निःशब्द झालो,ताई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम......🙏🙏🙏🙏🙏
@kisharpatil2452
Жыл бұрын
ताईसाहेब तुला कोटी कोटी वंदन तुझ्या मागे परमेश्वर आहे काळजी करू नकोस
@bhikushinde7173
Жыл бұрын
Tai Tula koti Kori prams, Vita
@sachinchavan8892
Жыл бұрын
@@bhikushinde7173 sb smsoos🥵💋🥵❤🥵
@priyankasamant962
Жыл бұрын
Tai u r great.. Stay blessed always and positive.
@vinayapawar9115
Жыл бұрын
डोळ्यातलं पाणी थांबवणं कठीण झालं होतं.... आठ हात असलेल्या दुर्गे कडे पाहून जेवढं बळ आलं त्याहून जास्त या ताईंना पाहून वाटला.....यांना बघितलं आणि स्वतः किती नशीबवान आहेत हे जाणवलं .....सतत कुरकुर करणाऱ्या लोकांनी काहीतरी शिकावं.....सलाम ताई तुमच्या स्त्री शक्तीला ....❣️🙌
@chilgar4308
Жыл бұрын
डोळ्यात पाणी आले ताई तुमची हिम्मत पाहून, मला माझं आयुष्य नको वाटत होते, पण तुमच्या कडे बघून एकटं जगायची हिम्मत आली, 🙏
@sankettupe2688
Жыл бұрын
गणपती बाप्पा खूप आनंदी ठेवो हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना....🙏✨
@vishalpatil6644
Жыл бұрын
खरच पुरुषांपेक्षा महिला खुप शक्तीशाली असतात सलाम या ताईला🙏🙏
@kirangangasagare4597
Жыл бұрын
सॅल्युट ताई
@Nehaskatta
Жыл бұрын
Hoy
@krushnaallapa4433
Жыл бұрын
yes
@tanajimandale7962
Жыл бұрын
सलाम या ताईच्या जिद्यीला व स्वाभिमानाला!
@babushagane3176
Жыл бұрын
Salaam sunita tari kori kotipranaam jay aadiwashi 👏🙏🙏🙏🙏🙏👌🇮🇳👌
अप्रतिम ग्रेट माऊली.... करावे तेवढे थोडेच आहे कौतुक सुनिता परमेश्वर तुला प्रत्येक कामात यश मिळेल अशी प्रार्थना मी देवाजवळ करते... सलाम तुझ्या धैर्याला हिंमतीला .....🙋👌👃🙏🙋🙏🙏
@musicaldipak5064
Жыл бұрын
दैवत तुमच्या ह्या दोन हातात आहे 👌👌👌 विचार खूप सकारात्मक आहे 👌👌👌
@nileshthawari883
Жыл бұрын
तुला पाहून आज मला माझी लाज वाटत आहे कारण आयुष्यात येणाऱ्या लहान लहान संकटाना किती घाबरतो लवकर हिम्मत सोडतो
@ashachaudhari6914
Жыл бұрын
हो ना माझा ही असाच होता
@jyotis8090
Жыл бұрын
@@ashachaudhari6914 हो मला पण.
@nmt8999
Жыл бұрын
👏
@seemapatil3502
Жыл бұрын
Agadi mi sudha
@Nehaskatta
Жыл бұрын
Mla pn khrch
@aviugale4952
Жыл бұрын
तूच हिरकणी तुच दुर्गा तुच माया तुच महाकाली अशक्य तूझ्यासाठी काही नाही सलाम माते तुला
@shantapawar90
2 ай бұрын
ताई तुझ्या जिद्दीला आणि स्वाभिमानाला सलाम स्वतःच्या कर्तृत्वावर भरारी घे आणि पुढे जा
@ishwariTodankar
10 күн бұрын
खरच कोणालाही हेवा वाटावा अशी जिद्दीची ताई आहेस. सलाम तुझ्या जिद्दीला.
