव आनंद इतकी वर्ष खोट्या बातम्या रोज पसरवतोय ...उघडपणे लोकांना शिव्या घालतोय ....काय कारवाई केली त्याच्या वर ?
@nandkishoritraj877
3 күн бұрын
😂😂😂😂 अगदी खरय बांगडया भरल्या का अस विचारता पण येत नाही..कारण आत्ता त्या भगिनीं च स्व सरंक्षण करतात.. हे फायद्यासाठी बसलेत नुसते.😂😂😂😂.. देव आनंद ऐवजी..प्रेम चोप्रा किंवा शक्ती कप्पोर म्हणूयात
@sharadsutar9692
2 күн бұрын
नूसते अंदाज व गप्पा ...जास्त मनावर घेऊ नका.
@bhalchandrasathe2059
2 күн бұрын
काय भारी उपमा ...भांडूपचा देवआनंद😅
@snehamadhu5630
2 күн бұрын
म्हणजे कोण ?
@milindjoshi7025
2 күн бұрын
Are he gandu ahet. Satat lokshahi, lokshahi barlat rahatil. Ani dushman dav sadhun gela hat cholat bastil.
@shaileshpawar5534
2 күн бұрын
घंटा!!!!!! दोघे पण नाही अडकत, इथलं सरकार षंढ आहे. पालघर साधू, दिशा सालियन, सुशांत सिंग च काय झालं सगळ्यांना माहिती आहे.
@harshusuniverse4283
Күн бұрын
काहीच नव्हतं तथ्य त्यात हे समजून जा ना मग😂
@girishkirkinde5098
22 сағат бұрын
Absolutely right. Fadnavis is chakka. Don't have daring to jail S.Raut, Aditya thakre, Uddhav thakre. Raut put in jail Arnav, Rane Bihar police But what Fadnavis done..a big GHANTA. No justice toinni entire Sadhus who were killed by Favdya
@pinakibhome3075
22 сағат бұрын
पालघर साधू कोणाला तरी लक्षात आहे वाचून बर वाटलं 🎉
@vivekganpatye1470
20 сағат бұрын
हे सगळं ऐकायला किती छान वाटतं, पण पुढे काही होईल असं वाटत नाही...
@SP-ug5xh
2 күн бұрын
कोणीही अडकणार नाही. राहूल तर नाहीच नाही. जोपर्यंत सुप्रिम कोर्ट आहे तो पर्यंत गांधी परिवाराच कोणीही वाकड करू शकत नाही. मनात मांडे खायला पैसे पडत नाही. कारवाई होईल म्हणून खुश व्हायला हरकत नाही.
@vinaysir1
3 күн бұрын
ह्या लोकांना वठणीवर आणायची भाजपा मध्ये इच्छा नाही. बस सूनाने के लिये ख्याल अच्छा है. ओझा साहेब जे सांगतात ते बऱ्याच लोकांना माहिती आहे. पण व्यवस्था किती नपुंसक आहे हे त्यातून पुढे येत
@shrikrishnafansalkar8446
2 күн бұрын
मोदी सरकार जो राजकीय पार्टीयोका और उनके चूने हुए सांसदोंको डराकर संसद मे अपने पक्षमे मतदान करवाते है।
@mahendrakokate644
2 күн бұрын
भाजपा हिंदीचा हिंदुत्व मतदार संयमी आहे.. त्यामुळे अशी फेक नेरेटीव्ही विरोधकांनी केलेली पोट भरू शकतात
@milindjadhav9946
2 күн бұрын
में मोदी भक्त... मोदी जी आपका कोई भी नेता हिंदुराष्ट्र के प्रति जनजागृति करने में सफल नहीं होरहा है। बेहतर हैं आप इस्तीफा दो और हमारे योगी जी को पंतप्रधान का चार्ज लेने दो। विदेशी नीति आप सफल रहे है।अब देश के अंदर देखना और बिगाड़ी हुई व्यवस्था तुरंत कंट्रोल में लाने की जरूरत हैं।
@shaileshpawar5534
2 күн бұрын
एकदम सत्य बोलला भाऊ...... फडणवीस काहीच कामाचा वाटत नाही, मी स्वतः bjp समर्थक आहे पण काय करता आता, यांनी षंढ पणाचं सोंग घेऊन बसलेत
@milindjadhav9946
2 күн бұрын
@shaileshpawar5534 यांना माहीत आहे कोणीही कितीही काही केलं तरी आपल वोट भाजपलाच जाणार. पण म्हणून एवढं हिंदुत्व पँटच्या खिशात भरून त्यावर चेपून बसायचं हे बरोबर नाही. मुख्यमंत्री एकनाथ साहेबांकडून अपेक्षा आहे. त्यांना ठाणे, कोकणात जसा मस्त प्रतिसाद मिळत आहे तस त्यांचं मुंबई कडे लक्ष दिसत नाही. मुंबई महानगर पालिका जिंकावी यादृष्टीने या पावसात काही उल्लेखनीय कामगिरी केली असती तर ती फळाला आणि असती. जेणे करून विधानसभा पण मुंबईत महायुतीला सुकर झाली असती.@@shaileshpawar5534
@swapnapandit478
2 күн бұрын
योगीजी झिंदाबाद सर्व प्रकारच्या माफियांना "ना जेल ना बेल सीsधा प्रभूसे मेल "
@nivruttidongre6536
2 күн бұрын
सूर्यवंशी जी, असे विषय फक्त विधान सभा चालू असतात देवेंद्र जी कडक कारवाई करणार हे नेहमी बोलतात. पण जशी विधान सभा संपली कि सर्व विसरतात......आणि आता नवीन शद्ब नेरेटिव्ह.
