सर, आपल्या प्रत्येक व्हिडिओ मधून नवी ऊर्जा मिळते ! आपला उपक्रम असाच सुरू राहो यशस्वी होवो आणि भविष्यातील मराठी जणांना त्याचे मार्गदर्शन होत राहो हीच कोल्हापूर वासियांकडून सदिच्छा...
@AlkaPawar-r1m
4 ай бұрын
सर्व विचारवंत विद्वानांची भरे सभा. बुद्धिवंत प्राध्यापक प्रज्ञावंत. श्रवण करूनी मतमतांतर, वाढे आमुची मराठी भाषेप्रती प्रगल्भता आत्मियता. धन्य धन्य ते चिपळूणकर केळकर टिळक आदी अनेक निष्ठावंत विद्याविभूषित, नगरी मराठीचिया ❤❤
@coastofkonkan
4 ай бұрын
संगीत, intro, इफेक्ट्स छान झालाय
@shivajikakade3755
4 ай бұрын
सर.आपण.खुप.मोठ.काम.करत.आहात
@omshirishdattopsak7171
4 ай бұрын
Upukta mahiti
@AakashKarekar
4 ай бұрын
खूप सुंदर माहिती
@shrishwagh3249
4 ай бұрын
दहा हजार सबस्क्राईबर झाल्याबद्दल अभिनंदन 🙏🎉👍
@sachinshelar7958
4 ай бұрын
नमस्कार सर, धन्यवाद 🙏
@bharatmahaan2991
4 ай бұрын
मला स्वतःला टिळकांच्या व चिपळूणकरांच्या तुलनेत आगरकरांची लेखनशैली/भाषाशैली जास्त भावते.
@MurlidharDodake
4 ай бұрын
महात्मा जोतिबा फुले यांचेच साहित्य अजरामर आणि आदर्श-अनुकरणीय आहे व राहिल.....बाकीचे सदाशिवपेठी ब्राह्मणी साहित्य कधीच इतिहासजमा झाले आहे.....ब्राह्मणी साहित्यविषयक शिळ्या कढीला मोरे सर का ऊत आणताहेत?.. मोरे सर संघी रंगात रंगलेत, हेच अलीकडे प्रत्ययास येत आहे
@sudhirjadhav4705
4 ай бұрын
इतिहासात जे घडले ते मांडणे रास्त व आवश्यक आहे. अन्यथा एककल्लीपणा / पोथीवाद माजेल🎉 मोरे सर सांगोपांग मांडणी करतात. चौफेर नजर आहे त्यांच्याकडे. झापड काढलेले तज्ञ जणू🎉
@sudhirjadhav4705
4 ай бұрын
सांगोपांग मांडणी करतात मोरे सर. झापड बंद नाहीत ते🎉❤
@bharatmahaan2991
4 ай бұрын
@@sudhirjadhav4705हो ते खुलेपणाने चर्चा करतात...
@devyanilimaye8560
4 ай бұрын
मी काय म्हणते ब्राह्मणी धर्म सोडून द्यावा फक्त साहित्य त्यागाने काय होते?
Пікірлер: 15