गावरान 90 वाले भाऊ खरंच खूप छान माहिती दिली धन्यवाद सर❤
@gajananthakare9891
Жыл бұрын
उत्तम सादरीकरण 🙏पद यात्रे मधील सर्व चित्रीकरण अतिशय उत्तम सादर केल्या बद्दल गावरान 90 चे मना पासून आभार पद यात्रे मध्ये सहभागी झाल्या सारखे वाटले जय माता दि 🙏🙏🙏
@pankajchimote7076
Жыл бұрын
गावरान 90 वाले भाऊ आता आमच्या गावातील आदर्श हरी पाठ भजनी मंडळ छत्रपती शिवाजी महाराज चौक माळीपूरा बोपापूर तर्फे पदयात्रा पालखी सोहळा आयोजीत केला आहे शनीवारी दिनांक 21तारखीला सकाळी 6वाजता या तुम्ही आई मुऱ्हा देवीच्या दर्शनासाठी❤❤
@manojshende3169
Жыл бұрын
शुभम खेरडे मित्र मंडळ धोतरखेडा यांनी अफलातून सेवा दिली..👌👍
Пікірлер: 5