40 अंश सेल्सिअस तापमान असतानाचा भक्तांचा वाढलेला उत्साह पाहून कदाचित सूर्य महाराज अचंबित झाले असतील!
परळी तालुक्यातील गाढे पिंपळगाव येथे हेमाडपंती बांधकाम असलेले ग्रामदैवत श्री पापदंडेश्वराचे शिव मंदिर असून येथे १५० वर्षाची अखंड शिवनाम सप्ताहाची परंपरा आहे. पालखी सोहळ्याने याची समाप्ती होत असते. विवाहित लेकी आणि नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले बहुतांशी ग्रामस्थ सोहळ्यासाठी मुद्दाम येत असतात. यानिमित्ताने होणारे भारूड आणि सोंग हे ही एक आकर्षण असते.
Негізгі бет गाढे पिंपळगाव येथील दीडशे वर्षाची परंपरा असलेला ग्रामदैवत श्री पापदंडेश्वराचा पालखी सोहळा!
Пікірлер: 2