@aditijoshi1666
Жыл бұрын
बापरे !! काटा आला अंगावर. इतकं धैर्य, इतकी शक्ती, इतका स्वाभिमान... साष्टांग दंडवत ह्या माऊलीला🙏...नि:शब्द झाले आहे. देवा सदैव ह्यांच्या पाठीशी रहा. अजून संकट आणि हाल नको होऊ देऊ देवा 🙏
@ameetthorat7535
Жыл бұрын
🙏🙏
@shardahadnur7968
Жыл бұрын
Praud of you
@mayapkshorts
Жыл бұрын
Ho kharach
@laxmidevkate9517
Жыл бұрын
हे बघून मी खूप भाऊक झाले 🥺🥺🥺 वंदना तुझ्या जिद्दीला आणि तुझ्या दोन्ही हातांना माझे कोटी कोटी वंदन... तुला हात नसताना देखील दुसऱ्यांपुढे हात न पसरतात काम करून जगण्याच्या जिद्दीला शतशः नमन..🙏🙏
@dhanshrimore2078
Жыл бұрын
सलाम ताई तुला 🙏🙏
@aishwaryadhale564
Жыл бұрын
हे खरचं बघून मला नवल वाटले जर हया ताईला बघून निराश दुःखी कष्टी झाले महिला हा विडयो बघून परत आत्मविश्वास निर्माण होऊन उभा राहतील जीवनाची शयॅत आजून आहे सलाम ताई 🙏👏👏👍
@dr.geetanjalipatil7815
Жыл бұрын
ताई तुमच्या जिद्दीला सलाम! तुमचे कौतुक करायला शब्द अपुरे आहेत. खूप खूप खूप.... शुभेच्छा ! महेशजी आणि वर्षाजी आपल्याला खूप धन्यवाद.
@user-wi8xl2jp3b
Жыл бұрын
कधीच हार न मानणारी ही स्त्री च असते 🤗🤗 proud of you Tai ❤️🙏🏻
@ganeshbhosale816
Жыл бұрын
👌👍♥️
@mdshinde5997
Жыл бұрын
L
@SavitaGambhire
Жыл бұрын
Proud of you 👍😀
@narendrakoli3866
Жыл бұрын
Ghhko kmmkkkkkkkklpp
@KU-NaL
Жыл бұрын
ज्याचं कोणी नाही त्यांचा देव असतो श्री गुरूदेव दत्त 🙏🏻
@kunjalkhandare04
Жыл бұрын
श्री गुरू देव दत्त🙏
@vandukalmenge4458
Жыл бұрын
खरचं ताई तुम्ही किती मेहनती, संयमी सहनशील आहात हात नसूनही तुमच्यात काहीही करण्याची जिद्द आहे आणि ज्यांना हात पाय आहेत तेच लोक असे हातपाय गाळून बसतात..सलाम तुमच्या जिद्दीला🙏🙏
@akshayashokaher587
Жыл бұрын
🙏 आमच्या ताई च्या जिद्दीला आणि कार्याला सलाम 🙏
@Rohan-mx6fz
Жыл бұрын
नवरात्रीच्या या पावन दिवसात ह्या दुर्गेचा अवतार बघून मी खूप धन्य झालो. स्त्रियांसाठी मनात अजून खूप आदर वाढला. स्त्रियांचा आदर करा. 🙏🌺💮🌸
@sandhyagavhane4239
Жыл бұрын
किती सहनशील असतात महिला, कोणत्याही परिस्थितीत ताठ मानेने जगतात.🙏सलाम आहे सुनिता ताईंना
