Hi friends😊
Welcome to my channel❤
This video is about
धनतेरस पूजा 🙏यमदीपदान 🪔 माझी धनलक्ष्मी आणी अन्नपूर्णा 😊subscribers भेटले 😍/ Dhanteras puja🙏
दहिवडकर सराफ ( देवांचे सराफ )
Yogesh Dahiwadkar-Mob no.9920125987
Vishal Dahivadkar -Mob. 9970859310
धनत्रयोदशी
या दिवशी धन्वंतरी पूजन करावे. धन्वंतरी आरोग्याची देवता आहे . धन्वंतरी देवतेचा फोटो घरात मांडून पंचोपचार पूजा करावी.
धन्वंतरी मंत्राचा 1 माळ जप करावा*.
फुलांचा हार घालवा. तुळस वहावी . नैव्यद्य दाखवावा. धन्वंतरीच्या उपासने सोबत घरगुती आयुर्वेद ग्रंथाचे वाचन करावे. दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करावी. धन्वंतरी हे आरोग्याचे दैवत असल्याने त्यांच्या सेवेमुळे दीर्घायुष्य व आरोग्य लाभते. या दिवशी *
1 वेळा विष्णू सहस्त्रनाम , राम रक्षा ,गीतेचा 15 वा अध्याय ,1 वेळा कालभैरव अष्टक ,1 माळ महामृत्युंजय मंत्र जप ही सेवा करावी.*
*यमदिपदान*🌷
याच दिवशी सायंकाळी कणकेचा एक दिवा किंवा मातीची पणती घ्यावी. त्यात तेल व वात घालून तो घराच्या बाहेर दक्षिणेला (दिव्याची ज्योत दक्षिणेला करावी ) पेटवून ठेवावा. व दक्षिण दिशेला तोंड करून व हात जोडून यम राजांचा मंत्र म्हणावा. व त्यांना नमस्कार करावा.
मृत्यूनां दंडपाशाभ्यां कालेन शामया सहा l
त्रयोदशां दीपदानात् सूर्यज: प्रियतां मम. l l
My another channel
Meghakoli's Kitchen KZitem channel link
/ meghakoliskitchen09
Follow me on social media
Facebook- Meghanjali koli
/ meghanjali.koli
Instagram - meghanjali_koli09
I'm on Instagram as @meghanjali_koli09. Install the app to follow my photos and videos. / contact
if u like the video please
Like👍 share 😊& SUBSCRIBE 😍
also press 🔔button to get notifications for new videos.
Also can contact on
meghanjali.koli9@gmail.com
keep watching😊keep supporting👍
Stay home🏡 Stay safe❤
Thank you❤
Meghanjali Koli
#meghanjalikoli #dailyvlogs #puja
Негізгі бет धनतेरस पूजा 2022🙏यमदीपदान 🪔 माझी धनलक्ष्मी आणी अन्नपूर्णा 😊 Dhanteras puja/Diwali vlogs🙏
Пікірлер: 257