#BolBhidu #Engineering #EngineeringInMaharashtra #CareerOptions
सध्या देशभरात अनेक हुशार इंजिनियर्स आहेत. या क्षेत्राकडे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात वळायला लागले असले तरी सध्या भारतात आणि महाराष्ट्रात इंजिनियरिंगची अवस्था काय आहे. इंजिनियरिंगचं पेव वाढलं असलं तरी या क्षेत्राचा पर्याय निवडणं आता योग्य आहे का ? Admission घ्यायची की नाही ? अशा तुम्हांला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमधून समजून घ्या.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет Engineering केलेल्या मुलांची सध्या काय स्थिती आहे ? या क्षेत्रात जायला हवं का समजून घ्या | BolBhidu
Пікірлер: 1,2 М.