@baburaokeskar9151
2 күн бұрын
मुळात भा ज प कच खातेय त्याला तुम्ही आम्ही काय करणार गौरी भिडे हिला भा ज प न वाऱ्यावर का सोडलं
@udaygaikwad5282
3 күн бұрын
अशा परिस्थितीत भाजप ने वकिलांची फौज उभी करायला पाहिजे आणी प्रत्येक आरोपीला जेरीस आणलं पाहिजे . पण भाजप कचखाऊ पार्टी असल्याने असं काहीही करणार नाही
@madhavdesai2145
2 күн бұрын
C.m. शिंदे SIT स्थापन करतील तिच्या बुडाला फेविकॉल लाऊन बसवतील व घरी शांत पणे झोपतील.तुम्ही वाट बघा केसची.त्या केसचे केस्तुट ही हाती लागणार नाही.
Devendra फडणवीस गृहमंत्री कचखाऊ मंत्री आहेत त्यांचयात दम नाही
@vandanaupadhye7718
2 күн бұрын
पण हे लिफ्ट मध्ये हसत खेळत ये जा करतात 😬
@bhanudasnaik5328
3 күн бұрын
भाजप तड जोड करत आहे असा संशय येतोय आम्ही आपले विश्र्वास ठेऊन आहोत स्वच्छ राजकारण bjp ne करावं पाच वर्षात सत्ता येईल
@keepsocialdistance1643
14 сағат бұрын
😂😂😂 संशय कसला तडफडणिस सेटलमेंट किंग आहे
@anilpednekar3399
2 күн бұрын
कोणाला शिक्षा होणार नाही कायदा सर्वसाधारण लोकाना आहे
@ashokhiwale3618
2 күн бұрын
आता विधानसभेसाठी ॲड. निकमसारखे ओझांना उभे करा. पाहू या त्यांची लोकप्रियता.
@shravanmanan
2 күн бұрын
राहुल, संज्या, बाप -लेक, आणि राठी कोणाचंच काही वाकड होत नाही.
@shravanmanan
Күн бұрын
पहाताय ना सुर्यवंशी एक एक निगेटिव्ह कमेंटसला किती लाईक येत आहे. ह्याला फक्त एकच गोष्ट कारणीभूत आहे. ती म्हणजे षंढ भाजप सरकार. आम्हाला ते लाईक नको पण महाराष्ट्रात हिंदूत्वाच सरकार पाहिजे जसे यू. पी. तर आहे.
@pravinnagare2750
3 күн бұрын
दिवास्वप्न बघत राहा , काही **** होणार नाही , सुशांत केस मध्ये काय ***
@amitapte1265
2 күн бұрын
साहेब, ऐकून चांगलं वाटलं. पण तो राठी भारतात रहात नाही. तुम्ही काय करू शकणार
@chandrashekharbadgujar1051
2 күн бұрын
Sirji, मोदीजी आणि BJP party खुपचं सहनशील आहे. ते अशा मॅटर वर ॲक्शन घेणार नाही. सर्वात प्रथम मराठी मीडिया बातम्या, एडिटर इंटरव्ह्यू नीट बघा, सर्व खोटं narratives पसरवत आहे. प्रथम तिथे ॲक्शन घ्यावी. 🙏🙏
@pramodpatwardhan5823
2 күн бұрын
प्रत्येक वेळी तुम्ही हे अडकणार ते अडकणार असे म्हणता पण कोणीही अडकत नही. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे अडकणार असे पण व्हिडीओ केले होते. काय झाले त्याचे.
@AbhyasKar-ok4jj
2 күн бұрын
Prabhakar 100 rs
@harshusuniverse4283
Күн бұрын
टाइमपास असतो😂
@vivekluman4107
2 күн бұрын
सुर्यवंशी जी...सगळे पुरावे असुन सुद्धा करमुसे ला न्याय देवु शकत नाही ते सुद्धा सत्तेवर असताना....!!! अन्याय सहन करणारा अधिक गुन्हेगार असतो अस म्हणतात
bhaktanchi jhop udali mhanun rahul gandhi ani co.ne moodiche bhashan na eikta pal kadla.dusri goshta balbuddhi che bhashan chatukarana evedhe avadale ka?
@Rambhaktgandhijiwale
23 сағат бұрын
थोडक्यात बोच ताणला
@makeshwarsanjay2458
23 сағат бұрын
हे अंधभक्त दिसतात.. स्वतः bjp वाले किती खोटे बोलतात.. किती खोटी आस्वासने देतात ते याला दिसत नाही काय...
@spradip77
20 сағат бұрын
Absolutely right 👍👍
@keepsocialdistance1643
14 сағат бұрын
😂😂😂😂😂 बारवाली के रांदभक्त मोबाईल फोडकर संडास मे जाकर बैठ ले😂😂😂😂
@mukundlk
2 күн бұрын
कोणीही अडकणार नाही. मते देणारे जोपर्यंत गाढवा सारखे वागणार तो पर्यंत असेच चालणार. अरे लाख खोटे बोलतात, स्वतः ला अक्कल नको. कोणी काही बोलणार आणि विश्वास ठेवणार....
@amitkokje83
3 күн бұрын
सुर्यवंशी साहेब, - एका गुन्हेगारास शिक्षा झालेली दाखवा.... 1 रू बक्षीस मिळवा........ भंपकरी आहे नुसती सगळी !!
ऐकदम बरोबर यांचे व्हिडिओ फक्त जनतेनेची करमणूक करून गायब होतात 😅😅.
@user-cj5pm1uz2j
2 күн бұрын
@@AkshayShinde-mi5ly कारण याचे व्हीडीओ म्हणजे फुसके बार असतात. सत्याला धरून नसतात.फक्त भाजपची लाल करणे हेच याचे काम.
