#BBCMarathi #UttarPradesh #migrants #mumbai
परप्रांतीय कामगारांचा मुद्दा मुंबईत सारखा चर्चेत येतो. त्यावरून राजकारणही होतं. आता उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत दिवसरात्र राबणाऱ्या मजुरांची गावाकडे बायका मुलं कशी जगतात नक्की जगतात कशी? पाहूया
रिपोर्ट - अनघा पाठक
शूट - शाहिद शेख
एडिट - निलेश भोसले
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Mumbai migrants and UP Election: मुंबईत काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांची बायका-मुलं गावी कशी जगतात?
Пікірлер: 107