नमस्कार प्रिय शेतकरी बंधूंनो.....
पारंपरिक पीक पद्धतीतून आपल्याला हवे तसे उत्पन्न मिळत नाही व त्यामध्ये आपल्या सर्वांचा खर्चही मोठ्या प्रमाणात होत असतो तर पारंपरिक पीक पद्धत कुठेतरी बाजूला सारून आपण काहीतरी नवीन करावे व औषधी वनस्पती मधील चिया व अगरवूड (Agrwood) यासारख्या औषधी वनस्पतीची लागवड करून आपले उत्पन्न वाढवावे. महाराष्ट्र मधील मागील पाच वर्षापासून तृप्ती हर्बल च्या माध्यमातून करार पद्धतीने शेती केली जाते त्या माध्यमातून भरपूर साऱ्या शेतकरी बांधवांना त्याचा चांगला फायदा ही झालेला आहे तर आपण एक वेळेस नक्की औषधी वनस्पती लागवडीचा विचार करावा.
अधिक माहितीसाठी संपर्क
9356267728
9028959372
Негізгі бет चिया उत्पादन पैठण | Chia Plantation Paithan Dist.Chh.Sambhajinagar
Пікірлер