@jayantgogate8101
3 күн бұрын
या लोकांना सरळ करण्यासाठी न्यायालयाची नाही अज्ञात वीरांची जरूरी आहे,
@TwinsProGaming
3 күн бұрын
नक्कीच 👌
@sagarkhetmalis4516
3 күн бұрын
नथुराम गोडसे सारख्यांची ना😊😊😊
@ashishpurandare2961
2 күн бұрын
हे खर आहे
@ranjanavichare8332
2 күн бұрын
👍🏿👍🏿👍🏿👍🏿
@rajangurjar2183
2 күн бұрын
@@sagarkhetmalis4516नथुराम गोडसे हे ज्ञात वीर होते .लपले नव्हते. राजीव गांधींच्या खुन्यासारखी सोनिया आणि प्रियंका गांधीकडे दया याचना करुन आपली सुटका करुन घेतली नाही.इतिहासात एकच व्यक्ती जिने राष्ट्रपतींच्या कडे फ़ाशी रद्द होण्यासाठी दायेचा अर्ज केला नाही.
@prashantkausadikar9936
2 күн бұрын
हिंदू धर्माविरुद्ध बोलणारा कुठेही अडकायला नको तर या जगातून त्या व्यक्तीची कायमची सुटका व्हायला हवी.
@San-li3ex
2 күн бұрын
तिकडे मोदी हिंदू हिंसक नाही म्हणून कोकलत आहेत आणि तुम्ही हिंदू विरोधकांची जगातून कायमची सुटका करण्याची मागणी करताय. अश्या भडकाऊ मागण्या केल्या म्हणून तुमच्यावर केस करतील हे संघी. जरा जपून. रात्र संघाची आहे.
@dinkarjadhav3427
2 күн бұрын
काय अडकत नाही राव एकदा असा बांबू लावला पाहिजे परत विचार करतील 100 वेळा
@shobhatengaskar4242
3 күн бұрын
तो ध्रुव राठी आपल्याकडचे बकाल बगळा, विश्वम्भर चौधरी आणि तमाम मराठी मीडिया यावर केसेस दाखल करायला पाहिजे.
@dhiraj7m
3 күн бұрын
म्हणजे तुमचं म्हणणं काय आहे तेवढेच काम आहे न्यायव्यवस्थेला के कोणी भाजप विरोधात बोलेल त्याच्यावरती केस टाकायचा 😂
@greenocean9039
3 күн бұрын
@@dhiraj7mjasi congress case takte....
@abhisheksingh.202
3 күн бұрын
@@dhiraj7mबरोबर😂
@rajangurjar2183
3 күн бұрын
कधी ऐकलं आहे का EVM मशीन OTP ने मैनेज करता येतो ? पण महाविकास आघाडीचा calculator OTP दिल्यावर चालू होतो.
@Hard55555
3 күн бұрын
All HMV marathi media 🙏 (💰💵 )
@neelagupte3562
2 күн бұрын
आता सर्व लोक कंटाळली आहेत बीजेपी कडे ज्या आशेनी बघतो ते काही होत नाही.
@meenadabholkar7443
2 күн бұрын
अगदी खरं आहे. हे सगळं ऐकण्यात जनतेचा वेळ वाया जातो
@ramsutar8851
2 күн бұрын
प्रभाकर जी आजचा विषय खूप छान आहे मला ओझा साहेबाना हे सांगायचं आहे की , ज्यांनी ईवी एमचा नारेतीव् आणि त्याआधीच निवडणुकी आधी ज्यांनी संविधान बचावचा नारेटिव लोकांना फसविण्यासाठी केला त्यांना त्यांची जागा दाखऊन दिली पाहिजे असा आमची तुम्हाला कळकळीची विनंती आहे. यांना अटक झालीच पाहिजे. कारण आमच्या सारख्या सामान्य हितचिंतकांनी भाजपचा प्रच्यार केला होता आणि आम्ही विधानसभेसाठी सुध्दा आमचा कांपेनिग चालू आहे .
@user-zx8xg4gb2j
2 күн бұрын
केलेल्या प्रयत्नांना आतातरी यश येवो हिच सदीच्छा.
@DadasahebBangar-ev1mb
3 күн бұрын
खोटे नेरेटीव पसरवण्यामागे जे कोणी संबंधित असतील त्या सगळ्यांवरती कार्यवाही झाली पाहिजे....!
@nikhildongare2347
2 күн бұрын
सगळ्यात पुढे BJP च aahe😂 hai
@rajnikantgolatkar1363
2 күн бұрын
@@nikhildongare2347गेली 10 वर्षे त्यावरच सत्ता टिकवून आहेत
@pawankharkate1225
Күн бұрын
@@nikhildongare2347😂😂😂
@dnyaneshwarbadhekar551
Күн бұрын
Wardha yethe karale sir navacha shikshak khote naretive set kart fhirto aahe modina khupach khalchya staravaril shivya det asr To
@vrushalic3389
3 күн бұрын
अशी काय मजबुरी आहे कि.हा पक्ष काहीच कारवाई करत नाही .का आतुन सगळे भाऊ भाऊ तुमही मारलयासारखे करा आमही रडलयासारखे करतो..आमचा कोणावर विश्वास नाही .
@milindjoshi7025
2 күн бұрын
Apan Sare bhau bhai, milun desh vikun khau.
@sandeepkosle9227
2 күн бұрын
मजबुरी नाही तमाशा लावला आहे..किती वर्ष तेच तेच .. निकाल काय लागणार नाय. आणि निकाल लावणार पण नाय. फक्त वाफा
@nirbhaykanekar662
2 күн бұрын
जनतेला मूर्ख बनवतात
@mibhartiya
2 күн бұрын
Law system kaay karte??
