तळ कोकणात शाश्वत निसर्ग पर्यटन ह्या विषयावर काम करत असताना गावा गावातील अनेक creative माणसांच्या भेटी होत असतात.. अश्याच एका ध्येय वेड्या माणसाने भोगवे गावातल्या सड्यावर स्वर्गीय देवबाग च्या समुद्र संगमाचे दर्शन देणारा Leela's Bamboo House नावाने शाश्वत पर्यटनाचे एक आदर्शवत मॉडेल उभे केले आहे..
blue flag चे नामांकन मिळालेला भोगवेचा स्वच्छ निर्मळ समुद्र किनारा , देवबाग चा संगम , कर्ली नदी ची निळी निळी खाडी बाजूला गर्द हिरवी झाडी , तारव्याचे घनदाट रान अश्या नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या भोगवे गावातील सड्यावर आंब्याच्या बागेत उभा राहिलेला हा पर्यटन प्रकल्प म्हणजे सिंधुदुर्ग च्या स्थानिक लोकांसमोर एक role मॉडेल आहे..
आपापल्या गावातील नैसर्गिक सौंदर्य अबाधित ठेवून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे असा संकल्प तरुणाईने करण्याची हीच योग्य वेळ आहे....
व्हिडिओ मध्ये कोकण चा महागायक सागर कुडाळकर ह्याने त्याच्या सुरेल आवाजात गाणी सुद्धा सादर केली आहेत...
व्हिडिओ नक्की पाहा आणि कमेंट मध्ये प्रतिक्रीया नोंदवा..
#येवा_कोकण_आपलोच_आसा
contact Leela's Bamboo House
Onkar Samant +917021800481
Puja samant +919403559916
Mahesh samant +919421143807
Land line +912366269567
+912366295906
Email onkar291983@gmail.com
/ the.leelas
/ theleelasbamboohousesw...
Kindly like and share
Follow Konkani Ranmanus on
Fʙ: / konkaniranmanus
Iɴꜱᴛᴀɢʀᴀᴍ: / konkaniranmanus
Yᴏᴜᴛᴜʙᴇ:
/ konkaniranmanus
Негізгі бет "देवाच्या बागे"चा अद्भुत नजारा आणि संगमावरची स्वर्गीय सफर "Leela's Bamboo House"|Bhogave
Пікірлер: 469