आम्ही ऐकतो आहोत ,हातमागावर कापड विणणे आमचा पिढीजात व्यवसाय ! मॅन्चेस्टरच्या कापडगिरण्यांनी कामगार देशोधडीला लागले व नंतर मुंबई च्या कापडगिरण्यांच्या संपाने आयुष्यातून कायमचे उठले. आमच्या भावना नक्कीच आपल्याला समजतील ,का ऐकतो आहोत 2024 मध्ये सुध्दा . ऐकायचं किंवा नाही हा ज्याच्या -त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे.
@drakashdevkule
Жыл бұрын
मुकी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची. जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे... ❤️❤️
@gorakhadling3736
Жыл бұрын
छान
@kedarrajopadhye6954
Жыл бұрын
Aayushya ahe he...😊
@rachanagokhale-rn2us
15 күн бұрын
Mi ओ कत आहे❤
@indrajitsales
Жыл бұрын
तारीख 31/05/2023. .गेल्या वर्षी मी येरवडा जेल मध्ये होतो . 28/5/2022.ते 3/06/2022 भावकीच्या षडयंत्र व गावातील पुढारी यानी मिळून मला जेल मध्ये जमिनी च्या भांडणात पाठवले ...किती कुटील षडयंत्र करू शकतात याची जाणीव झाली ....आपले आपले म्हणून ज्यांना समजतो ते आपल्या बद्दल मनात तिरस्कार ठेवून असतात ....पण आपले सुक्रुत चांगले असेल तर परमेश्वर आपल्याला सदैव मदत करतो ........कदाचित देवाने मला स्वार्थी नात्या मध्ये अडकून राहण्या पेक्षा दूर गेलेले कधी चांगले म्हणून कदाचित हे सर्व माझ्या समोर मांडले असावे ...
@narendrakumartalwalkar597
Жыл бұрын
सगळे दिग्गज कलाकार एकत्र आले की असे अप्रतिम निर्माण होते......!!
@amitleo6634
Ай бұрын
Well said boss🎉
@HoyHoyVarkari
3 жыл бұрын
अलौकिक शब्द रचना. हृदयस्पर्शी गायन. राम कृष्ण हरी..
@dipaknaitam8739
Жыл бұрын
माणसाचे जीवन म्हणजे तीन अंकी नाटक आहे हे या गीतातून सुरेख वर्णन केलं आहे खूप छान वाटत हे गीत ऐकताना
@mmm6510
5 жыл бұрын
सुवर्ण काळ.....कोटी कोटी प्रणाम 🙏🙏💐
@rajendrakshirsagar5530
2 жыл бұрын
मानवी जीवनाचे यथार्थ वर्णन. इतकी सुंदर अर्थपूर्ण रचना कवीमहर्षी ग.दी.माडगूळकरांची व तेवढेच अविट गोड गायन आणी संगीत बाबूजीचे म्हणजे दूग्धशर्करा योगच.
@dwarkabadekar889
Жыл бұрын
Ò
@shreepatil25197
Жыл бұрын
राजा परांजपे हे एक महान कलाकार होऊन गेले. काय अभिनय होता. खर तो अभिनय नसून त्यांचा मूळ स्वभाव प्रत्येक पात्राला मिळता जुळता असायचा.great 👍.
@vpktv4592
Жыл бұрын
छानच आहे गीत
@milindbhusawale5163
9 ай бұрын
🙏🙏🙏
@RajshriSalunkhe
8 ай бұрын
Pp6y😮9@@milindbhusawale5163
@prabhakarpandit5414
2 жыл бұрын
पुन्हा पुन्हा साक्षात दंडवत या गायक आणि गीतकारस
@प्रकाशटवके
2 жыл бұрын
हृदयस्पर्शी गाणं आहे. जीवनातील वास्तव आहे, हे गाणं.
@udayjoshi2293
Жыл бұрын
Old is gold thanks Babuji and Mandgulkar
@vishakhadhamankar6552
4 жыл бұрын
पाणी येत डोळ्यातून हे गाणं ऐकताना.
@shreedev-b1l
2 жыл бұрын
😊
@rohanmane3131
Жыл бұрын
👍🏻
@mukundrajhans3802
2 жыл бұрын
!! राजा परांजपे !! यांचे सारखे अभिनेते आता होणे नाही ..... नसलेले चिकणचोपडे चेहेरे आजची नट (अभिनेता नव्हे )होण्याची प्रथम प्राथमिकता ....... श्वानमुखी असेल तर आज जगप्रसिध्धी मिळते ......!!!