@vaishalivisal8406
2 күн бұрын
दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेन्द्र यांनी आता योगीं सारखं 'करेक्ट अँक्शन' मोड मध्ये लवकरात लवकर येणं अपेक्षित आहे... नाहीतर bjp ला त्यांच्याच समर्थकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल हे नक्की. तशी वेळ येऊ नये ही अपेक्षा.
@anantprabhu6820
2 күн бұрын
आमचे विश्व गुरु संजय राऊत जी यानी विधान भवनाला चोर भवन म्हटले पण त्यांच्यावर काय कारवाई झाली.
@sunitatakawale5615
2 күн бұрын
राहुल नार्वेकर या बाबत कारवाई करणार होते....काय झाले पुढे...काहीही नाही. त्याची खासदारकी जायला पाहिजे होती.
@sunitaphansikar8675
3 күн бұрын
नमस्कार सर आपण जे सांगत आहेत ते खरंच!पण कोणीही कशातच अडकणार नाही. हे पाचशे टक्के खर आहे. बघाच!
@milindjoshi7025
2 күн бұрын
500ⁿ00000./. khare ahe rankarnat khote tevde mothe, ani khare, pavlopavli mare he nikhal sattya ahe.
@user-zs8ez4pj1h
3 күн бұрын
यात कोणीही अडकत नाही.एकमेकांना सांभाळून घेणार.कायद्याचा बडगा फक्त गरिबरावर बडगा चाळवणेसाठी असतो.
@anantprabhu6820
2 күн бұрын
बिचारे Adv ओझा खूप प्रयत्न करत आहेत पण कोर्ट ते सगळ कोर्ट ऊधळून लावत आहे.
@CharlotteAnderson472
2 күн бұрын
आपले विश्लेषण मला खूपच आवडले.आपण निलेश ओझा यांच्या मार्गदर्शनाखाली जे विडीओ तयार करत आहात,ते खूपच चांगले काम हाती घेतले आहे
@charushilakulkarni6162
3 күн бұрын
हे सगळं कितीही खर असलं तरी त्याविरुद्ध पुरावे गोळा करून यांच्या विरुद्ध काही ठोस कारवाई होत नाही तो पर्यंत ही नुसतीच चर्चा ठरेल ...
@sandeepkosle9227
2 күн бұрын
अगदी बरोबर... योग्य पुरावे सापडले असतील तर न्यायालय समोर हजर करा. सरकार ह्यात दखल घेत नसेल तर उगाच व्हिडिओ बनवून अर्थ नाही..
@chandanesampat1832
Күн бұрын
✓✓✓
@ujjwalasardeshpande9004
3 күн бұрын
पण आज ते लिब्रांडू आपल्याच छातीवर मुग दळे पर्यंत आपले कॅडरबेस नेते स्वस्थ कसे बसले,बेसावध कसे राहिले ?
@babasahebgund413
2 күн бұрын
मिंध्या सारखे बसले होते.
@San-li3ex
2 күн бұрын
तुमचे कॅडरबेस नेतेच अतिलिब्रांडू आहेत मोदीसारखे.
@sunilnaik695
2 күн бұрын
ओझा साहेब तुमच्या सर्व मताशी सहमत आहे पण तुमच्यासारख्या अतिशय हुशार आणि सामाजिक भान असलेल्या चांगल्या व्यक्तीबद्दल सर्वांना आदर आहे तुम्ही अतिशय चांगलं काम करतात परंतु तुम्ही जे चांगले काम करत आहे राठी असो अथवा दिशा सालियन असो अतिशय सुंदर चांगलं काम तुम्ही करताय पण या सगळ्या गोष्टीचा निकाल केव्हा लागायचा याबाबत जनतेला उत्सुकता असते कायदा आणि त्याची अंमलबजावणी यात काही कमतरता असेल तर तुम्ही आणि तुमची टीम निश्चितपणे सर्व ठिकाणी लढत आहे त्याबद्दल तुमचे आणि तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन आणि हा चर्चेचा प्रसंग घडून आणल्याबद्दल प्रभाकर सूर्यवंशी चे आभार आभार आणि त्यांना शुभेच्छा अशाच चर्चा घडवत रहा पूर्णपणे सगळे तुमच्या पाठीशी आहेत
@chandrashekharkulkarni8027
2 күн бұрын
कोणीही अडकणार नाही वा कोणालाही शिक्षा होणार नाही. आपले कायदे यासाठी कुचकामी आहेत.
@shrikantayachit853
3 күн бұрын
तुमच्या भावना समजु शकतो ,पण! काही होणार नाही.
@sandipmhatre4641
3 күн бұрын
अदित्य ठाकरे चा नवीन शोध EVM मशीन मोबाइल फोन ने जोडून OTP ने खोलता येते
@abhisheksingh.202
3 күн бұрын
येऊ शकते मोदी है तो मूमकीन😂😂
@surendragawas3183
3 күн бұрын
कायद्यात त्रुटी आहेत, सुधारणा होणं अत्यंत आवश्यक आहे.
@deodattapathak316
3 күн бұрын
रोहित पवार ने तर लांबलचक भाषण दिले evm वर , एलेन मस्क च्या हुशारीचे दाखले देऊन
@rajendrabadve5289
2 күн бұрын
@@abhisheksingh.202😂😂वारे सिघया
@yuvrajjadhav628
2 күн бұрын
तो पप्पू,, कैलकुलेटर पण मोबाईल ला जोडतो 😂😂😂😂
@narendrawalawalkar58
10 сағат бұрын
अत्यंत परखड व माहितीपूर्ण व्हिडिओ.प्रभाकरजी व ओझा साहेबांचे अभिनंदन व आभार.
