वाणी साहेब व देवराम लांडे साहेब दोघांनाही मनापासून धन्यवाद. दोघांची ही बाजू व्यवस्थित जनतेसमोर मांडली. पुन्हा एकदा धन्यवाद.
@Garib7777
Жыл бұрын
देवराम लांडे ना कुणी संपु शकत नाही ते आदीवासी वादळ व वरसुबाईचा आशीर्वाद त्याचा मागे आहे
@ramdassable2947
Жыл бұрын
सर्वसामान्य माणसाला आधार देणारा लोकनेता
@deorambhujbal483
Жыл бұрын
खरा तो एकचि धर्म ,जगाला प्रेम अर्पावे।।।
@jadhavprakash9601
Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद.. विघ्नहर टाइम्स.. आपले..🙏🙏❤️
@maitritelor827
Жыл бұрын
इनामदारीने पैसे दिले दादा तुम्ही धन्यवाद तुमचे शेतकरी नेहमीच प्रामाणिक असतो 🙏
@balubhange6746
Жыл бұрын
धन्यवाद लांडे साहेब
@amolaher3680
Жыл бұрын
👍 abhinadan 👍
@user-iv9mr4wf2l
Жыл бұрын
पैसे मिळाले त्या बद्दल लांडे साहेबांचे आभार पण साहेब लोकांना असे दुसरी कडे जावे लागणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली पाहिजे.
@user-pw5om2kq2s
4 ай бұрын
धन्यवाद आशा आदिवासी वादळ असेच पुढे चालू राहू द्या
@gauravtalpe8161
Жыл бұрын
देव माणूस देवरामजी लांडे साहेब...
@rajendrabhalphim7553
Жыл бұрын
नाद एकच देवराम लांडे साहेब आदिवासी वादळ
@Sable87952
Жыл бұрын
माझे पण एक लाख पाच हजार रूपये राजुर मध्ये व्यापारी आहे त्याचे कडे मी भात घातला आहे तो पण पैसे देत नाही दोन तीन वर्षे झाले
@Sable87952
Жыл бұрын
साहेब चा नंबर भेटल का
@ravindramundhe2415
Жыл бұрын
Nice ha lande saheb
@nklande.4546
Жыл бұрын
सर्वसामान्य गरीब जनतेची ताकद आदिवासी वादळ 💪🏻💪🏻💪🏻
@ashokpote6467
Жыл бұрын
आदिवासी नेता आमचा देव माणुस देवराम लांडेसाहेबजी सलाम तुमच्या कार्याला मनापासून
@Sanket_bhawari
Жыл бұрын
गरीबांचा वाली....
@bhagavantmadake4411
Жыл бұрын
पत्रकार साहेब खूप धन्यवाद
@sumitlande7811
Жыл бұрын
पैसे ठेवायचे काय कामच नाही.पैसे नसतील तर करूच नको
@sudamutale1415
Жыл бұрын
👌👌👌👍👍
@ravindrasabale5635
Жыл бұрын
हक्काचा माणूस लांडे साहेब 💪🔥
@mangeshbhandalkar2869
Жыл бұрын
आदिवासी वादळ
@user-me8xw4xo8h
Жыл бұрын
देव आहे लांडे साहेब
@user-rz9qp9pp5w
Жыл бұрын
आदिवासी समाजाचे राखंदार लांडे साहेब 👍✌️
@user-bp7tn6kp7h
Жыл бұрын
W
@manojnaik9336
Жыл бұрын
माननीय श्री.देवरामजी लांडे साहेब. खरच. गोरगरीब आदीवाशी लोकांना कोणी वाली नाही. आपण महान आहात. असाच हात सदैव त्यांच्या पाठीशी असो. (साहेब फक्त आदीवाशी जनतेचेच प्रश्न सोडवीता.?)कि, सर्व जातींच्या गरीब नोकरांवर जे.शेठ लोक अन्याय करतात. त्यांनाही न्याय. मिळवून देता?.. कृपया आम्हाला कळवा. असो... पुन्हा तुमचे चांगल्या कामगिरीमुळे धन्यवाद. जय शिवराय जय महाराष्ट्र.
@jayantchaudhari2214
4 ай бұрын
1नं कार्य साहेब
@vishnupote170
Жыл бұрын
खुप छान साहेब
@sachinkadlaskar4127
Жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला लांडे साहेब
@dhananjayraut9611
Жыл бұрын
Emandar
@santoshasawale3494
Жыл бұрын
जुन्नरचे मोदी ..
@sachinghoirat2847
Жыл бұрын
माणसातला देवमाणूस म्हणजे आमच वादळ
@adeshshinde6527
Жыл бұрын
खुप छान लांडे साहेब भावी आमदार करा
@user-dr4um9nt7c
Жыл бұрын
देव माणूस आहे लांडे साहेब 🙏
@sudamsarogade9970
Жыл бұрын
वाणी साहेब तुम्ही लांडे साहेबांना खूप जवळून ओळखता तुम्हालापण माहित आहे की लांडे साहेबांनी पैश्यापेक्षा माणस जास्त कमावली आहेत आदिवासी भागात एकमेव नेता फक्त लांडे साहेब आहेत
@AshokMali-hs6lk
Жыл бұрын
गरीबो का देवता हैं देवरामजी साहेब
@maststory...346
Жыл бұрын
दादा तुम्ही प्रत्येकाचा न्याय मिळवून मला पण माझा न्याय मिळवून द्या दादा तुम्हाला विनंती आहे
@eknathdangat4348
Жыл бұрын
आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब आदिवासींचा नेता आहे त्यांनी पाऊल ठेवलं की काम झालं म्हणून समजा जय आदिवासी.
