कोरोनाचा भारतात उद्रेक झाल्यावर लॉकडाऊनच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मुंबईच्या स्मिता झगडे यांचीही नोकरी या काळात गेली. पण त्यांनी या परिस्थितीतही संधी शोधली आणि टॅक्सी चालवायला सुरुवात केली. लॉकडाऊनच्या काळातही त्यांचा व्यवसाय तेजीत कसा आला त्याची ही कहाणी.
#mumbailockdown #mumbaitaxidriver #womentaxidriver
___________
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Coronavirus Lockdown मुळे नोकरी गेली पण Mumbai मध्ये Taxi चालवून स्मिता यांनी नव्यानं सुरुवात केली.
Пікірлер: 128