जुन्नर तालुक्यातील अभ्यासु नेतृत्व - प्रा. संजय साबळे
@balumahale5468
2 күн бұрын
आदिवासीची आवकात काय बोलणारा आणि आदिवासी समाज कडे भिक मागायला तयार झाला
@daryan8225
2 күн бұрын
राज्यातील सर्व आदिवासी समाज बांधवानी एकत्र येणे आवश्यक आहे, उठ सूट कोणीही आदिवासी समाजामध्ये आरक्षण मागत आहे, यावर ठोस पाऊल वेळीच उचलणे गरजेचे आहे, अन्याय खपवून घेणारा आदिवासी समाज मुळीच नाही, फक्त आपण एकत्र या ही विनंती
@motivationalspeaker2208
2 күн бұрын
Ekdam barobar boltay tumhi
@JitendraBhangare
2 күн бұрын
Kdk speech sanjay साबळे
@dhanajibhalinge7076
2 күн бұрын
खुप चांगल्या पद्धतीने विश्लेषण केले आहे.
@leogaming2108
2 күн бұрын
आदिवासी ची औकात काढणारे आदिवासींत येतो म्हणाले
@khandurengade1492
2 күн бұрын
धनगर मराठ्यांना पेक्षा श्रीमंत आहेत
@vivekm7971
2 күн бұрын
Pn dhangaranchi takat bgha Marathyana OBC tun virodh karun dakhavla ani ata ST madhun aarakshan magat ahet👍😂👍😂💪💪
@FunWithPrajot
Күн бұрын
@@vivekm7971तेवढच जमतं तुमचा खोलून पॉलिटिक्स साठी वापर चालु आहे सुध्रा जरा सोडा हट्ट जे शक्य नाही ते कसे होईल?
@banduchakote8900
2 күн бұрын
दादा छान बोलला जय आदिवासी जय बिरसा
@Sambhajisagde
Күн бұрын
हे सगळं भुजबळ करायला लावतोय आदिवासींनी भुजबळाच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे जय आदिवासी
@pundlikmemane5732
2 күн бұрын
Sanjay sir aamhi sagle sobat aahet 100%
@diliprao5433
2 күн бұрын
मतांसाठी/निवडनुकी साठी पाहिजे ते करा ..पण आदिवासींच्या नादाला लागु नका.. नादाला लागाल तर.. नाद तर सोडाचं हो.. करायला पण काही उरणार नाही... जय आदिवासी.जय बिरसा..❤
@sunilzade9156
2 күн бұрын
कसे. काय करणार
@somnathsukate438
Күн бұрын
जुन्नरकर आदिवासी बांधवांना धन्यवाद . धनगर आरक्षणा विरोधात आवाज उठविला .
@ramdasgavit8225
2 күн бұрын
जय आदिवासी!जय जोहार!जय बिरसा!🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@yuvrajkengale378
2 күн бұрын
आपल्या आमदारांना आता जागा दाखून द्यायला पाहिजे
@MukundPardhi-e3z
2 күн бұрын
जय आदिवासी 🌹🙏🌹
@asifpathan2686
2 күн бұрын
1 नं संजय भाऊ 👌👌👍
@maheshkote8380
2 күн бұрын
एक नंबर साहेब
@kisanbokad7819
2 күн бұрын
Kisan. Bokad
@motivationalspeaker2208
2 күн бұрын
खूप छान समजुन सागितलं. जय आदिवासी जय भीम.
@balugavari5968
2 күн бұрын
जय आदिवासी
@सचिनजाधव-ल5म
2 күн бұрын
मराठा समाजाचा आदिवासीनो तुम्हाला पाठींबा आहे..??
@sandipdhonge9156
2 күн бұрын
खुप छान बोललात संजय भाऊ
@MohanKhandale-uv5yb
2 күн бұрын
Very nice 👌 👍 👏
@user-ny5rx5vb5w
2 күн бұрын
Sanjay Sir amhi sobt ahot
@maheshkote8380
2 күн бұрын
मानाचा जय आदिवासी
@anilchavan5836
2 күн бұрын
जय जोहर, जय आदिवासी... गोस खोरी बंद करा.. आदिवासी पोटी जन्माला या...
