आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक जयंती सोहळा, कासारसिरसी !
ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीविरोधात सर्वात प्रथम सशस्त्र बंड पुकारणारे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा २३३ व्या भव्यदिव्य जयंतीसोहळा अक्का फाऊंडेशन आणि उमेश उमापूरे युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने अत्यंत उत्साहाच्या वातावरणात कासारसिरशी येथे संपन्न झाला. तरुणाईचा उत्साह, राजेंची भव्य मिरवणूक, सांस्कृतिक-सामाजिक उपक्रम तसेच राष्ट्रप्रेमाचा विचार यामुळे तालुक्याच्या इतिहासातील अत्यंत अविस्मरणीय असा हा सोहळा ठरला.
जय मल्हार जय राजे उमाजी नाईक जय हिंद जय भारत !
Негізгі бет * आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक जयंती सोहळा, कासारसिरसी | Nikhil Creation 21
Пікірлер