अभंग छान आहे ...आवाज आलाप कोरस ..मंडळी वादक झकास आहे ...एकनंबर ..लयभारी ..एकदम क ड क ...नादखूळा ...वाजून सांगणे हे काय खायच काम नाही ....मानाचा मुजरा ...तुरा आणि सलाम ....तुम्ही प्रत्येक भजनी गु्प असेल च भजन टाकत जा ....व शतायुषी व्हा ....माझ्या दादासाहेबांनो ...रक्षाबंधनाच्या तुम्हाला सगळयांना शुभेच्छा
@NARAYAN698
2 ай бұрын
अप्रतिम!🌹🌹
@sumitshinde5236
Ай бұрын
लय भारी बुवा. 🙏
@tanajipawar3832
7 ай бұрын
Ek no buva
@sanjayyeole8898
2 ай бұрын
काय आवाज आहे वा माऊली जय हरी
@shriharipatil6822
Ай бұрын
👌👌👌वावा
@VilasBhokare
2 ай бұрын
Jay श्री राम सर्व भजनी मंडळीस राम राम जय हिंद जय महाराष्ट्र फार फारच सुंदर आवाज आहे हो
@rajpalkar3550
2 ай бұрын
खूप छान हे अभंग मी सकाळी आणि संध्याकाळी दररोज ऐकतो खूपच छान आवाज
@shyamsunderdevrukhkar884
Ай бұрын
!! अभंग !! शोधू कुठे मी माझ्या मनाला l जीवाला विसावा l पंढरीचा विठ्ठल माझ्या हृदयी वसावा ll ध्रुव ll पायी तीर्थयात्रा केली l तरी भेट नाही झाली l तरी भेट नाही झाली ll१ll विठू विटेवरी उभा l रुक्मिणीला नाही जागा l रुक्मिणीला नाही जागा ll२ll तुका म्हणे धन्य झालो l अजी विठ्ठला भेटलो ll३ll
@yogeshchaudhari6040
Ай бұрын
खुपचं छान ....❤
@rohitmestry1983
10 ай бұрын
Va chhan buva sunder avaj ahe tumcha
@babajishinde5441
Ай бұрын
मस्त आलाप
@manohardevrukhkar1441
10 ай бұрын
देवरुखकर बुवा एक नंबर आवाज छान अभंग दापोली टांगर
@janardansalunkhe108
2 ай бұрын
lihun pathava,very nice
@rupeshshinde6081
9 ай бұрын
हरी ओम माऊली माऊली खूप छान आवाज आहे मी दत्त दिगंबर रेल्वे प्रवासी भजन मंडळ मानखुर्द
@parbhakarkakaye763
Жыл бұрын
सुंदर वादन आणि अप्रतिम आवाज माऊली ऐकुन खुप छान वाटलं राम कृष्ण हरी
@shyamsunderdevrukhkar884
Жыл бұрын
धन्यवाद माऊली.🙏🙏❤❤
@sunildawal5631
9 ай бұрын
खूप छान अभंग ❤ आवाज खूप छान बुवा लय भारी
@nageshdevekar7333
11 ай бұрын
अप्रतिम गायन..... बोल pathva❤माऊली
@VISHAKHAMane-b4w
2 ай бұрын
दादा खूप छान मला तूमचे भजन खूप खूप आवडते पण दादा जरा लिहून पाठवा
@VasantMandhare-ys7on
3 ай бұрын
देवरुखकर बुवा आपण सर्व जण भजन मंडळ उत्तम प्रकारे महाराष्ट्राची संस्कृती जपत आहात जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ
@hemantlot5594
2 ай бұрын
अप्रतिम..👌
@PandurangPatil-du8tl
2 ай бұрын
खरच दादांच्या आवाजात एक वेगळीच जादू आहे
@harikrishnadalvi6173
4 ай бұрын
अप्रतिम गायन केले दादा मनाला लागल ,,,,, तुमचा आवाज पण कामालीचा आहे मस्त दादा
@sunilrambade9994
3 ай бұрын
बुवा तुमचं गायणं खुप छान आहे.लिहुन पाठवलं तर बरं होईल
Пікірлер: 104