@latahumane1838
Жыл бұрын
माझे मिस्टर नेहमी म्हणायचे की स्त्रिया खूपच सहनशील असतात म्हणून
या दिव्यांग ताईच्या हिमतीला संसाराला मनोधैर्या ला सलाम सॅल्यूट वंदन नमन 🙏 विजयकुमार मर्लेचा राष्ट्रीय उपाध्यक्ष अँटिकरप्शन कमीटी मुंबई दिल्ली
@user-vt3ht6sw1l
2 ай бұрын
गणपती बाप्पा खुप आनंद ठेवो या ताईला हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना 🙏🙏
@sarikadeshmukh6695
Жыл бұрын
या कलयुगात अशी देवमानस असतात खरच धन्य ताई तुमची सहनशीलत आणि स्वभिमान 🌸🙏🌸वंदन तुम्हाला 🌸
@kiranmane828
Жыл бұрын
ताई सलाम तुमच्या कार्याला 🙏
@arjunfunde4403
Жыл бұрын
सलाम स्त्रीशक्ती
@Nadeem-sc9bv
Жыл бұрын
🤲🌹🌹
@rekhakamble5695
Жыл бұрын
@@kiranmane828 to j Jnnbbbnv.ññ Bnkl me M no de o please find ❤️ to the past few edr le tu gcc hi uzzal trkeji
@umeshdhule2901
Жыл бұрын
Bi
@pratibhakulkarni51
Жыл бұрын
खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी जीव दिलेल्या पुरूष आणि महिला यांच्या बातम्या ऐकल्या कि खूप त्रास होतो पण या ताईंची जीद्द बघून खूप प्रेरणा मिळाली......ताई तुम्हाला कडक सॅल्यूट.......💐💐👍👍🙏🙏🙏🙏🚩🚩
@kakasahebkakadevlog1166
Жыл бұрын
एक आदर्श आणि संघर्षमय व्यक्तिमत्व ताई सलाम तुमच्या जिद्दीला 🙏🙏🙏🙏🙏
@shaileshshriudeshriude8
Жыл бұрын
बोलण्या साठी शब्दच नाही सलाम आहे ताई तुम्हाला आपल्या स्त्री जातीवर गर्व आहे 🙏🙏
@sarjeraodesai414
Жыл бұрын
कमजोर समजू नये इतकी प्रेमळ भावना आहे सलाम ताई तुम्हाला।।।। देवा चरणी प्रार्थना तुम्हाला उदंड आयुष्य मिळो 👏🏼👏🏼
@sonalishringarpure4358
Жыл бұрын
hai hatts off u and I'm proud Of u keep it up tai
@gajanansawant6933
Жыл бұрын
दुर्गामाता की जय धन्य आहे शिवशक्ति
@nikhilkharat6242
Жыл бұрын
@@sonalishringarpure4358 g
@sachukatre5811
Жыл бұрын
@@gajanansawant6933 j
@sanjaykhalate4771
Жыл бұрын
धन्य त्या सुनीताताई...महेशसर खूप खूप आभार आपले ,तुम्ही अशा प्रेरणादायी लोकांशी भेट घालून दिली.वर्षाताई समाजात अशा लोकांना स्वतःच्या पायावर उभे केले पाहिजे. सुनीताताईच्या जिद्दीला सलाम!
