Chandrashekhar Phutke
धन्यवाद त्या प्रत्येकाचे ज्यांनी हे चॅनेल subscribe केले, तुमच्यामुळेच आत्तापर्यंत चॅनलची कमाई 2 लाखापेक्षा अधिक रक्कम विद्यार्थ्यांसाठी खर्च करू शकलो!जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव दादाहारी ता परळी जिल्हा बीड येथील २५० विद्यार्थ्यांना मी देऊ शकलो रु १ लाखाचे शैक्षणिक साहित्य! तेथून बदली होऊन नव्या शाळेत आलो आहे... येथेही सुरु आहेत उपक्रम आणि मानस तोच आहे! त्यासाठी आत्तापर्यंत १० हजार रुपये विविध उपक्रमात खर्च केले आहेत, तसेच दै मराठवाडा साथी आयोजित बाल धमाल स्पर्धेत यश मिळवलेल्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना ११ हजार रुपये बक्षीस दिले.
महाराष्ट्र विद्यालय, मोहा ता परळी वैजनाथ या शाळेतील विद्यार्थ्यांना ११ हजार रुपये दिले.
अशी कामे करण्यासाठी आपल्या सहकार्याची अत्यंत आवश्यकता आहे,
हे चॅनेल अजून subscribe केले नसेल तर लगेच करा, शेअर करा, व्हिडिओ पहा (अॅड स्कीप न करता हं!☺️)
धन्यवाद!
स्वत:चे युट्युब चॅनेल सुरू करायचे आहे? व्हिडिओ कसे तयार करावेत, इडिट करावेत? कधीही संपर्क करा
चंद्रशेखर शिवलिंगअप्पा फुटके
- 1:10
- Ай бұрын
तयारी स्कॉलरशिप परीक्षा 2024 ची ! टेस्ट नं 1-दि. 23 मार्च 23- प्रथम पारितोषिक कु सुजाता धनराज दहिफळे
- 2:01
- Ай бұрын
अक्षरगंगा व एमटीएस या स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान! प्रा शाळा कासारवाडी
- 1:39
- Ай бұрын
गणित मंडळाने सादर केलेली मुलांना आवडलेली ॲक्टिव्हिटी! जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी
- 3:29
- 2 ай бұрын
स्कॉलर केजी स्कूलची साक्षरतेची आषाढी वारी दिंडी संपन्न! चिमुकले झाले विठू माऊली आणि रखुमाई!
- 2:10
- 3 ай бұрын
Scholar KG School Admissions Open for the new educational year. First day of school...
- 3:28
- 3 ай бұрын
असा घेत आहेत आनंद एकत्र येऊन भक्ती करण्याचा तेली समाजाच्या महिला भगिनी! श्री शनि जयंती निमित्त परळी
- 1:32
- 3 ай бұрын
शोभायात्रा श्री शनैश्वर जन्मोत्सवाच्या निमित्ताने! विद्यार्थी, महिला टाळ मृदंगाच्या गजरात तल्लीन!
- 2:37
- 4 ай бұрын
गाढे पिंपळगाव येथील दीडशे वर्षाची परंपरा असलेला ग्रामदैवत श्री पापदंडेश्वराचा पालखी सोहळा!
- 4:41
- 5 ай бұрын
इयत्ता आठवी विद्यार्थ्यांना कासारवाडी येथे निरोप समारंभ! पुढील यशासाठी दिल्या शुभेच्छा!
- 3:31
- 9 ай бұрын
हौसेला वय नसते!! 25 वर्षांपूर्वी Pre wedding Shoot नव्हते; Post Wedding Shoot करून पूर्ण केली!
- 1:35
- 9 ай бұрын
लग्नाच्या वाढदिवसाची इतकी सुंदर गिफ्ट!भगवंताचे आभार या दिवशी तुझा जन्म झाला! Happy birthday Rohan!
- 4:57
- 9 ай бұрын
#बालविवाह निर्मूलन विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणात सादर करावयाची कथा... एक प्रयत्न #ChildMarriage
- 4:29
- 10 ай бұрын
पहिल्या चारचाकी वाहनाची लेकीच्या व ज्येष्ठ सदस्यांच्या हस्ते पूजा. घरात नवीन सदस्य Hyundai Venue
- 2:38
- 11 ай бұрын
नासा व इस्रो सहलीहून आलेल्या भाविका फडचा कासारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सत्कार, मनोगत, मुलाखत
- 1:32
- 11 ай бұрын
मा सौ राजश्रीताई धनंजय मुंडे यांनी फुटके परिवाराच्या वतीने आयोजित गौरी उत्सवात घेतला नृत्याचा आनंद
- 1:17
- Жыл бұрын
प्रभात फेरी.... मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त कासारवाडीत सांस्कृतिक कार्यक्रम
- 5:09
- Жыл бұрын
विठू माऊली.....मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त कासारवाडीत सांस्कृतिक कार्यक्रम
- 2:35
- Жыл бұрын
ही माय भूमी...मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त कासारवाडीत सांस्कृतिक कार्यक्रम
- 4:05
- Жыл бұрын
तुझ्याविना..... मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त कासारवाडीत सांस्कृतिक कार्यक्रम
- 2:38
- Жыл бұрын
नाथ प्रतिष्ठानच्या सजावटीचे प्रत्येक भाविकाकडून कौतुक! परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग दर्शनास गर्दी!
- 4:34
- Жыл бұрын
चिमुकल्या हातांनी साकारले आज कागदाचे विविध आकार! जि प प्राथमिक शाळा कासारवाडीत पेपर क्राफ्ट स्पर्धा
- 1:01
- Жыл бұрын
Пікірлер