रांगड्या भाषेतील मुलाखत खरंच ऐकायला भारी वाटते अशीच तरुणांना प्रोत्साहन करणारे विडिओ बनवा.. 🚩🙏
@sohamenterprises4411
Жыл бұрын
काय सुंदर प्रश्न विचारता सर..🎊🎊🏂 मनापासून अभिनंदन धन्यवाद 🎊🎉✌️✌️💖
@yogeshlonde8671
Жыл бұрын
तरुण मुलांनी हा बिजनेस करावा खूप कमाई आहे माझ्या कडे पण 16 गाई आहे
@shekharkadam167
Жыл бұрын
Number milel ka tumcha
@anilkumarpawar5830
Жыл бұрын
तिन्ही भाग खूप आणि खूप सुंदर. आम्हाला भरपूर माहिती मिळाली. चवथा भाग लवकर बनवा. त्यात पाण्याची सोय. कुट्टी मशीन.गोठा पूर्ण दाखवा.अजून काही नवीन असेल ते दाखवा.
@Comedykingmaster8791
Жыл бұрын
अजून दोन भाग बनवा दादा खुप चंगल्या प्रकारची माहिती आहे 🙏🙏
@gagngadhrmali5037
Жыл бұрын
Ek number Mulakat aahe
@amolbarse5703
Жыл бұрын
Aagdi barobar
@yuvrajpandhare7160
Жыл бұрын
खुप छान मुलाखत सर धन्यवाद!
@mithileshchavan7753
Жыл бұрын
खूप छान मुलाखत घेतली सर
@kishorchavan340
Жыл бұрын
खरेच खुप चांगले काम करताय दिपक सर 💐💐🙏🙏
@amol2745
Жыл бұрын
Nice video... Sir
@user-ts9ys4vb3z
Жыл бұрын
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@SachinPatil-zy3jz
Жыл бұрын
छान माहिती मिळाली धन्यवाद।
@rahulkharad563
Жыл бұрын
छान माहिती दिली आहे सर आपण 👍
@user-zf3qd3qv4c
8 ай бұрын
👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍
@Trader07
Жыл бұрын
खरा शेतकरी👍👍
@surayawanshisuraj9385
Жыл бұрын
,खुप छान मुलाकात 👌🎉👌👌👌❤️❤️
@swapnilnikam4700
Жыл бұрын
Plz do videos of live milking of murrah Buffalo with milking machine 🙏 known one done that videos
Пікірлер: 46