@poojahanmante9611
Жыл бұрын
😓खरोखर किती दुःख भोगतात आहे ताई धन्य ताई
@saahil9794
Жыл бұрын
खरंच या ताईंची व्यथा पाहून व जीवनात घडलेला प्रसंग ऐकून डोळ्यात चटकन पाणी येऊन जाते..या ताईं सारख्या अशा कित्येक महिला ज्यांना अपंगत्व येऊन पण जीवनाशी संघर्ष करीत पुढे जात आहे...सलाम आहे माझा या माझ्या बहिणीला व तिच्या स्त्रीशक्तीला...!💯💯😥😥🙏🙏
@shradhadhoble6094
Жыл бұрын
खरंच...माझी तर जगण्याची उमेद संपली होती. पण ताई तुमचा व्हिडिओ पाहुन खरच.. जगण्यासाठी ची ओढ निर्माण झाली आहे 👍👍👍👍👍👍👍👍👍❤️💯💯💯🙏🙏🙏
@Dimplequeen585
Жыл бұрын
ताई खरचं तुझ ऐकून डोळयात पाणी आलं ग..🥺🥺 आज येवढ्या संकटांना आणि दुःख ला तोंड देऊन नव्याने उभी राहिलीस... तुझ ऐकून अस वाटतेय की माझ दुःख खरचं त्यापुढे खूप कमी आहे😭😭😭😭...खरचं सलाम आहे g tai तुला
@Free__Bird__
Жыл бұрын
नक्कीच…खरच🙏🏻💐
@ajinkyabhujang5929
Жыл бұрын
😔😔😔
@shantakulkarni4335
Жыл бұрын
@@Free__Bird__ aaaaaa
@namasvikolge6199
Жыл бұрын
खरंच ताई तुम्हाला माझा साष्टांग नमस्कार देव तुम्हाला इतकी ताकद आणि बळ देवो की तुम्ही ही लढाई सहजरित्या पार पाडू शकाल आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे माझी🙏🙏🙏🙏
@ganeshgunjal5980
Жыл бұрын
वंदन.या.ताईंना
@anitagadhe156
Жыл бұрын
ताई तुझ्या जिद्दीला कोटी कोटी प्रणाम .तुला जगातील सर्व सुख मीळो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते.श्री स्वामी समर्थ 🙏🙏
सलाम ताई तुम्हाला व तुमच्या कार्याला खुप जिद्द आहे तुमच्या कडे 🙏🙏🙏
@madhuridalvi269
Жыл бұрын
ताई तुमची आणि माझी जिद्द एक सारखी आहे फक्त तुम्हाला दोन मुले आहेत . आणि मी लग्न नाही केलं 23 वय आहे. तुमचे हात गेले अन मला चालताच येत नाही आजिबात. ताई तुमच्या जिद्दीसाठी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@dhananjayjawalkar2921
Жыл бұрын
Send no
@ashwinikokare1110
Жыл бұрын
Best luck may God complete your all wishes.......
@rameshwarpadepatilpadepati237
Жыл бұрын
Tai tumhi youtube vr shiv mahapuran katha aaika andle langde pn nit hotat shri pardip ji misra guruji yanchi katha
@pubgclips5400
Жыл бұрын
असं म्हणून घेऊ नका.स्वाभिमानी आहात तुम्ही.अखेर स्त्री हीच सर्व श्रेष्ठ आहे.दुर्गा माता आहात तुम्ही.माझ्या सारख्या पुरुषाला अश्या स्त्री जातीचा अभिमान आहे आणि तो कायम असणार.माझी पत्नी आज हयात नाही आहे,पण मी तिच्या कडून अनुभवले आहे.म्हणून मी सांगतो की तुम्ही आजही कुठेही कमी नाहीत.
@sujitwarkari7108
Жыл бұрын
🙌🙌🙌🙌🙏🙏🙏🙏🙏
@This_handle_Isnt_available111
Жыл бұрын
तरी पण चेहऱ्यावर smile आहे.... 🙏🙏🙏🙏👌👌👌👏👏👏 जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती 👌🙏🙏
@akashtiwari2398
2 ай бұрын
🙏🏻 प्रभुजी इस बहना पर अपनी कृपादृष्टी हमेशा बनाऐं रखना , धन्य हों आप , ऐसे ही हिम्मत बनाऐं रखिऐं 🙏🏻
@baldevwankhade9866
Жыл бұрын
स्वतः मेहनत करून पोट भरते रोजगार मिळवण्यासाठी प्रयत्न करते तिच्या कर्तुत्वाला सलाम
@amolchavan1545
Жыл бұрын
सगळ शरीर चांगल असून लोक रडतात जगायच कस या ताई कडून शिका 🙏🙏🙏🙏🙏
@bhav_manatil
Жыл бұрын
Good
@sopanwagh9561
Жыл бұрын
बिग सॅल्यूट या ताईला आणी वर्षा मॅम आणि संपूर्ण टीम ला तुमच्या मुळे या ताईला जगण्याचा नवा मार्ग सापडेल
@user-yi3lp4sc8r
Жыл бұрын
सलाम या जिद्दीला 🙏🙏🙏🙏🙏🙏 आज पाच महिने झाले आहे ना म्हणून घर व नोकरी मिळाली असेल या ताईला असं वाटतं. ती बातमी सुध्दा दाखवावी असे वाटते
@vijayvasave4075
Жыл бұрын
ताई तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो. देव तुम्हाला पाहत रहावे. ताई तूम्ही आमच्या साठी प्रेरणा दायी आहे.. ताई तूम्ही नक्कीच खूप मोठे कार्य करणार तुमचे विचा खूप खूप चाहले आहेत..
