खरोखर समाजाला उपयुक्त असा विषय आहे. तुमचे विषय वैविध्यपूर्ण असतात . आणि तुम्ही अगदी समज बोलता .
@santswamimazasangati
11 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद. 🙏
@manishkarnik4212
11 ай бұрын
आदरणीय श्रीयुत. गावरसकर सर आपले विवेचन हे सनातनी धर्माला धरून असत. त्यामुळे ते आपलाच कोणीतरी वडिल धारी आपल्याला पोटतिडकीनं सांगतोय असं वाटतं....... सर खूप धन्यवाद.....! श्री स्वामी समर्थ.......!! 💐💐💐💐💐💐💐
@santswamimazasangati
11 ай бұрын
आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. हा तुमचा मोठेपण आहे. 🙏
@Paras-vc8vk
11 ай бұрын
दादा तुम्ही छान सहज सांगता . आपण प्रत्येकानेच .हे दानाचे महत्व जाणले पाहिजे . धन्यवाद दादा .
मी सुधा मुर्ती यांचे जवळजवळ सर्व पुस्तके वाचली आहे आधी मला त्याचं पहिलं पुस्तक वाचले मग त्यांचे पुस्तक आणायला सांगायची लायब्ररी तुन आजचा तुम्ही सांगत आहे ते मला आहे मला पण कुठे ही , किंवा तिर्थक्षेत्र ला गेली तिथे अन्नक्षेत्त असले तिथे दान देतेच मी स्वतः कमवणारी असती तर खरंच खुप दान केले असते मी १०,१२ वर्षा पासून डोळे दान , देहदान चा भरायला सांगते माझा नवरा ऐकत नाही आज मी व्हिडिओ बघते आहे . पण कालच मी पुन्हा यांना सांगितले होते .कि देहदानाचा फार्म कुठे मिळतो बघा आता माझे किती दिवस राहीले पण ऐकत नाही . देवाने मला स्री जन्म द्यायला नको होता थोडं सुध्दा मना सारखे निर्णय घेता येत नाही .
@santswamimazasangati
11 ай бұрын
असं नका म्हणू तुम्ही .." बाईपण भारी देवा: असं म्हणतात ना ! तुम्ही कमेंट करता प्रत्येक विषयात आपले मत व्यक्त करता याचा अर्थ तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देता , विचार देता . वेळेचे पण दान महत्वाचे आहे. माझी खात्री आहे की तुम्ही अशी अनेक सदुपयोगी कामे केली असतील ..तेव्हा अजिबात खंत करू नका..
@someshmirage4394
11 ай бұрын
दादा उद्या मी नृसिंहवाडी येथे एक दिवसीय सामूहिक पारायण करणार आहे..... त्यासाठी कोणते नियम आहे त का?
@santswamimazasangati
11 ай бұрын
एका दिवसाचे पारायण म्हणजे फराळ किंवा सात्विक हलके अन्न, संपूर्ण दिवस गुरूंचे मुखात नाम आणि धूतवस्त्र परिधान करून , आपले बसण्यासाठी आसन बाकी विशेष असे काही नियम नाहीत. तीन सात असे परायणाचा अवधी असेल तर मग बाहेरील पदार्थ , लांबचा प्रवास न करणे , ब्रह्मचर्येचे पालन जास्त गर्दी गोंगाट टाळून एकांतामध्ये नामस्मरण अशा काही गोष्टी महत्वव्य ठरतात.
@someshmirage4394
11 ай бұрын
पुनर्जन्म माणसाचा होतो का?
@santswamimazasangati
11 ай бұрын
होय
@someshmirage4394
11 ай бұрын
@@santswamimazasangati माणसाचे किती जन्म असतात.... जर जन्म असतात तर आपला पहिला जन्म कसा प्राप्त होतो.... त्याला कर्माची सांगड कशी असते याचावर एक सखोल व्हिडिओ बनवा
Пікірлер: 22