एक प्रतिभावान नृत्यदिग्दर्शक म्हणून शंभरहून जास्त चित्रपट यशस्वीपणे करणे...खूप लाखमोलाची गोष्ट आहे...माझा मनापासून तुला सलाम आहे 🙏👍❤
@suchetajoshi2989
2 сағат бұрын
अत्यंत उत्तम झाली मुलाखत! दीपा विचारेंना इतकं प्रदीर्घ बोललेले मी ऐकले नव्हते याआधी. त्यांची क्लासिकल डान्स प्रती असलेली पॅशन सतत जाणवत होती.. beautiful weekend retreat!
@nutanmhatre18
Күн бұрын
दीपा ताई तुझ्या कलेची कारकीर्द एवढी मोठी आहे की तुला दिवसभर ऐकल तरी कमीच आहे...Love you deepa tai my favorite pure soul 🤗🥰
Пікірлер: 5