@nileshsapera6341
Жыл бұрын
गर्व आहे या महिलेचा खरंच..🙏🙏🙏
@dattatraychavan3850
Жыл бұрын
शब्दही अपुरे पडले आभार मानायला. मनापासून कोटी कोटी प्रणाम.
@ameyapotdar659
Жыл бұрын
TU खरीDURGAA तूच BHAVANNI JAGDAMBA MAULI,,,,, टिळेकर SAHEB TUMCHE HI AABHAAR .PL SEND ADDR IF POSSIBLE
@laxmilatkari69
Жыл бұрын
अशी जिद्द असावी जिवनात... great आहेस तू ताई.....👍👍 अशा महिलांना आधी मदत करायला पाहिजे....
@dr.saiprasadladda4908
Ай бұрын
ग्रेट विचार ताईचे खरंच खूप शिकण्यासारखे नाहीतर आपण रोज कुरकुर करत बसतो.
@malaprabharj2397
Жыл бұрын
हृदयस्पर्शी..👏🙌 निरोगी माणसाला थोडंसं काही दुखले-खुपले तर रडायला येते माझे नशीब असे तसे म्हणून.. पण या ताई.. 🔥 खूप मोठं प्रेरणास्थान आहेत..🙏💐
@shubhangibhagwat3711
Жыл бұрын
या ताईंना कोटी कोटी प्रणाम परमेश्वर तुम्हाला खूप यश देवो
@ApekshaKarande-ms4fc
2 ай бұрын
तू खरच ग्रेट आहेस गाॲड ब्लेस यु अशीस रहा इतरांसाठी प्रेरणादायी आहेस तू जे नशीब नशीब करून रडत बसतात त्यांच्या साठी एक जिवंत उदाहरण आहेस
@Mgtechnicalhindi
4 күн бұрын
खरोखर अशा लोकांनाच मदत मिळायला पाहिजे महत्त्वाचे म्हणजे सरकारकडून...
@darkseid79
Жыл бұрын
ताई तुमच्या मेहनतीला सलाम आणि महेश टिळेकर साहेबांचे आभार 💐🙏
@user-ub1pr4ft8i
Ай бұрын
ताई.. तूम्हाला मनाच्या अंतः करणापासून मानाचा मुजरा... 🙏 देव करो तुम्हांला प्रचंड ताकद देवो.. तुमच्या मुलांचं.. तुमचं कल्याण होवो....
@swapnilz7313
Жыл бұрын
आई हिच जगातली विशवातली सर्व श्रेष्ट आहे जय श्री माताजी
@bhagyashrijadhav4311
Жыл бұрын
शब्दच नाहीत निःशब्द मनापासून कोटी कोटी प्रणाम 🙏👍🚩 जय जिजाऊ जय शिवराय
@rameshjadhav8310
Жыл бұрын
Greet
@arundawande4436
Жыл бұрын
ताई तुला आणि तुझ्या जिद्दीला सलाम 🙏🙏तुझा विडीओ पाहून डोळे पाणावले...
