नमस्कार मंडळी😊
आजचा विडिओ माझ्यासाठी खूप खास आहे कारण मी गेले माझ्या मराठी शाळेत. शाळेत जाऊन आठवले खुप सार्या जून्या आठवणी.
पण सर्वात जास्त एक गोष्ट खुप मीस केली ते म्हणजे माझे शिक्षक वर्ग. असो मंडळी पण तुम्हाला आजचा विडिओ कसा वाटला नक्कीच कळवा Comment करून. आणि विडिओ आवडल्यास विडिओला Like & Share नक्की करा.
धन्यवाद 🙏😍
Негізгі бет शाळेच्या हळदी-कुंकू निमित्त मी गेले माझ्या बालपणीच्या शाळेत | शाळेच्या जुन्या आठवणी..😍 | Aditi Vlog
Пікірлер: 40