*शोध एका महत्त्वाच्या पानिपतवीराच्या समाधीचा*
*बाजीराव-मस्तानींचे पुत्र समशेर बहादूरांची कबर कशी प्रकाशात आली त्याची आगळीवेगळी हकीकत*
*संपूर्ण सविस्तर माहिती सादर झाली आहे*
*पानिपतच्या महायुद्धात प्राणपणाने लढून, घायाळ होऊन वीरगती पावलेल्या वीरयोद्ध्याची ही कबर!*
*तब्बल २५० वर्षे अज्ञातवासात राहिलेली ही कबर कोणत्या पुराव्यामुळे प्रकाशात आली?*
*केवळ अज्ञानामुळे मराठा वीराची असूनही अवलियाची कबर म्हणून हिची प्रसिद्धी का झाली?*
*समशेर बहादूरांचा मृत्यू केव्हा, कुठे व कसा झाला? कुणी व केव्हा बांधली ही कबर?*
*मराठी आणि हिंदीतील 'बाजीराव का बेटा' हा शब्दप्रयोग कसा रुढ झाला?*
*अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांसह या कबरीच्या शोधाची अनेक छायाचित्रे व नकाशांसह माहिती देणारी ही हकीकत जरूर पहावी आणि ही पोस्ट शेअरही करावी*
मराठ्यांची धारातीर्थे- तीनशे स्वराज्यवीरांची समाधीस्थळे व शौर्यगाथा
आजवर झालेले खालील भाग जरूर पहा व शेअर करा.
भाग १- शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले
kzitem.info/news/bejne/tZl5v4uQb6hma6g
भाग २- जिजाऊंचे वडील राजे लखुजी जाधवराव
kzitem.info/news/bejne/kmNnrKGHnqWcaJw
भाग ३ - शहाजीराजांचे बंधू शरीफजीराजे भोसले
kzitem.info/news/bejne/mKmmyGSmqZ9ioJg
भाग ४ - जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले
kzitem.info/news/bejne/yYCZqKxunoCkeqA
भाग ५ - वीर बाजी पासलकर
kzitem.info/news/bejne/14mLtZp7aWVemIo
भाग ६ - पुरंदरवीर गोदाजी जगताप
kzitem.info/news/bejne/uqGj4KSPhqhyopw
भाग ७ - स्वराज्यवीर कान्होजी जेधे
kzitem.info/news/bejne/sJ98qItoh2qBnW0
भाग ८ - वीर जिवा महाले
kzitem.info/news/bejne/uJuItY2Hhqama6w
भाग ९ - वीर संभाजी कावजी
kzitem.info/news/bejne/o4Kpl6Gpip2deqw
भाग १० - शिवाजी काशीद
kzitem.info/news/bejne/uaF-q3yEgpijhWU
भाग ११ - पावनखिंडवीर शंभूसिंह जाधवराव
kzitem.info/news/bejne/opmI1mdonph6e5w
भाग १२ - बाजीप्रभू देशपांडे
kzitem.info/news/bejne/zqRvwJ-nbJGampg
भाग १३- कृष्णाजी व बाजी बांदल (बांदलवीर भाग १)
kzitem.info/news/bejne/mpuPzHuCjnWgrY4
भाग १३- दिपाऊ, रायाजी व कोयाजी बांदल (बांदलवीर भाग २)
kzitem.info/news/bejne/rWmwqIFscoSXqqg
भाग १४- बापूजी देशपांडे (देशपांडे वीर भाग १)
kzitem.info/news/bejne/wpVnrXh-fal1gHo
भाग १४- चिमणाजी, नारायण व केसो नारायण देशपांडे (देशपांडेवीर भाग २)
kzitem.info/news/bejne/rKOo2X5jq4SqmI4
भाग १५ - सखो कृष्ण व दादाजी कृष्ण लोहकरे
kzitem.info/news/bejne/koFvt2x-fGmggG0
भाग १६- वणंगपाळ नाईक निंबाळकर
kzitem.info/news/bejne/2ZmqrWWnrJp0ZKA
भाग १७- मुधोजी नाईक निंबाळकर
kzitem.info/news/bejne/rqt5tnWwpaR-h2U
भाग १८- हैबतराव शिळिमकर
kzitem.info/news/bejne/2oR9x5hrn5V0l3o
भाग १९-शामराज निळकंठ पेशवे
kzitem.info/news/bejne/pIptlpWjaqVnqmk
भाग २०- फिरंगोजी नरसाळे
kzitem.info/news/bejne/sWt8uYKGh2mGdaA
भाग २१- साबूसिंग व कृष्णाजी पवार
kzitem.info/news/bejne/lK6L0paLqZaHkpw
भा २२-पुरंदरचे काळभैरव मुरारबाजी देशपांडे
kzitem.info/news/bejne/z32Dt2erfndphGk
शिवरायांच्या नकली राजमुद्रेचे सत्य!
kzitem.info/news/bejne/kW-F1meoa4KDaYI
शिवरायांची हेअरस्टाईल आणि नटांच्या बटा, लटा,जटा!
kzitem.info/news/bejne/pZB7wK57fqV5oI4
शिवरायांचा मूळ मंदिल आणि नकली जिरेटोपाचा खटाटोप!
kzitem.info/news/bejne/tY5stqdngJqraYo
बाजीप्रभू आणि मुरारबाजी देशपांडे हे क्षत्रिय आहेत!
kzitem.info/news/bejne/04ygyK2tnGKbqnY
शिवरायांनी हातपाय तोडलेल्या रांझ्याच्या पाटलांचा नेमका गुन्हा काय होता?
kzitem.info/news/bejne/mHx_s4SPgHqAZpg
स्वराज्यशपथभूमी रायरेश्वराच्या स्थाननिश्चितीचे कोडे.
kzitem.info/news/bejne/wpeAp4KmfXiAdZw
शिवरायांनी आपल्या मेहुण्याचे डोळे का काढले? शकूजी गायकवाडांवर आधुनिक इतिहासलेखकांचा खोटा आरोप.
kzitem.info/news/bejne/qH1s0qqdrmOVfXo
प्रतापगडावरील हंबीरराव मोहितेंची तलवार नक्की कुणाची?
kzitem.info/news/bejne/lYZjnG2csWd6gXo
'मराठ्यांची धारातीर्थे' या फेसबुक पेजची लिंक.यावर वैशिष्ट्यपूर्ण व अपरिचित माहिती देणारे लेख आहेत.
facebook.com/मराठ्यांची-ध...
३०० मराठी स्वराज्यवीरांच्या समाधीस्थळांच्या छायाचित्रांसह त्यांची शौर्यगाथा मांडणारा 'मराठ्यांची धारातीर्थे' हा ग्रंथ लवकरच पुनर्मुद्रित होत आहे.
प्रवीण भोसले
9422619791
#samasherbahadurtomb #panipat #maratha
Негізгі бет शोध बाजीराव का बेटा समशेर बहादूरांच्या कबरीचा:एक आगळीवेगळी हकीकत
Пікірлер: 228