@shamraopardhi9024
Жыл бұрын
भावी आमदार देवराम लांडे साहेब
@bhagyashreekanade6592
Жыл бұрын
उदंड आयुष्य de देव तुम्हला सर
@bhagwatsoanwane361
Жыл бұрын
धन्यवाद दादा पैसे मिळुन देले
@navnath2663
Жыл бұрын
👌👍🙏
@user-bp7tn6kp7h
Жыл бұрын
E
@sandipbhalchim3096
Жыл бұрын
गोरगरिबांच्या मदतीला धावणारा नेता लांडे साहेब
@tukaramlanghi9736
Жыл бұрын
गोरगरिबांच्या मदतीला धावणारा नेता लांडे साहेब
@VikasGavali-ss9vv
7 ай бұрын
Very good man ase lok milne.kthin ahe.jgat asi mnsa ahet.asech niswarthipne.km karat jve.al d best.
@nehaPatil-my2kl
11 ай бұрын
लांडे साहेब भावी आमदार आहेत,
@manteshkhain3078
6 ай бұрын
नमोबुद जभीभीम ❤💙💚🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🧡💙💚
@manteshkhain3078
6 ай бұрын
नमोबुद जभीभीम 🧡💙💚🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🧡💙💚
@Nana_shingade
Жыл бұрын
Lande sahebancha mo number bhatel ka
@LegalRights88
Жыл бұрын
साथ असेल आदिवासी वादळाची तर भीती कुणाच्या बापाची....⚔️💪
@arvindkhade5589
Жыл бұрын
Devram Lande saheb good work .may god bless You.
@suniltribhuvan7265
5 ай бұрын
Hero No1 Devram
@sagarpagare9200
Жыл бұрын
शेतकरी दादा चे खूप खूप आभार
@aryanarohipawar8718
Жыл бұрын
आधार कार्ड मोबाइलला लिंक केलय का?
@gajanantajane2383
Жыл бұрын
Great work lande sir
@govardhanbhoye8289
Жыл бұрын
Great
@dattatraypujari1485
Жыл бұрын
कार्याला सलाम
@parajibharaml9001
Жыл бұрын
Anapasun.Danyvad.Lande.saheb.
@sarjerodanve6150
Жыл бұрын
लाडेसाहैबचकामखुपचछान
@ashokpote6467
Жыл бұрын
गरीबांचा वाली आदिवासी वादळ लांडे साहेब
@yamaharx135rider
Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@maststory...346
Жыл бұрын
दादा तुम्हाला विनंती करते माझी परळी ते घर माझे चुलत सासरे आम्हाला तेथे राहू देत नाही दि गावा कड गेल्ते तर बसणार नाही रडत बसले होते माझ्या स्वतःच्या मला मिळवून द्या दादा तुमच्याकड विनंती करते दादा मी जर गावाकडे गेले तर मला घरच्या नाही दादा तुम्ही थोडासा तेलाचा सरांशी बोलून दादा मला घर नाही राहिला तुम्ही सगळ्यांची मदत म्हणून तुम्हाला विनंती करते दादा माझी थोडीशी मदत
@royalfoodstuff
6 күн бұрын
Junner next MLA
@maststory...346
Жыл бұрын
दादा तुम्ही एवढा सगळ्यांची मदत करतात ना
@nitindeore7425
Жыл бұрын
Ho shet ahi ka
@bhagavantmadake4411
Жыл бұрын
I like Lande saheb.
@nitindeore7425
Жыл бұрын
Pan To kon ahi jo pashy det navta
@balasahebzaware7556
7 ай бұрын
Devram lande sahebancha mob no dya saheb
@AshokMali-hs6lk
Жыл бұрын
ईमानादार आहे शेतकरी दादा
@nitindeore7425
Жыл бұрын
Ha sstkari nahi
@arvindkhade5589
Жыл бұрын
Lande saheb real god person .
@dattatrayarupanar96
Жыл бұрын
Neta Aasava Tar Aassa Rashtravadi Punnha
@nitindeore7425
Жыл бұрын
Tobad paha gund ahi to
@maststory...346
Жыл бұрын
माझी एवढी विनंती आहे तुमच्याकडे माझी परळी मध्ये घर आहे माझ्या चुलत सात श्री आम्हाला तेथे राहू देत दादा आम्ही पुण्याला भाड्याच्या आम्हाला आमच्या घराचा हक्क मिळवून द्या आम्ही कुठे गेले की भांडण करतात ते आम्हाला तिथे राहू देत नाही तुमची थोडी मदत भेटली तर चालेल कृपा करून मला तुमचा नंबर द्या
@samadhancahatea8963
Жыл бұрын
देवराम लांडे सरांचा फोन नंबर पाहीजे
@comedyreels3673
Жыл бұрын
😅reply
@gajanankumbhar1240
Жыл бұрын
शेतकरी म्हनु नका.. तो मुजोर माणुस होता शेतकरी कधीच ऐवढा निचपना करू शकत नाही जेवढा ह्या निच मानसाने केला..
Пікірлер: 89