क्या बात है ! मला हे विश्लेषण खुपचं आवडलं जे चोराला नारायण सुर्वे सर समजले ते स्वतःला विचारवंत म्हणणाऱ्याना कळले नाही
@shiddu8135
2 ай бұрын
आवटे साहेब हा व्हिडिओ इतका मनाला भावाला. आणि शेवटचे पंचेचाळीस सेंकद बरंच काही सांगून गेला
@nitsbk6718
2 ай бұрын
हा cute चोर मला खूप आवडला 🤗
@jitendrasavale7828
2 ай бұрын
सर, आजचा विषय इतिहास उजळून टाकणारा आणि आपल्या समाजात किती महान व्यक्ती होऊन गेल्या हे आजच्या पिढीला कळेल.चोरीच्या निमित्तानं का होईना .... लिहिलं तेवढ थोडेच पडेल...😌🙏
@ravibrid1368
2 ай бұрын
खरोखरच महाराष्ट्र हे वेगळच रसायन आहे. सलाम त्या चोराला आणि त्या महान कविला.
@s6460
2 ай бұрын
संजयजी, तुमच्या घरी पण चोरी करणाऱ्या चोरा लां पण हाच अनुभव येईल, तुमचे विचार आणि प्रस्तुती कारण च इतकी सुंदर आहे.
@wamanraut6463
2 ай бұрын
आवटे साहेब चोरालाही मन असते सर्वच चोर निर्दयी नसतात या चोराला मनस्ताप होऊन कवी सुर्वे कळले यातच कवी सुर्वेची महानता सिद्ध होते. चोरानेही आपला मार्ग बदलावा
@AKSHARMA007-in1jn
2 ай бұрын
Khoop chan sir ...
@rapr8136
2 ай бұрын
फार सुंदर
@mahendramone3372
2 ай бұрын
खुपच सुंदर पोस्ट.....
@Mharattha96k
2 ай бұрын
एकही एपिसोड न चुकता ऐकणारा मी... Thanks संजय आवटे सर❤️❤️
@jyotsnayerunkar4845
2 ай бұрын
Khup sunder
@ShilpaKondeDhore
2 ай бұрын
खूप सुंदर
@ashokghorpade8411
2 ай бұрын
Very good narration
@Awadganesh
2 ай бұрын
❤❤❤❤❤खूप छान...
@rajkumarzargad8819
2 ай бұрын
असेच वेगळे वेगळे विषय घ्या सर 🙏
@ashokbharte1693
2 ай бұрын
सर नमस्कार आपणास त्रिवार वंदन.
@ganeshawachar885
2 ай бұрын
मित्रा,या चोरापेक्षा नारायण सुर्वे किती प्रामाणिक असतील. हे लक्षात घेण्यासारखे आहे.
@dineshtirpude2474
2 ай бұрын
नारायण सुर्वे यांच्या कविता आम्ही 5 वी, 7 वी मध्येच शिकलो.
@Vijaykadam11
2 ай бұрын
छान सर
@RadhikaSawant-r9v
2 ай бұрын
Kharach he 😊vivechan khup avadale
@aaryaratnakamble5986
2 ай бұрын
दिवंगत नारायण सुर्वे यांचे कार्य भरुन पावले...
@rajeshgadhave5537
2 ай бұрын
धन्य ते नारायण सुर्वे अन् धन्य तो चोर ‼️
@rushikeshgaikwad2930
2 ай бұрын
फार सुंदर विषय
@painterprashant
2 ай бұрын
पक्ष चोर पक्ष परत करतील काय ? की मांजराला सुप्रीम कोर्ट साक्षी ?
@user-96k
2 ай бұрын
Ohh😯 सलाम ❤️❤️🖖
@sangramkarnure7818
2 ай бұрын
red salute
@salunkheprakash6408
2 ай бұрын
Sir Salam Tya Chorala Ani Tumhi Je Vivechan Spastikaran Kele Tyala Sir Ya Mudech Aapla Maharashtra Vegda Aahe Tya Sahitya Rasik Chorane Prasthapit Rajkarni Yachya Tobadit Marli Aahe
आवटे किती लांबट लावता, थोडक्यात पण मुद्देसूद सांगत चला माहिती. सुर्व्यांच्या कविता निवताना त्या प्रासंगिक असाव्यात ? काय तुमचा अभ्यास , तोकडा आहे. सादरीकरण पण व्यवस्थित नाही. कसे काय बुवा हे पत्रकार ?
Пікірлер: 39