आनंद काका खरतर वयम मुळे आणि बहुरंगी बहर मुळे माझा मुलगा असीम मुळे आम्ही ही तुमच्या परिवाराचे सदस्य आहोत...तुमचे नासिक मधील सगळया च कार्यक्रमा ला ही उपस्थित असतो ,तुमचे खूप व्हिडिओ रेगुलार बघते...पण हा इतका सुंदर व्हिडिओ इतक्या उशिरा बघण्यात आला याच आज सवताबद्दल च फार वाईट वाटल ..मी ही एक शिक्षक आहे ..आणि हाच विचार घेऊन पुढे जात आहे ...त्यामुळे खूप छान वाटल की I am on right track.. थॅन्क्स काका...ह्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं आहे ..प्लिज कळवा कस व्हायचं ते..
@archanathakur6532
3 жыл бұрын
🙏 नमस्कार,सर आपण स्वानुभवातून सांगितले ली दाखले आम्हाला आमच्या भुतकाळात घेऊन गेले, पुन्हा पुन्हा ऐकावे असेच तुमचे मार्गदर्शन आहे, आणि मी पुन्हा पुन्हा ऐकेन आणि आचरणात आणेल.
@sharmishatharasal1289
3 жыл бұрын
Khup Sunder Sir 🌷🙏 Khup Upyukt aahe Samajasathi Thank you Sir 🌷
@sarikadeshpanderisbud4056
2 жыл бұрын
I'm deeply overwhelmed and inspired, Sir ! Thank you !🙏🌸🌿
@swatiyd9862
3 жыл бұрын
काका आपण खूपच छान मार्गदर्शन केले. मी नेहमी आपले आय.पी.एच. वरील कार्यक्रमांचा आस्वाद घेते. त्यातून वेळोवेळी कळत-नकळतपणे कसे मार्गदर्शन आम्हाला करतात हे तुम्ही जराही समजू देत नाही. अगदी लहान मुलांना गोष्ट सांगावी तसे तसेच संस्काराचे मोती आमच्या आमच्या ओंजळीत टाकचनही तुम्ही जाता. परत दुसऱ्या कार्यक्रमाची आस ठेवूनच.. आणि ओढ लागते दुसऱ्या कार्यक्रमाची... खूप खूप धन्यवाद
@madhavimulay4022
3 жыл бұрын
अतिशय रसाळ पणे मांडलेत , धन्यवाद
@rekhalele6854
3 жыл бұрын
कोटाची कथा अत्यंत हृदयस्पर्शी!!!
@hemakayarkar3529
3 жыл бұрын
सर फक्त शिक्षकांसाठी नाही. सगळ्या लोकांसाठी ऐकण्यासारखे आहे
@hemakayarkar3529
3 жыл бұрын
अतिशय उत्तम लेक्चर. आमच्या सारख्या लेमनसाठी तुम्ही अगदी सोपे करून सांगता. खूप आवडतात तुमचे लेक्चर्स. अतिशय प्रेरणादायी असतात. 🙏🙏🙏
@shraddhadohale7110
3 жыл бұрын
मला आपले हे विचार अनुभव निदान सहा महिन्यापूर्वी ऐकायला मिळायला हवे होते.
@yogitamarathe7774
3 жыл бұрын
खूप छान ...
@shraddhadohale7110
3 жыл бұрын
डॉ. नमस्कार, सर हे आपले लेक्चर प्रत्येक डि.एड.,बी.एड. च्या काँलेजला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ऐकायला मिळायलाच हवे.ही काळाची गरज आहे. या पुढे तरी नक्कीच याचा विचार व्हायला हवे.
@sasodekar
3 жыл бұрын
Always pleasure to listen to you. Since I had started my MCED's Career development and Counselling Centre in Dombivli, to conduct student, parent counselling, even for sick industries and entrepreneurs, during 1996-2006, I am following you. Now a days on you tube. I strongly feel, 'career' is very lightly taken subject as on date. All teachers must be a good mind readers! like wise I feel, all those in Medical/Hospital line must have by birth a nature of human service or passionate about it. There should be a taste for it so as to not make them businessmen. But today, both careers are been exploited as business!... Unfortunately we call it as Service ( Seva ) sector- But it have become mega business sector!...
@ग्रंथचळवळ
3 жыл бұрын
Good speech sir 👌💐💐
@sohaminamdar8405
3 жыл бұрын
अचाट अनुभव ! फारच मजा आली ! परत ही समोरून ऐकावे असे आहे !
@सेवा-साधनागुरुकुल
3 жыл бұрын
प्रेरणादायी विचार..
@shubhashlingade6018
3 жыл бұрын
Thanks sir congratulations to you and best wishes to you
@shubhashlingade6018
3 жыл бұрын
Great experiences you have shared thanks sir
@shailaupadhye8376
3 жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत सर...अनेक धन्यवाद..🙏🙏🙏🙏🙏
@अश्विनीधोकटे
3 жыл бұрын
मीही या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिते.
@rasikadixit3676
3 жыл бұрын
Sir I am ur fan.i listen all ur videos. I 👍 like it.
@shubhashlingade6018
3 жыл бұрын
Thanks sir heartily
@vinodrokade5235
3 жыл бұрын
नक्कीच,खूपच छान .🙏🙏🙏
@madhurideshpande265
3 жыл бұрын
Happy Teacher's Day Aanad kaka 🌹
@manishathatte3011
3 жыл бұрын
Sir namaskar khup chan
@riteshkumbhargire2511
3 жыл бұрын
Sir I am patil mam I want to take part in your campaign
@am4eduscitittude2047
3 жыл бұрын
Can One enroll right now also in shikshakmitra training? Any contact please
@shonalika6360
3 жыл бұрын
Sir khup chan !!
@mrunalsapkal
3 жыл бұрын
सर, मलाही या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे. संवर्धकांची भूमिका कशी असते, याची उदाहरणे ऐकताना साने गुरुजी कथामलेचे प्रकाशभाई मोहाडीकर सरांची आठवण झाली.
Пікірлер: 31