@arishfasheikh689
Жыл бұрын
निर्मळ मन प्रसन्न झाले मी हिला पाहून 😭🙌❤️🙌🙏🚩
@shobhawaghmare6581
Жыл бұрын
खरच कीती सहण करावे लागले असेल तुम्हाला तरी हार न माणता तुम्ही स्वतः सगळ करता तुमच्या जिद्दीला सलाम
@satishsutar814
Жыл бұрын
खरंच खूप खूप अशा महिलांना मदत केली पाहिजे आणि यांना मानाचा त्रिवार सलाम स्त्रीशक्ती जय हो
@vinayakchimagavker4344
Жыл бұрын
आज ज्या लोकाना आत्महत्या करणायसाठी कारण लागते त्या लोकनी ह्य ताई कडे बघावे आणि जगण्याची आशा कायम ठेवा 👌✌✌ खूफ छान ताई 🙏🙏🙏
@vinodkairmkonda4376
Жыл бұрын
Ho ki
@sonalipradhansonawati117
Жыл бұрын
👌👌Kharch
@savitachaugule4994
Жыл бұрын
सलाम ताई तुमच्या जिद्द ला ताई तुम्ही प्रेणादायी आहात. 👍👍👍👍
@user-vm8sz5uh9j
Жыл бұрын
खुपचं छान ताई तुम्ही सर्वांसाठी प्रेरणा आहात आणि तुमचा विश्वास पाहून खूप छान वाटल
@sominathharak1120
Жыл бұрын
या सौ, हिरकणी स मानाचा मुजरा आई जगदंबा आपणास ऊदंड निरोगी दीर्घायुष्य देवो हिच सदिच्छा जय जिजाऊ
@shobhapawar2676
Ай бұрын
खूप प्रेरणादायी . सलाम या जिद्दीला . ईश्वर करो तुला तुला सगळीकडून मदत मिळो . तुझ्या स्वावलंबी महत्वकाक्षेला सलाम .
@sarikapatil3600
Жыл бұрын
सलाम तुमच्या जिद्दीला आणि मेहनतीला 🙏👍 प्रेरणादायी आहात तुम्ही👋
@kishorparihar401
Жыл бұрын
अत्यंत स्वाभिमान, आत्मविश्वास, कणखर,प्रबल इच्छाशक्ती, मेहनती, अश्या हिरकणीस माझा मानाचा मुजरा🌹🌹🌹🙏🙏🙏
@dattatraymunde7213
Жыл бұрын
ताई तू सुखी रहा आम्ही भाऊ तुझ्या पाठीशी उभे राहू
@prakashkesarkar9583
Жыл бұрын
जिद्दीला सलाम करत आहे ताई तू खरंच खूप ग्रेट आहे
@ashwinibhendare9765
Жыл бұрын
तुमच्या कडे बघून मला आता हिम्मत येत आहे. Thank u sooo much tai🙏
@smitaghatke4999
Жыл бұрын
हिच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि भाव खूपच छान ,निरागस आणि प्रेमळ आहे. 👍🏻
ताई तूझ्या या संघर्षातून आत्मविश्वास वाढवला आहेस माझ्या कडून खुप खुप शुभेच्छा आणि खुप खुप प्रेम....
@adityashette9468
Жыл бұрын
सलाम ताई तुझ्या संगर्शाला 🙇🙏देव तुझ भलं करो आणि सदैव तुझ्या पाठीशी राहो.✌️🕉️💫🙏
@nikitapalandurkar3830
Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@jayshreeram7177
Жыл бұрын
गर्व आहे ताई तुमच्यावर 🙏
@mppatil27190
Жыл бұрын
पराकोठीचा स्वाभिमान आणि जीवन जगण्याची अपार ईच्छाशक्ती दिसुन येते या ताईंकडे. इतकी संकटे असूनही त्यांची आनंदी जीवन जगण्याची सकारात्मकता तसुभरही कमी झालेली नाही. सलाम सुनीताताईंना.....🙏
@rohanhiwale1921
Жыл бұрын
ताई तुमचा हा व्हिडिओ बघितला आणि माझ्या डोळ्यात पाणी आले, कारण जे तुमच्या सोबत घडले आहे तेच माझ्या भाची सोबतही घडले आहे तिचे पण करंट ने सेम तुमच्यासारखेच दोन्ही हात काढले आहेत ती आता सोळा वर्षांची आहे खूप दुःख होते असे बघितल्यावर ती पण खूप सुंदर मुलगी आहे आणि हुशारही आहे आणि तुमच्या सारखेच घरातली सर्व कामे पण करते.