@JayantDeshpande-nw8xo
Жыл бұрын
या गाण्याची आवड मागिल दोन पिढ्यांना, आणि अजूनही जशीच्या तशी पुढेही चालू राहणार आहे
@maheshm.3824
4 жыл бұрын
हे गाणे जिवना विषयी खूप काही सांगून जाते....
@shobhalale8994
Жыл бұрын
खरं आहे
@shivajisonawane8898
2 жыл бұрын
सुधिर फडके यांची सर्व गाणी अप्रतिम प्रत्येक गाण्यातून सकारात्मक ऊर्जा मिळते
@jayshreemore1727
Жыл бұрын
राजा.परांझपे.चांगलाच. कलाकार. आहे.सुधीर. फडके.आवाज. सुंदर. आहे.उतम.संगीत. आहे.
@namdevbavdane3491
Жыл бұрын
अफलातून. असे गाणे करावे पुराणे. कितिंदाही ऐकले तरी समाधान अधिक अधिक मिळते. वाह....
@siddiquehussain1514
Жыл бұрын
Kitna Sachha, kitna behtar, love this from my heart, salaam sir rajabhau, salaam to this singer, writer
@indrajitsales
Жыл бұрын
आयुष्य असेच आहे. .सुख दुःखा चे धागे आडवं उभं धाग्यांना आयुष्य विणले आहे. दुःख जास्त आणि सुख कमी. .. तरी एक धागा सुखाचा असला तरी आनंद मानायला हवं.
@arungachake9812
Жыл бұрын
संपूर्ण आयुष्याचे वास्तव गाण्यात सांगितलं आहे समजून घेतले तर अर्थ आहे
@siddheshkarnik6507
2 жыл бұрын
गदिमा, बाबूजी, राजाभाऊ...👌👌👌👌
@ratnamalakhade9772
3 жыл бұрын
खरोखर माणुस म्हणजे तीन अंकी नाटक आहे
@satishkortikar8634
14 күн бұрын
एक धागा सुखाचा,,, शंभर धागे दुःखाचे... अवीट गोडीचे गीत अप्रतिम.!!👌🏻👌🏻👌🏻
@anandv4163
5 жыл бұрын
One of the greatest actor Marathi screen has ever produced. Rajabhau Paranjpe.
@shankarshirsekar6273
5 жыл бұрын
Popular song in marathon Explains jivavn maran
@गोतावळा
5 жыл бұрын
What a great lyrics....every word in this song has a unique identy
@milindganveer5443
6 жыл бұрын
Nice song explained about truth of life of Joy and sorrow. Excellent song.
@shivajinpatil
5 ай бұрын
ज्यांना पैसा आणि ताकदीचा भयानक घमंड आहे त्यांनी एकदा तरी आयुष्यात शांतपणे हे गाणे ऐकावे मग आयुष्य म्हणजे काय ते समजेल ... अप्रतिम गाणे
@avz135
Жыл бұрын
मानवी आयुष्याचे अचूक वर्णन.
@kisanshelke2907
Жыл бұрын
ग.दि.मा.,बाबूजी आणि राजाजी एकत्र म्हणजेच त्रिवेणी संगम. आणि मग जन्माला येते अशी अप्रतिम, अविस्मरणीय आणि अवीट कलाकृती. परमेश्वरा सर्वांना चिरशांती दे.
@khalanepravin098
Жыл бұрын
अप्रतिम (अभिनय,कविता रचना,भूतलावरील तुरूंगाचे चित्रीकरण व संगीत).
@Chinma..Jadhav
2 жыл бұрын
शब्द खूपच छान आहेत आणि ते बरोबरच आहे
@VLshindepatil
2 жыл бұрын
हे शब्द काळजाला भिडणारे आहेत💐💐💐
@sanjaybhosale8043
5 ай бұрын
parat ase apratim jivanacha Artha sagnare gane honar nahi Salam ty sarva kalakarana❤❤❤
@jdpatil3837
4 жыл бұрын
This is one of the great song of Jagachya pathivar.
@AlkaRRSakpal
Ай бұрын
This is one of great song 🙏🙏
@ajaynaik8927
2 жыл бұрын
सुवर्ण काळ.. आयुष्य असेच आहे....
@shyamwankhede3696
Жыл бұрын
हो संपुर्ण आयुष्याची reality सांगते
@colstash7153
4 жыл бұрын
Harsh reality of life embedded in beautiful song
@sanjaygawde6864
3 жыл бұрын
Make listen all these old melodies to new and upcoming generations Proud to be Marathi
@coldflamesgaming
2 жыл бұрын
Why?