@vishwasmali1040
2 күн бұрын
ओझा साहेब व प्रभाकरजी धन्यवाद.पण उबाठाच्या कितीजणांनी निवडणूक आयोगाने पैसे घेऊन शेण खाल्ले, न्यायालये बटीक असुन विकली आहेत,अशा प्रकारे सरकारी संस्थांवर आरोप केले पण सत्ताधारी पक्षाने पर्यायाने सरकारने किती जणांवर कारवाई करुन खटले दाखल केले आहेत? याला नेभळट म्हणायचे कां आमचे दुर्दैव?
@shitaloak4362
2 күн бұрын
न्यायालयावर आरोप केले शेण खाल्ल्याचे तरीपण न्यायालयाने काय केलं🤔 का काही केलं नाही😮
@vasantpande6771
2 күн бұрын
अडचण अशी आहे कि निवडणूक आयोग किंवा न्यायालये यांनी कोर्टात तक्रार केली पाहिजे! भाजपा किया सरकारला तो अधिकार नाही
@mukundjoshi2308
3 күн бұрын
आता भाजपावरचा विश्वास उडाला आहे. कोणालाही काहीही होणार नाही.
@milindjoshi7025
2 күн бұрын
Khare ahe.
@meenadabholkar7443
2 күн бұрын
अगदी बरोबर आहे
@suhaskulkarni4959
2 күн бұрын
आज पर्यंत कोणावर ही कारवाई झाली नाही....नुसतेच नळी फुंकली सोनारे ईकडून तिकडे गेले वारे😢😢😂😅
@nirbhaykanekar662
2 күн бұрын
नुसता विश्वास नव्हे तर 100% खात्री आहे बीजेपी काहीच ऍकशन घेणार नाही लोकांना फक्त मूर्ख बनवत राहायचं त्याच फळ लोकसभेला मिळालं आहे विधानसभेला पार बोऱ्या वाजणार
@subhashkothare1839
2 күн бұрын
खरं आहे सर बीजेपी वरचा विश्वास उडाला आहे.
@balajibhusare3376
Күн бұрын
विरोध हा लोकशाहीचा आत्मा आहे मग तो त्या ध्रुव राठी असेल किंवा तुम्ही असाल, हसत मुखाने एकमेकांना स्वीकारा हीच खरी लोकशाही आहे.
@sandeepnirmal4623
2 күн бұрын
पुढचं पाठ आणी मागचे सपाट. आधिचे विषय सोईस्कर रित्या अर्धवट सोडून दिलेत आणी आठवण करून दिली तर साफ दुर्लक्ष केलंत
@anitabade7226
2 күн бұрын
जो पर्यंत कायदा बदलत नाही तो पर्यंत विश्वास नाही होणार. कोणाला कोणाची भीती राहिली नाही.काय शिक्षा होणार..
@manojdani5264
3 күн бұрын
हे वकीलसाहेब नेहमी सांगतात तर मग सरकार कारवाई करत का नाही हा प्रश्न सर्व पत्रकारांनी सरकारलाच विचारायला पाहिजे... का कच खातंय सरकार
@AkshayShinde-mi5ly
2 күн бұрын
माडवली होते सगळ चिडीचूप 😅😅.
@vrundak424
2 күн бұрын
He points kadhnatr Ani kimmat vadhvun ghenar
@San-li3ex
2 күн бұрын
फडणवीस सारखा संघी महाराष्ट्राचा गृहमंत्री असताना आणि अमित शाह सारखा संघी गेंडा भारताचा गृहमंत्री असताना दुसरे काय होणार?
@kirankandar1997
2 күн бұрын
ध्रुव राठी खर बोलला तर त्याच्यावर ही ॲक्शन आणि करोडो घेऊन पळून गेले त्याची की उपटली सरकार ने हा प्रॉब्लेम आहे की यांच्या विरोधात कोणी बोललं नाही पाहिजे
@DeepakG99
2 күн бұрын
सूर्यवंशी साहेब, तुमच्या चांगुलपणावर आणि महाराष्ट्र सरकारच्या बोटचेपेपणावर आमचा पूर्ण विश्वास आहे
@San-li3ex
2 күн бұрын
कसं बोललात 👍
@namdeoghodke656
3 күн бұрын
घंटा वाकड होणार नाही त्याच . एकटा भारी पडला तुम्हा सगळ्यांना
@TwinsProGaming
3 күн бұрын
😂👌
@santoshkante1274
2 күн бұрын
5:52 6:17 6:19 6:21 हो,खरंय, तुमच्यासारखे बळी पडणारे लोक आहेत तोपर्यंत. माझा एका सख्ख्या पुतण्याला नासवलं
राऊत ने इतक्या शिव्या दिल्या. काय घण्टा वाकडे केले
@2911girish
2 күн бұрын
ओझासाहेब खूप चांगल्या पद्धतीने कायदेशीर बाजू लावून धरतात, पण आधीच्या याचिकांसारखी ही देखील अडगळीत न पडो हीच ईच्छा.
@avinashgangadhare1917
Күн бұрын
अजून पर्यंत महाराष्ट्रातील कुठलाही नेता कायमचा गजाआड जात नाही पण त्याच्या आजूबाजूचे जातात हे थांबायला हवे
@mahendrachavan1984
2 күн бұрын
अहो ओझा साहेब , हे सगळं खरं आहे परंतु हे खोटं बोलणार्यांना लवकरात लवकर कडक शिक्षा होणे गरजेचे आहे . नाहीतर सुशांतसिंग प्रकरणा सारखे सगळंच डब्ब्यात जाईल .
@jayantathalye5525
3 күн бұрын
आता I.P.C विसरा. भारतीय न्याय कायदा लागू झाला आहे.
