देवकुंड धबधबा महाराष्ट्र तील रायगड जिल्हातील बारी गावा मध्ये असणारा सूंदर असा धबधबा! पण गेल्या कित्येक दिवसा मध्ये लोकांनी निसर्गाला कमी समजू खेळणारे काही तरुण शेवडी नको ते धाडस करून स्वतःचा जीव गमवतात पण अशा मुळे खऱ्या अर्थाने हा निसर्ग पाहायचा वाटतो त्याची कुठे तरी वाट लागले पण हे सर्वे बाजूला ठेवून आम्ही 3 जुलै ला निघालो खूप असा बारी गावाचा निसर्गचा असावात घेत देवकुड अनुभवला
Негізгі бет देवकुंड धबधबा ( DEVKUND WATERFALL) रायगड जिल्हातील भिरा या गावातील स्वर्ग देवकुंड धबधबा
Пікірлер: 16