@amarshetty9575
Жыл бұрын
Salute to her such positive attitude. It’s unimaginable. 🙏
@rajendrakadam434
Жыл бұрын
ताई तुमच्या संघर्षाला. सलाम
@Nehaskatta
Жыл бұрын
Seriously
@rushikeshphadtare1045
Жыл бұрын
@Pranali Nagpure .
@parmeshwarmusale2762
Жыл бұрын
Nice abhiman tai
@Swami_samrth_
Жыл бұрын
काय बोलावं तेच सुचेना , कोटी सलाम आणि समाजात काही लोकांना सर्व असून ते देवाला दोष देतात
@nehagurav5829
Жыл бұрын
अगदी खरं बोललात ताई ला मनापासून नमस्कार मुख्य म्हणजे तिने देवा ला दोष दिला नाही जिद्द सोडली नाही
@sanjaynalawade5541
Жыл бұрын
खूप ह्रदयस्पर्श कहाणी ताईचे एक वाक्य मला आवडले. रोज रोज मागून कशाला खायच आपल आपण कष्ट करून खाल्लेल चांगल. अशा महिलांना व समाजातील विधवा महिलांना सरकारने किंवा कंपनीने नोकरी दिली पाहिजे त्यासाठी सरकारने एक स्वतंत्र कायदा करावा कारण त्या आपल्या मुलाबाळाचे शिक्षण व त्यांचा उदर निर्वाह कशा करणार म्हणून अशा महिलांना नोकरी द्यावी.
@Sweetybodkhe
2 ай бұрын
खरच किती स्वाभिमानी आहे सुनीता ताई....शुर आणि मेहनती आहे....❤❤👍👍
@vishwanathgejge2081
Жыл бұрын
किती जिद्द मला फार फार आश्चर्य वाटलं ईश्वर खरच अशा व्यक्तींना बळ देवो.. ताई तुम्हाला शुभ शुभेच्छा...
@rekhapatil3127
Жыл бұрын
ताई तू खरचं दुर्गा आहे तुझ सर्व संसाराची सहनशील ता बघुन अश्रू अनावर झाले नको रे देवा,, देवा काही का होईना पण यात आईचा संसार सुखाचा, कर आणि तुझे देवपण रूप दाखल इथे, नको देऊ स्त्री जन्माला, खरंच स्वामी समर्थ कृपादृष्टी करा👍🙏
@amolshekhar7130
Жыл бұрын
सर्वप्रथम हया कवरेज साठी सायोंजकाचे मनापासून खूप खूप आभार...🙏🙏 अभिमान आहे आम्हाला अश्या लढ्वयया , स्वाभिमानी आणि हिंमती स्त्रीशक्तीचा....🙏 सुनिता ताई...🙏
@Fitnessgouls
Жыл бұрын
खूप छान ताई तुला पाहून गर्व वाटतो. तुला पाहून संघर्ष काय असतो हे समजलं ताई . God bless you 👍
@LekKrushichiVlog
Жыл бұрын
सलाम ताई...तुमची जिद्द आणि स्वाभिमानाला...प्रेरणादायी आहात ताई..
@krunaltekade6645
Жыл бұрын
अश्या परिस्थितीत एखाद्या माणसाने आत्महत्या केली असती😭....आता मला कळलं की महिला ह्या माणसांपेक्षा सहनशील , धैर्यशील ,जिद्दी आणि कर्तृत्ववान, असतात...सलाम ताई तुमच्या कार्याला🙏....तुम्ही अश्याच कार्य करा देव तुम्हाला नक्कीच मदत करेल...
