धपाटे : आजीच्या मायेचे खमंग खुसखुशीत | गावरान धपाटे | Dhapate | मिक्स पीठाचे धपाटे | Gavran Dhapate
चॅनल वरील बाकीचे व्हिडिओज बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
/ vaishalideshpande
Please subscribe to our channel for more videos
ज्वारीची उकडपेंडी व्हिडिओ लिंक :
• ज्वारीची उकडपेंडी || उ...
सातूचे पीठ कसे करावे व्हिडिओ लिंक :
• एकदम पारंपरिक पद्धतीने...
कैरीचा तक्कू व्हिडिओ लिंक :
• आजीच्या हातचा पारंपरिक...
कैरीचा मेथांबा व्हिडिओ लिंक :
• चटक मटक आंबटगोड चवीचा ...
धपाटे साहित्य आणि प्रमाण :
१ कप ज्वारीचे पीठ
१/४ कप गव्हाचे पीठ
२ टेबलस्पून हरभरा डाळीचं पीठ
१/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर
३/४ कप ताक
१ टेबलस्पून तिखट
१ टीस्पून हळद
तेल गराजेनुसर
मीठ चवीनुसार
कैरी चटणी :
१ कप कैरी फोडी
१/४ कप गूळ
५ हिरव्या मिरच्या
१/४ कप सुकं खोबरं
मीठ चवीनुसार
#vaishalideshpande #धपाटे #dhapate #गावरानधपाटे #dahidhapate #breakfast #quickbreakfast #healthybreakfast
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль धपाटे : आजीच्या मायेचे खमंग खुसखुशीत | गावरान धपाटे | Dhapate | मिक्स पीठाचे धपाटे | Gavran Dhapate
Пікірлер: 273