प्रसाद ओक...... पडद्यावरील आजच्या काळातले एक उत्तम व्यक्तिमतत्व..... त्यांचे विचार खूप रोख ठोक आणि प्रॅक्टिकल आहेत...... धमाल मुलाखत
@VrushaliHatalkaractress
Жыл бұрын
Rohan khup chaan... तूझ्या मुळे बऱ्याच कलाकारांचे विविध पैलू ऐकायला मिळतात 💐💐🤗🤗🤗keep it up
@vijaynikam8925
Жыл бұрын
रोख ठोक बोलणारा उत्तम अभिनेता, दिग्दर्शक आणि खरा माणूस, प्रसाद ! रोहन ने उत्तम प्रकारे बोलते केलंय आणि प्रसाद ने ही एन्जॉय केलं. अवश्य ऐकावी अशी मुलाखत. अभिनंदन! ❤
@vivekkanade-ct9nf
8 ай бұрын
प्रसाद जसे नाण्याला दोन बाजू असतात तसे तुझ्या कॅरेक्टर चे पण दोन बाजू आहे जसे की आनंद दिघे साहेबाचे हुबेहूब नक्कल केली कडक स्वभाव दुसरी कडे हास्य जत्रा मधील अँकर रिंग साठी सदा सुखी हसरा चेहरा पाहून असे वाटते की हिंदी मुवी peksha मराठी pichar मधील कामगिरी उत्तम आहे पण फार वाइट वाटते की धर्मवीर किंवा कुठलाही pichar thetar मध्ये बघताना गर्दी फार कमी असते याचे फार वाइट वाटते ❤❤❤❤❤
@sachintheace
Жыл бұрын
प्रश्न विचारनाऱ्याची अभ्यासू वृत्त्ती आणि नियत कडक असली की समोरून उत्तरे पण जबरदस्त येतात...... सुंदर मुलाखत रोहन.....keep it up......many more to go❤
@FiveCanvas-sc9vf
Жыл бұрын
अतिशय सुंदर प्रश्न विचारलेत रोहन जी अप्रतिम... कार्यक्रम.... प्रसाद सुपरमॅन
@rutuja.021
Жыл бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्त्व प्रसाद sir. मुलाखत आणि प्रश्न एकच नंबर.
@jmatange
10 ай бұрын
तुमची प्रचंड मेहनत आणि जिद्द जाणवली.खूप खूप अभिनंदन! आजच्या पीढी ने नक्कीच शिकावं तुमच्या अनुभवा वरून.
@BaburaoWadde-ft4rr
Жыл бұрын
🎉 काय विचार आहेत प्रसाद जी..... रोहन तुम्ही कलाकाराच्या काळजाला हात घालता... केवळ सुंदर सहज गप्पा
@dhavalebharati
Жыл бұрын
Ajun Eak Khup Chan Episode....
@tanajichinchankar2287
Жыл бұрын
छान मुलाखत!
@kedarshirsekar844
Жыл бұрын
अप्रतिम. रोहन खुपचं सुंदर.
@latakadam4475
Жыл бұрын
Khup chhan mulakhat
@GaneshHatkalkar
9 ай бұрын
प्रसाद दादा ला एक तरी किस्सा विचारायला हवा होता. दादाकडे किस्यांच पण छान कलेक्शन आहे.
@anitapatkar6590
Жыл бұрын
Great
@rudhiradhalwalkar8090
Жыл бұрын
अप्रतिम 👌
@Priyakulkarni285
Жыл бұрын
छान मुलाखत ❤... प्रसाद ओक sir ची पहिली serial मी मृणमयी पाहिलेली... तेव्हा मला वाटले की हा actor कोण तरी South चा वाटतोय... नंतर समजले अरे हे तर मराठीच आहेत.. 😊.. प्रसाद sir तुम्ही south मध्ये गाजाल... नक्कीच... कारण तूम्ही south indian ch वाटता... नक्की काम करा plz
@dattatraypandav1027
Жыл бұрын
खूपच छान 👌👌👌
@timetable641
10 ай бұрын
प्रसाद ओक तुम्ही खुपच छान भुमीका निभावली धर्मवीर चित्रपटात धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची ,सोपे नककीच नव्हते ,कौतुक तुमचे व लेखक डायरेकट प्रवीण तरडे यांचे ,व सर्वे टिमचे प्रतेकाचे जे या चित्रपटाशी निगडीत आहेत
Пікірлер: 35