@sharadgokhale3495
3 күн бұрын
आयपीसी आणि त्याची कलमे आता रद्दबातल झाली आहेत.
@coherent5605
2 күн бұрын
खरं आहे आता हे सगळं कुठल्या कायद्यात आणि कसं बसवतील हे महत्त्वाचं आहे,,, ओझा साहेबांनी स्वतः सांगितलं की 2019 मध्ये जो माफीनामा दिला होता त्याचाच रेफरन्स देऊन परत 2023 ला सांगितलं होतं की अशा रीतीने वागायचं नाही अशा रीतीने खोट्या बातम्या द्यायच्या नाही वगैरे वगैरे,,,, तेव्हा तुमच्यासारखे हुशार विचारांवर कितीही मेहनत करा आणि आणि पीआयएल किंवा कोर्टात दावे दाखल करा परंतु जोपर्यंत भारताची न्यायव्यवस्था ही मिशनऱ्यांच्या हातातली कटपुतली आहे भावली आहे तोपर्यंत काहीही घंटा फरक पडणार नाही,,,,, जसे कायदे बदलून भारतीय कायदे लागू केले त्याचप्रमाणे भारतातील कॉलेज एम सिस्टम,,,, एकच जज आपल्याच नात्यातल्या/ गोतावळ्यात वकिलाला जज म्हणून खुर्चीवर बसवतात,,,,, ही भ्रष्ट सिस्टम भ्रष्ट व्यवस्था जोपर्यंत भारतात राहील तोपर्यंत तुमच्यासारख्या कितीही चांगल्या सच्चा खऱ्या वकिलांनी कितीही प्रकारच्या केस करा या सर्व भारत विरोधी हिंदू विरोधी लोकांचं काहीही वाकडं होणार नाही,,,, याच्यासमोर भारतीय जनता पक्षाला स्वतःला त्याची सुद्धा एक टीम तयार करावी लागेल देशभर जे या खोट्या narrative ला जोरदार हल्ला चढवते कारण भाजप सुरुवातीपासूनच माध्यम व समाज माध्यम हाताळण्यात संपूर्ण निष्फळ गेला आहे,,,, आज सुद्धा भाजपातील व्यक्तींना कोणीतरी लिब्रांडू किंवा डाव्या विचारांच्या माणसांनी मुलाखत घेतली त्यांनी दोन शब्द चांगले म्हटले की हे लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढतात,,,, अजूनही भाजपातील मंत्री संत्री प्रवक्त्यांना या सर्व भ्रष्ट हिंदू विरोधी डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून सर्टिफिकेट असावे याची इच्छा असते तेव्हा एकदा हा जोक कलोनियल माईंड सेट भाजपातील लोकांमध्ये ठासून भरला आहे तो जोपर्यंत बाहेर निघणार नाही तोपर्यंत या भारत देशाचे घंटा काही होणार नाही,,,,, आणि हे दिवसेंदिवस बिघडत जाईल आणि ही खोटी बोलणारी व्यक्ती खोटे बोलणारे समूह खोटे बोलणारे पक्ष असेच शिरजोर होतील
@mahendrakokate644
2 күн бұрын
न्यायव्यवस्था पहिली बरबर लेली.. भांडुपचा देवानंद सारखा माणूस फेक निगेटिव्ह तयार करतो.. झटपट शिक्षा झाली तर ठीक आहे
@ajitdharmadhikari8959
2 күн бұрын
आता तरी न्याय देवतेची डोळ्यावरची पट्टी निघावी लवकर निर्णय देऊन शिक्षा करा
@vishwasdeshpande3973
2 күн бұрын
नपुंसकांच्या शिलाला आणि निःशस्त्रांच्या अहिंसेला काही किंमत नसते.
@rajendrakshirsagar5530
2 күн бұрын
राहूल , राठी, ऊदबूद्धूद्दिन, संजूद्दिन यांनी पाचवेळचा नमाजी व्हावे म्हणजे त्यांना कोर्ट माफ करेल !!!!!!!
@vijayn6221
2 күн бұрын
प्रभकरजी, तुम्हाला पुन्हा बघून बर वाटले! विषय महत्वाचा आहे. तुम्हाला आणि ऍडव्होकेट ओझा hats off
@SanjayChavan-dd9fx
2 күн бұрын
राहुल आदित्य हे दोन युवा नेत्यांना आता अडकवन आता बीजेपी च्या आवाक्य बाहेर आहे bjp चा बोटचेपी धोरण आता त्यांच्या अंगाशी आलं आहे आपण कोणाशी नमते पणा घ्यायाचं हेच कळलं नाही
@user-nx9yl3fw9x
2 күн бұрын
Rahul ata mhatra zalay
@PrinceAditya06
3 күн бұрын
राठी चांगला अडकला पाहिजे
@chandrakantdudhane5941
2 күн бұрын
Nahi adaknar😅
@babasahebgund413
2 күн бұрын
@@chandrakantdudhane5941😂😂😂😂
@sangitabangar1286
2 күн бұрын
Nahi kadhi adakanar nahi
@arvindtirodkar6307
23 сағат бұрын
आभारी आहोत सर तुम्हा दोघांचे महत्वपूर्ण योगदान देऊन फार मोठा नेरेटीव उघडकीस आणून दिल्याबद्दल धन्यवाद आभार मानतो.🙏🙏🙏
@mohanbrathod5447
23 сағат бұрын
धृव राठी रवीशकुमार अंबुज कुमार के खरे बुद्धिजीवी देशभक्त पत्रकार आहेत ❤
@abhaydadhkar
2 күн бұрын
कशाला उगाच लोकांना खोटी आशा दाखवता. कोणाला काही होणार नाही.
