Live | महोगणी झाडांपासून आठ वर्षांत 70 लाखांचे उत्पन्न | शासनाचे एकरी 2.5 लाख अनुदान | Shivar News24
जानेवारी महिन्यात देवगाव येथील महोगणी झाडांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचा लाईव्ह व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. महोगणी झाडांचे उत्पन्न, शासकीय अनुदान आणि लागवड पद्धत याबद्दल अनेक शेतकऱ्यांना जाणून घ्यायची इच्छा होती. त्यामुळे पुन्हा त्याच शेतात जाऊन महोगणी झाडांविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
#MohaganiTreeMarket
#Mahoganyfarming
#shivarnews24
#महोगणीझाड
Негізгі бет Live | महोगणी झाडांपासून आठ वर्षांत 70 लाखांचे उत्पन्न | Mahogani Tree Plantation | Shivar News24
Пікірлер: 190