#BolBhidu #ElectricVehicle #Climate #EVs
इलेक्ट्रिक वेहिकल्स घेण्याकडे हल्ली सगळ्यांचा कल वाढत चालला आहे. त्यासाठी महत्वाचा मुद्दा हा आहे की पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत चालल्या आहेत. आणि दूसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पर्यावरणाच्या रक्षणासाठी हातभार लावणं.
ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत की इलेक्ट्रिक वेहिकल्स ही नेमकी स्वस्त पडतात का, आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण खरंच हातभार लावतोय का?
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет Petrol आणि Diesel पेक्षा Electric Vehicle घेणं खरचं फायद्याचं आहे का ?| BolBhidu | Tata Nexon | Bike
Пікірлер: 352