@manishashembavanekar4776
Күн бұрын
एकदम बरोबर. वर्षानुवर्षे हेच ऐकतोय. आता हे वकील एवढ स्पष्ट सांगतायतात तरी का ऍकशन होत नाही?
@sambhajiparale4594
3 күн бұрын
जर्मन शेफर्ड, गूगल ग्यानी, व्हॉट्स अप युनिव्हर्सिटी.
@narayanwani1650
Күн бұрын
धन्यवाद.सर खूप छान व्हीडिओ आहे. You tube वर व्हीडिओ येण्यापूर्वी प्रथम अश्या video's ची सत्यता पडताळणी व्हायला पाहिजे मगच you tube वर यायला पाहिजे. येथे व्यक्ति स्वातंत्र्य नको. त्यासाठी शासनाची एक टीम पाहिजे कारण उठ सुट कोणीही व्हीडिओ बनवतो आणि you tube वर टाकतो त्यामुळे लोकांना चुकीचे ज्ञान मिळते आणि गैरसमज पसरतात जे सत्य आहे ते लोकांपर्यंत पोहोचतच नाही. जे जे लोक असे narrative message पसरविण्याचे काम करतात अश्यांवर तात्काळ कारवाई व्हावी म्हणजे नवीन व्हीडिओ टाकणार्यांना चाप बसेल.
@avinashmarathe8400
2 күн бұрын
चांगला विडिओ,निलेश ओझा यांचे आणि त्यांच्या टीमचे कौतुक आणि अभिनंदन.त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांची दखल घेतली जाऊन या धंदेवाईक, सराईतांना शिक्षा होणे गरजेचे आहे.
@pratibhakulkarni51
3 күн бұрын
ध्रुव राठी कितीही खोटं बोलला तरी त्याला कोणीही काहीही करु शकत नाही...🧐🥺🥺
@anitapatil2965
2 күн бұрын
का?
@ganga681
2 күн бұрын
Hech khar aahe
@ganga681
2 күн бұрын
BJP chi parabhut manasikata zali aahe....konihi yav ani kashi hi tika karavi koni tyla uttar dyala sudha tayar nahit
@VedEkar-kb8ce
2 күн бұрын
Dhruv raathee constitutionaly ani kaydani barobar asto ani to pakkaaa proof dakhavto.......jar tyani tharavla tar hyacha career sampavun takel
@tiaskatta318
3 күн бұрын
बरे आहे advocate ओझा साहेब आपल्या सोबत आहे, आणि आमच्या सारख्या सामान्य माणसांना क्लिष्ट असे विषय सोप्प्या भाषेत समजावून सांगतात👍 अती झालिये काही anti India narrative set international backing करणाऱ्या काही you tubers ची, आता कायदा आणला पाहिजेच
@kotankars
2 күн бұрын
असल्या लोकांना धडा शिकवायला हवा अशी कोट्यावधी लोकांची मनोमन इच्छा आहे. ओझा साहेब आणि त्यांचे सहकारी यांच्याकडून आम्हाला या अपेक्षा आहेत.
@chandrashekharpande2389
2 күн бұрын
SSR व दिशाची केस लढवणारे श्री ओझा जर म्हणत असतील की ध्रुव आणि राहुल कायद्याच्या कचाट्यात, तर त्यांच्या आशा वादाची तरिफाच करावी लागेल
@rampendse3921
3 күн бұрын
आपले गृहमंत्री योगीजी नाहीत. सावध रहा रात्र वैर्याची आहे.
@@chandrakantdudhane5941मग कोनते दुधाने धुतलेले आहे सरकार 😂
@babasahebgund413
2 күн бұрын
@@chandrakantdudhane5941😂😂😂😂
@vasantpande6771
2 күн бұрын
आदरणीय योगी जी ना पूर्ण बहुमत मिळाले आहे ! महाराष्ट्रात भाजपा चे फक्त 103 आमदार आहेत (एकूण 288)
@shekharb2981
2 күн бұрын
तुम्ही मेहनत करून कानूनी करा पण भाजपाचे उच्च नेतेमंडळी अशी गोष्ट आपल्या हातात ठेवतात,व गुपचूप आपसात माडणी करतात,त्याबद्दल शिक्षा झाल्याशिवाय अपराधी आरामात फिरतात.हे महाराष्ट्राने किती दिवस पहायचे?
@prakashchaudhary792
2 күн бұрын
श्री.सुर्यवंशी साहेब ओजा साहेब खुप प्रामाणिक असुन बर्याच प्रकरणात कोर्टात दाद मागत आहे परंतू अद्याप कोणालाही शिक्षा किवा साधी अटक सुध्धा हॉट नाही. आपली न्याय व्यवशा खुपच स्लो आहे. त्याच्या प्रयत्नस यश येवो हिच इश्वर चरणी प्रार्थना.
@letslearn5061
2 күн бұрын
इमानदार लोकांची कमी आहे पण योग्य आहे, प्रभाकरजी तुमची आणि ओझा साहेब यांना शुभेच्छा
@sadhanakarve9113
3 күн бұрын
हे सगळं बरोबर असलं तरी पुढे काही होईल ही आशा नाही, आजवर चे अनिभव पाहता
@dhananjaychhatre7159
3 күн бұрын
निलेशजी: हम को मालूम है जन्नत की हक़ीक़त लेकिन दिल के ख़ुश रखने को 'ग़ालिब' ये ख़याल अच्छा है।
@nishagoel3512
2 күн бұрын
कारवाईचा बडगा,आसूड खरंच जेव्हा उगारले जातील तेव्हा खरं नाहीतर मागच्या कित्येक घटनांसारखी ही पण नुसतीच चर्चा राहील. पण चर्चा होणे हे ही नसे थोडके. दाखल झालेल्या केसेसचा निकाल योग्य लागेल तरच समाधान मिळेल
@saimotionfilms9109
2 күн бұрын
Superb information sirji
@shrikantkale751
2 күн бұрын
जे दिशा सालियन, सुशांत सिग प्रकरणाच झाल तेच या राठीच होणार आहे. यातून काहीही निष्पन्न होणार नाही.
