गुरूजी माझे दुख कोणाकडूनही निवारन होत नाही पैसे घेतात व मार्ग लागत नाही पहील्या वेळेस मिंठूवानी बोलतात पैसे घेऊन मार्ग लावत नाही अशा भोंदू लोकांना देव शिक्षा का लावत नाही गुरूजी परत बोलण्याची भाषा बरोबर नाही अशा भोंदू लोकांना काय करावे 👏👏👏🙏🙏🙏🙏💐💐💐💐🕉🕉🕉🕉🔱🔱🔱🔱🔱🔱🔔🔔🔔🔔🔔🚩🚩🚩🚩काही चुकले तर माफ करा गुरूजी हर हर महादेव 🚩जय माता कालींका जय माता जगदंबा भवानी 🚩ओम शिव गोरखनाथ नमो आदेश
@aashishshinde6884
22 сағат бұрын
आपल्या या महान कार्यास शुभेच्छा, आई अंबाबाईची कृपा तुमच्यावर सदैव राहो 🙏
@AtharvaMakasare
23 сағат бұрын
आज,परेनत.माहिती, कोणी, दिली, नाही, जिव्.तोडून, सत् नमो, आदेश,गुरु, को,,
@santoshshinde-r8g
22 сағат бұрын
आदेश
@supers2fun802
22 сағат бұрын
खूप उपयुक्त अशी हवन विधी माहिती आमच्या गुरुदेवांनी सोप्या पद्धतीने सर्वांना दिली आहे आपण मराठी माणसं होम हवन विधी तुम्ही दिलेल्या माहितनुसार आता आत्मविश्वासाने करू शकू गुरूंच्या योग्य मार्गदर्शन शिवाय असे विधी करण्याचे सहसा धाडस होत नाही आता ते होईल जय गुरुदेव जय आदिशक्ती
@sachinbhosale5666
23 сағат бұрын
प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या गुरूचे कौतुक असते, तसेच मला माझ्या गुरूचे कौतुक आहे,,,,,,गुरूमाऊली जय आदिशक्ति
@सनातनसत्य
23 сағат бұрын
आवश्य
@kardeatmaram7629
21 сағат бұрын
जय शिवशक्ती 🚩 जय गुरुदेव
@RavikantMahamulkar
23 сағат бұрын
🌸जय आदिशक्ती 🌸
@SharadaPawar2872
22 сағат бұрын
जर सुतक असेल देव घटीबसवू नये का
@AKSHATALOVE-e8x
10 сағат бұрын
Khup mahiti purn video aahe
@malhar63
27 минут бұрын
गुरूनी दिलेल्या बीजमंत्राची आहुती देऊ शकतो का मंत्र सिद्ध करता येतो का
@रांजणगावगिरीतडका
15 сағат бұрын
नमो आदेश गुरुजी ❤
@AKSHATALOVE-e8x
10 сағат бұрын
Pranaam baba
@radhajangle6600
22 сағат бұрын
🕉️🕉️🕉️🙏🙏🙏🌺🌺🌺 खूप खूप धन्यवाद बाबा
@sonanyathakare3793
18 сағат бұрын
नमस्कार गुरुजी 🌷 खूप खूप छान माहिती दिली गुरुजी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद गुरुजी 🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷
@ArchanaPatil-m8f
21 сағат бұрын
Jai adishakti 🙏🙏
@AmolKanake-r1f
23 сағат бұрын
जय आई भवानी🙏
@sambhajisuryavanshi9198
2 сағат бұрын
🙏🙏🙏 आदेश गुरुदेव आदेश. अलख निरंजन. जय आदिशक्ती.🚩🚩🚩
@smitajadhav3454
6 сағат бұрын
खूप छान माहिती दिली धन्यवाद गूरूजी एका वेळी सगळे मंत्र म्हणून होम करू शकतो का कि एकच मंत्राची आहूती द्यायची आणखी हा होम इतर दिवशी ही करू शकतो का कि फक्त नवरात्रीपूरताच आहे ते सांगा
@GaneshLohar-f8d
5 сағат бұрын
लिंबू गलास मध्ये पाणी घेऊन प्रयोग सांगतात त्या बद्दल माहीत सांगा
@sandhyagambhir8842
20 сағат бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिलीत गुरुजी.. आजपर्यंत अशी कोणी दिली नाही. तुम्हाला मनापासून धन्यवाद.🙏🙏 जय आदिशक्ती 🌺🙏
@s37gamerz59
9 сағат бұрын
असा एकच मंत्र नाही का जो कुलस्वामिनी ला उभा करेल आणि सर्व वाईट गोष्टी पुर्ण मागे सुरेल
@More-jnabai
23 сағат бұрын
कोटी कोटी प्रणाम बाबा जय आदिशक्ती खूप छान माहिती दिली बाबा धन्यवाद बाबा🙏🚩🌹🙏
@s37gamerz59
9 сағат бұрын
आमची कुलदेवता यमाई आहे तर कसा मंत्र बोलावेत
@neelampardeshi4551
20 сағат бұрын
आमच्या घरातील पित्र झाले आहेत तर मी नवरात्र सामान खरेदी करू शकतो का
@s37gamerz59
9 сағат бұрын
कुलस्वामिनी चा नावानेच होम केला तर देवी उभा नाही का राहत आणि ते कसं करावं
@ronitmhaske2481
3 сағат бұрын
गुरुजी नवरात्री मध्ये कुंकू मार्चन कसा करायचं ते सांगा ना
@akshaykamble-di2ei
7 сағат бұрын
गुरू केले नसतील तर कोणाचे स्मरण करावे व गुरू नसताना हा हवन केला तर चालतो का
@ronitmhaske2481
3 сағат бұрын
काळकाई वरती व्हिडिओ बनवा ना गुरुजी
@shreeswamisamartha5574
22 сағат бұрын
Dada maza yek prashan ahe Mazi sasu mala khup tras dete mala upay sanga ti ajibat konalach ghabart nahi please dada please
Пікірлер: 48