रोजच्या जेवणात दही हा एक महत्वाचा जिन्नस आहे. पण जर तुम्ही लावलेलं दही नीट लागत नसेल, काहीतरी चुकतंय आस वाटत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ पूर्ण बघा कारण ह्यामध्ये भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत.
व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल अभिप्राय द्यायला विसरु नका.
धन्यवाद.
हा व्हिडिओसुद्धा नक्की बघा:-
दही वड्याची ५० वर्षांपूर्वीची पारंपारिक रेसिपी:- • दही वड्याची ५० वर्षांप...
#दही #कसे #लावावे #टिप्स #tips #Curd #making #right #process
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль दही नीट लागत नाही? काहीतरी चुकतंय? मग हा व्हिडिओ नक्की बघा । भरपूर टिप्स सह बघा, घट्ट दही कसे लावाल
Пікірлер: 329