@girishkirkinde5098
22 сағат бұрын
Both these jokers everyday entertaing us. They are not informing what success they got in so many cases. Just doing chatu giri. We are bored with their faltu talks.bull shits
@avinashpande7745
3 күн бұрын
सर या देशात कोणालाही सजा होऊ शकत नाही। कितीही कानुनी कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला तरी न्यायालयात या लोकांना कोणतीही कोणतीही सजा होणार नाही। दिशा सालियान या प्रकरणी आता पर्यंत काय काय झालं।
@docich
2 күн бұрын
अतिशय मुद्देसूद आणि कायदेशीर विवेचन.
@deepaksamrat4587
Күн бұрын
अगदी खर नेरेटीव सटेगी आणि ऐको सिस्टम एकदरीत फुट पाडणयाच काम केलय
@nitinchandrapchaudhari6657
3 күн бұрын
जो भारतात नाही त्याला कसा अडकवणार ?
@sudhabhave4630
2 күн бұрын
कोण अडकणार,कोण गोत्यात येणार वगैरे नका सांगू कारण आता जनतेला कळून चुकलाय की कोणालही कसली शिक्षा होणार नाही. त्याना हवे तसे वागण्याची मुभा आहे.
@mangeshupadhyay6485
Күн бұрын
खरच संपूर्ण प्रकरण योग्य पद्धतीने समजावून सांगितले. मी पाचगणी तालुका महाबळेश्वर येथील मंगेश वनराज उपाध्याय. कोकणात जाताना कधी पाचगणीला आलात तर स्वागतच आहे.
@user-fy4de4dr5o
2 күн бұрын
ध्रुव राठी या उंदिराला शेपुटधरुन महाराष्ट्रात आणायला कारण मिळाले
@AaiJijaiShivShambhu
3 күн бұрын
राठीची तुर्की ट्रीप कोणी आयोजित केली ते शोधा
@shubhammore1374
3 күн бұрын
बेटा तो करोड़ों कमवतो You Tube वरून काही बोलता का बालिश सारख
@sunitatakawale5615
2 күн бұрын
त्याच्या कडे soros चां एव्हढा पैसा आहे,तो तूर्कीला खिशात घालेल😅
@vaijayantisavadi2541
2 күн бұрын
सूर्यवंशी सर ,खूप छान काम करत आहात खोट्या ना शिक्षा ही व्हायलाच पाहिजे
@rameshkamble7450
2 күн бұрын
या वकिलांना प्रसिद्धी हवी आहे.
@marutimurkute5256
2 күн бұрын
ओझा सर कलम आणि त्याची शिक्षा ही पद्धत कागदावरच आहे... प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कधी होणार
@sharadarulekar8802
3 күн бұрын
काहीही होणार नाही... फक्त ऐकून मनोरंजन तेव्हढे होते... बस्स बाकी काही नाही...
@rakeshsutar8904
3 күн бұрын
किड mula पासुन kadhali पहिजे
@San-li3ex
2 күн бұрын
सगळी कीड संघात आणि भाजपात आहे. ह्या दोन्ही हिंदुद्रोही आणि विश्वासघातकी टोळ्या आहेत.
@AlienTitanic
Күн бұрын
Dhruv Rathi is best KZitemr of world.
@kashmira1999
2 күн бұрын
हे सगळे अडकणार अडकणार म्हणता म्हणता... सरकारच जाईल अशी भीती वाटू लागली आहे.... आता विश्वास नाही... आता असत्यमेव जयतेच होणार असेच दिसते
@user-jd5ib8uj5k
2 күн бұрын
अहो ओझा साहेब आपण कीती आय पी सी चे कोड लावलेत तरी न्यायधीश त्यानुसार निवाडा देतात का? कायद्या प्रमाणे त्यांनी निवाडा देणे हे संविधानांत आहे... पण न्यायधीश आपल्या मना प्रमाणे वा सदविवेक बुध्दीने निवाडा देतात हे आपण पाहिले आहे... तेव्हा प्रथम न्यायधीशानी निवाडा देताना कुठल्या पीनल कोड प्रमाणे दिला वा प्रिसिडींगने दिला हे त्यांनी त्यांच्या निकालांत देण्याबाबतची याचिका दाखल करावी अशी माझी विनंती आहे.. नाहीतर आपली ऐवढी मेहनत केरांत जाणार नव्हे न्यायधीश घालविणार हे नक्की.
@prashantshigwan9436
3 күн бұрын
नमस्कार सर, हे सगळे खयाली पुलाव आहेत, आपल्या देशात अशी लाखो प्रकरणे आहेत, तरी आज पर्यंत अश्या प्रकरणात काही ही झाले नाही आणि पुढे ही काही ही होणार नाही... 🌹🌹🙏🙏🙏🌹🌹
@sanjayjoshi6436
3 күн бұрын
खरोखरच ह्या बड्या धेंडांना शिक्षा होणार होणार हे खयाली पुलावच आहेत. पण काहीच होणार नाही हे सगळे राजकारणी आपल्याला ... बनवत राहणार.
@nilimadeshmukh738
3 күн бұрын
भाजपलाआपले हित समजत नाही मिडिया म वि आ ने विकत घेतलै सर जनता अजून झोपली आ हे
@pranaydalvi0009
2 күн бұрын
Ojha sir dashing deshbhakt vakil saheb aahet mast vedio sir
Пікірлер: 1,6 М.