🍃देवा सोबत देवाच्या भेटी साठी 🍃
|| ॐ साई राम ||
स्वर्ग सुखाचा प्रवास समाप्त🥺🙏🏻
दिवस आठवा ठाणे ते शिर्डी🛕 श्री साई सेवा पदयात्रा सोहळा, वर्तक नगर, ठाणे | thane to shirdi
श्री साई सेवा पदयात्री मंडळाच्या कमिटीचे खूप खूप आभार 🙏🙏
खूप सुंदर असं नियोजन करून अत्यंत मेहनतीने सर्व पदयात्री माऊलींची पदयात्रा कशी निर्विघ्न व आनंदात पार पडेल याची सर्व माऊली कमिटीने दखल घेऊन पदयात्रा सुखरूप व आनंदी वातावरणात पार पडण्यास मदत केली
आपणास त्रिवार नमन🙏
आपण सर्व पदयात्री आठ दिवस पदयात्रा करतो परंतु पदयात्री मंडळाची कमिटी ही तीन ते चार महिने पदयात्रा करतात व खूप परिश्रम घेऊन
आपली पदयात्रा सुखकर करतात श्री साईबाबांना प्रार्थना की या सर्व माऊलींना त्यांच्या परिश्रमाचे त्यांना फळ दे त्यांचं जीवन सुखमय समृद्ध व निरोगी होऊ दे🙏
या पदयात्रेत रांगोळीच्या सेवेत काही त्रुटी राहिल्या असतील किंवा कामात मग्न असताना कोणी माऊली दुखावली गेली असेल तर मनापासून माफ करा . व तिळगूळ घ्या व गोडगोड बोला.
🙏💐ओम साई राम💐🙏
Негізгі бет दिवस आठवा ठाणे ते शिर्डी🛕श्री साई सेवा पदयात्रा सोहळा,वर्तक नगर, ठाणे
Пікірлер: 4