@user-cz7fu3jm4y
Күн бұрын
Jay adivasi dada❤
@santoshjadhav-gk4sw
Күн бұрын
बामन गुजराती मारवाड़ी मजेत आहेत मराठा ओबीसी वाद आदिवासी धनगर वाद लावून महाराष्ट्र चे उद्योग गुजरात ला गेले भाजपा सरकारनी जागे व्हा भांडू नका मराठी लोकनी आपसात
@jayganesh3976
2 күн бұрын
सही है
@kiranjadhav9707
Күн бұрын
आता कुठे गेला भुजबळ भांडणे लावून घरी बसला आहे
@DinkarShingade-z3b
Күн бұрын
👌👌👌
@sadhanabahiram293
Күн бұрын
जय जव्हार जय आदिवासी
@trendinggamer5584
2 күн бұрын
St zindabad
@MahendraPadvi-b3w
2 күн бұрын
Adivasi samaj jindabad and dhangar samaj murdabad
@sharadmore1037
2 күн бұрын
Jay birsamunda
@balasahebsansare-nq6sw
2 күн бұрын
आता माघार नाही.येळकोट येळकोट जय मल्हार 💪💪💪💪💪💪💪
@DnyaneshwarPawar-nn2cr
2 күн бұрын
💪💪💪💪💪💪💪💪💪
@BabasahebGaykwad-k1e
2 күн бұрын
धनगर समाजाच्या हातात आहे सरकार कोणाचे आणायचे
@dinkargavali5099
2 күн бұрын
आदिवासी आमदार 25 आणि धनगरांचा 1 मग सत्ता कशी येईल साहेब 😂😂 काही काही बोलू नका प्रमाण ठेवा 😂😂😂
@kiranrawate4052
2 күн бұрын
Ha sar सर्व जगावर आपले धनगर समाजाचे सदस्य निवडून अनावे लागतील सर
@SDudve-me1yr
2 күн бұрын
धनगर समाजाचे किती आमदार आहेत ते सांग पहिले😂
@kiranrawate4052
2 күн бұрын
@@SDudve-me1yr आमच्या मुले.तर सर्व आमदार निवडून येतात
@user-fx9kv1mw2r
2 күн бұрын
😂😂😂 घाबरलो भो मी
@ashokbhaurale8251
Күн бұрын
हो घाबरलच पाहिजे
@haushiramkordakar
2 күн бұрын
तुमच्या जातीला बोलल्यावर तुम्हाला एवढा राग आला पण धनगर समाजावर तुमचे ते रील बनवणारे पोर आहे आत्याच्या चांगले चांगले तुमचे कार्यकर्ते सुधा आहे ते काय पद्धतीने बोलते त्यांचे व्हिडिओ बघा एकदा जाऊन त्यांना वय जरा कम्प्लीट आणि किसी करावा कॅनोवा कम्प्लीट करू करा मग मानवा मी तुम्हाला
@PravinChaureMusic_Pc
2 күн бұрын
स्वतःला आदिवासी म्हणायचं आणि.. आदिवासींची औकात काढायचं..? पटत का तुम्हाला... 😂😂 याचा अर्थ हि गुसखोरीच आहे ना...
@anandingle4099
2 күн бұрын
Government ni zar dhangar la ST category reservation dile tar contempt of high court High court madhe public litigation dakhal kara shinde sarkar la chap basel
@PandurangPole-fz9mb
Күн бұрын
आवकात कोणाची काढू नये हे चुकीचं आहे पण धनगर समाज हा संविधानात st त आहे र च ड झालंय हेच सत्य आहे इतके दिवस धनगर समाज वर अन्याय झालंय
Пікірлер: 77