#DawoodIbrahim #Dawood #crimestories
दाऊद इब्राहीमचा एकेकाळी मुंबई अंडरवर्ल्डमध्ये दरारा होता. 1992 सालच्या मुंबई बाँबस्फोटांनंतर भारतातला मोस्ट वाँटेड आरोपी बनलेला दाऊद मुंबईतल्या एका पोलिस कॉन्स्टेबलचा मुलगा होता. मग तो गुन्हेगारीकडे कसा वळला आणि भारतातला सर्वात मोठा डॉन कसा बनला?
रिपोर्टिंग - अमृता दुर्वे
निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग - शरद बढे
सविस्तर वाचा - www.bbc.com/marathi/articles/...
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Dawood Ibrahim : पोलीस कॉन्स्टेबलचा मुलगा अंडरवर्ल्ड डॉन कसा झाला?
Пікірлер: 37