@baburamabhale6953
2 жыл бұрын
jagachya pathivar cinesong ek dhaga sukhacha and anek dhage dukhhache great geet by very mahan cine marathi actor most excellent andfamous films and songs.
@veenavinchurkar3445
2 жыл бұрын
Atishya arthapuna khupach Sundar bhavgeet my all time Favourite Babujinchya goad avajatil Khup goad geet kitihi da aika aikavesech vatnare madhur soor 👌👌🙏🙏
@pradipkurve872
3 ай бұрын
अप्रतिम त्या काळातील गाणे गायले आहे धन्यवाद गाणे गायनाऱ्याला 1000%तोफांची सलामी आहे धन्यवाद
@kedarrajopadhye6954
Жыл бұрын
Raja Paranjpe...mahan kalakaar....one of the best person, actor, producer.
@rohidasmurkar3672
3 ай бұрын
Raja paranjape sarana koti koti naman 👏👏👏👏👏 Mahan Abhinete Raja paranjape sir 👏
@karnakumarwalawalkar7077
9 ай бұрын
अप्रतिम जीवनाचं वास्तव्य उभ केल😢
@nandkishormahajan8016
Жыл бұрын
मन हरवलं आहे की काय असा साक्षात्कार होतो हे निश्चित च
@bhausahebghuge1263
5 ай бұрын
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏 जीवनाचे वास्तव या गीताचा अर्थ ज्याला कलला त्याला जिवन कळले
@mohanpatil4796
6 жыл бұрын
This is real fact. So nice and meaningful song.
@piyushapurwapurushottamnai5428
Жыл бұрын
आपली भाषा, चित्रपट, संगीत, कलाकृती,कलाकार, परंपरा सगळं किती समृद्ध आणि महान आहे.
@anjanajadhav5352
Жыл бұрын
जगाच्या पाठीवर चीत्रपट मी लहाण असताना दूरदर्शन टीव्हीवर पाहीला आहे । सीमा देव व राजा परांजपे यांनी खूप छान केले होते । सीमा देव आंधळ्या स्त्रीच्या भूमीकेत होत्या । तूला पाहते रे तूला पाहते जरी आंधळी मी तूला पाहते ।गाणे माझ्या आवडीचे आहे
@sudaminis1302
Жыл бұрын
Words fall short in describing the beauty and meaningfulness of this song. When I was a child, my grandmother used to listen to this song and sing along.
@shamashinde4971
Жыл бұрын
June te sone....apratim.....kittii arthpurn gani hoti. Gele te divas. ...sagle tare gele asle ttari sadaiv aaplyajaval rahtil...anmol ratn hoti ti....
@sunilgunjal9522
Жыл бұрын
त्रिवार अभिवादन, शतकात एक आहे हे गाणे
@AshokKadam-d1l
2 ай бұрын
मी. ऐकतो. अशोक. कदम. ह्या. गाणं मधे. बरेच. काही. रश्य. आहे. आणि. मनुष्याच्या. जीवनावर. गाणं. आहे.
@rohinikulkarni4665
4 ай бұрын
अतिशय सुंदर आहे गीत रचना अर्थ पूर्ण रचना तीन प्रवेश किती छान मांडलले
@raginishinde2998
3 жыл бұрын
खुप छान डोळे भरून आले
@padmanabhshenoy8336
8 ай бұрын
हृदयाला स्पर्श करणारे गाणे 😢
@vijayrane8588
3 жыл бұрын
छान गोड गोड आहे
@nandkishorkulkarni6515
2 ай бұрын
अप्रतिम, जीवन तत्वज्ञान गीत ❤❤❤❤
@krishnapachegonker777
6 ай бұрын
राजा परांजपे आणि राजा गोसावी =my schooldays fav actors
@sanjaykhadilkar5405
3 жыл бұрын
Song depicts realty of human life
@rahulshevkari1042
Жыл бұрын
जुने ते सोने अप्रतिम आवाज सुंदर गीत
@dhodiramdeshpande8381
5 ай бұрын
या मातृभूमीतील मराठी गाण्यांचा सुवर्णकाळ
@somkantmulay8996
4 жыл бұрын
mahan Raja Paranjpe yanna shatsha pranam
@somkantmulay8996
4 жыл бұрын
Babuji tumhala shatsha pranam maza
@udayjoshi2293
Жыл бұрын
Old is gold very thanks to Babuji and G D Mandgulkar 😢
Sampurna. Jeevanache _. Aayushyache. Varnan. Ya. Eka. Ganyat kele aahe. Jagachya. Pathiwar. Moovie madhil sarvach gani atishay. Sundar v. Arthpurna aahet.