@dnyaneshwarpisal9823
Жыл бұрын
बरोबर 🙏🏿
@kavita5741
Жыл бұрын
सलाम आहे ह्या आईला 🙏
@gaikwadmohan1079
Жыл бұрын
हिमतीला लाख सलाम जगण्यासाठी प्रेरणा घ्यावी 🙏🙏🙏
@kamalsali3884
Жыл бұрын
खरच अशा महिलेला नक्कीच नोकरी मिळाली पाहिजे 👍👌🙏
@nileshkahale6374
Жыл бұрын
सलाम आहे, ताई तुमच्या जिद्दीला, संघर्षाला, स्वाभिमानाला,तुमच्या कर्तृत्वाला, तुमच्यातील सकारात्मक विचाराला, दुस-यांच्या मदतीसाठी स्वत:चे हात अर्पण केलेत पण त्यासाठी कोणतीच तक्रार नाही.इतक्या विपरीत परिस्थितीत तुमची सकारात्मक विचार करण्याची व जगण्याची इच्छा प्रचंड ऊर्जा देऊन गेली आज. तुमच्या पासून प्रेरणा मिळाली. पुढील जीवनासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सुनिता ताई..!! 🌹🌹❤
@bkmanisha1245
Жыл бұрын
तुमी साक्षात देवी आहेत ताई अवतार आहत तुमची महिमा करावी तेवढी थोडीच आहे धन्य धन्य तुमाला 🙏🙏🙏👌👌
@sachinkakade8623
Жыл бұрын
महेश टिळेकर साहेब व वर्षा मॅडम तुम्हाला सादर प्रणाम आपण तो व्हिडिओ सादर केला व त्या ताईंना मानाचा मुजरा खरंच अविश्वासनीय जीवन जगत आहेत या ताई
@tejaswinijadhavar
Жыл бұрын
World best Motivation ever 👌👍 Salute ताईसाहेब आपल्या जिद्दीला 🙏🏻
@NS-ub1ut
Жыл бұрын
ताई तुम्ही हेम्मत ठेवली माणूस असता तर सुसाईट चा विचार केला असता शुभेच्छा तुम्हाला आयुष्यात सुखी राहा 👍👍👌👌🙏🙏अशीच हिम्मत राहूद्या
@ufyrtgttfsdbucyf1345
Жыл бұрын
नारी कभी नही हारी. वो अकेली सबपर भारी. सचमुच मेहनती. खुद्दार. ईमानदार. नारी है. हमसब आपके लिये ऊपरवालेसे दिल से दुआ करते है.
@reshmapatil5864
Жыл бұрын
ताईंच्या जिद्दीला कोटी कोटी प्रणाम! 🙏🙏ईश्वर तुमचे कल्याण करू देत!! 💐💐
@pravinranavare7288
Жыл бұрын
सलाम ताई तुला 🙏🙏 तुमच्याकडून आयुष्यकडं बघण्याचा एक नवीन प्रेरणा मिळाली 🙏🙏 जीवनात काहीही झाले तरी हार मानायचं नाही व झिद सोडायची नाही
@gokulmalode5311
Жыл бұрын
सलाम ताई तुला माझ्यासारख्या सर्व अवयव असूनही स्वतःला आम्ही पंगु समजतो, तुमच्याकडे बघून 21 निश्चित अशी प्रेरणा मिळते काही झालं तर जिद्द सोडायची नाहीत आणि सन्मानाने ताठ उभा राहून जीवनाच्या समस्यांना तोंड द्यायचे
@garadkarbhari4542
Ай бұрын
जिद्द आणि स्वाभिमानाच्या जोरावर इतर महिलांप्रमाणेच सफाईदार पणे काम करणाऱ्या सौ.सुनिता ताईंच्या कार्यास त्रिवार सलाम !
@priyaji8327
Жыл бұрын
डोळ्यात पाणी आले ग ताई😢 देव करो तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होईल
Пікірлер: 3,6 М.