@anitakalaskar8351
4 жыл бұрын
This is reality of our life how much rich or poor you are.
@kishorphulambrikar7440
6 ай бұрын
मी कीशोर मोरेश्वर फुलंब्रीकर (रीटायर ६५) ऐकतो आहे 😢
@VithalKakade-p1u
9 ай бұрын
Great Raja Paranjape ji.❤🎉
@yogeshsalve1645
Жыл бұрын
पाणी येत डोंळयात अप्रतिम गाणे
@satyajeetgiri73
Жыл бұрын
"अप्रतिम"
@shalinimaldikar635
Жыл бұрын
This song made us.....
@Akshay-kate-503
4 жыл бұрын
खूप छान
@GDD_30
Жыл бұрын
खूपच सुंदर गाणे आहे
@arvindlokhande6103
2 жыл бұрын
जीवनाचे सत्य
@vasantjadhav6741
2 ай бұрын
हे चित्रपट थोड्या पैशात होते पण विचारधारा महानु आता करोडो रुपये कमावतात आणि करोडो लोकांचे जीवन बरबाद करतात
@chandrakantthadake9539
Ай бұрын
अप्रतिम गीत आहे❤❤❤❤❤
@amitbhagwat3048
2 жыл бұрын
अप्रतिम
@rupeshshindeofficial7180
5 жыл бұрын
हे गाणं तसं तर टाळतो मी ऐकण कारण न जाणे डोळ्यातून आसव यायला लागतात ...ऐकल्यावर
@shreedev-b1l
2 жыл бұрын
😊😭
@sagarshewale9975
3 ай бұрын
माझ्या आजीचे आवडीचे गाणं...
@PrakashZagade-td4tr
4 күн бұрын
राजा परांजपे यांच्या सारखा अभिनेता.डायरेकटर. पुन्हा होने नाही
@vandanamendhe760
Жыл бұрын
कैलास अभिमान अभिलाष आणि अभिलाषा मनिषा मनिष.
@somkantmulay8996
3 жыл бұрын
dhanya te Raja Paranjpe kaka aani dhanya te Babuji Sudhir Phadke Babuji aani Raja kaka yanna manacha mujra
@vikasshirwadkar2588
2 жыл бұрын
Adami ke jiwan me sukh kum hota hai aur dukh jada hota hai lekin koi bhi condition aai to use adami ne pit chipana nahi chahiye anand se aaye o din zelana padeda to acha adami ban sakata hai
@siddheshnisal718
3 жыл бұрын
Great lyrics
@ravindratelavane9322
5 жыл бұрын
Khup sunder
@NG-vo3tx
Жыл бұрын
Too good. 👌🌹🙏🙏
@kishorbanginwar3115
3 жыл бұрын
Khupch arthpurna gane ahe
@sunitasuryawanshi3017
Жыл бұрын
Mala vatate Mipana sodava Mhanje to srimantasarke jevan jadel Yat Shankar nahi
@sheelchou1212
Жыл бұрын
Great actor n the some touch my heart ek daaga sukasa
@sangharshdongre3423
3 ай бұрын
एकधागा सुरवाचा .... ज्योती डोंगरे
@samarthashashikant8611
Жыл бұрын
माझ्या आजोबाला हे गाने खुप आवडते,,
@mohanmohod726
2 жыл бұрын
असे गीत आता होणार नाही
@anantshinde6194
5 жыл бұрын
Nice song on human life .
@bhaktichavan5111
4 жыл бұрын
Old isgold melody
@kacharumhaske8715
3 жыл бұрын
अतीछानगाणी
@ajaynikam9067
Жыл бұрын
खर गाणे... 🙏🏻🌼🌼
@amolprakashgaikwad5238
7 жыл бұрын
old is gold
@navanthmundhe6394
Жыл бұрын
Pruthvitalavaril sadabhar gane.
@vandanamendhe760
Жыл бұрын
कच्चे dhage vinodche 😍🤗🙂🙏😆🤔🙂🤔😎😆🙂🤗😍🙏☝️
@rushikeshgadilkar6579
Жыл бұрын
Tya kalcha Maharashtra nkki technology, infrastructure ne develop nsel n nvta but Vicharanii, साहित्या ni khop manje khup pude hota
Пікірлер: 208