नमस्कार,
आठवलेली गाणी या माझ्या युट्यूब चॅनलवरील गाणारी पेटी या सदरातून मी यापूर्वी यमन कल्याण रागातील “ एहसान तेरा होगा मुझपर “ हे चित्रपट गीत- पेटीवर वाजविण्यासाठी कांही मार्गदर्शक टिप्स प्रात्यक्षिकासह- भाग १ मध्ये विस्तृतपणे सांगितल्या आहेत. यापुढील भाग २ मध्ये आज हेच गाणे तालवाद्याच्या सहाय्याने कसे वाजवावे तसेच कराओके ट्रॅक वर कसे वाजवता येते याचे प्रात्यक्षिक दाखवले आहे. हे दोनही भाग आपण आवर्जून पहा, त्यानुसार पेटीवर वाजविण्याचा प्रयत्न करा. अभ्यासाने व सरावाने तुमची पेटीवर गाणे वाजविण्याची प्रगती होण्यासाठी माझे हे भाग आपल्या निश्चितच उपयोगी पडतील असा मला विश्वास वाटतो. यानंतरही यमन रागावरील आणखी कांही गाण्यांच्या प्रात्यक्षिकासह व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न मी निश्चितच करतो. माझे हे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा,आणि ज्यांना गाण्याची आवड आहे अशा आपल्या मित्र मैत्रिणींना आवर्जून शेअर करा. धन्यवाद.
सुगम संगीत, चित्रपट गीते, भावगीते वगैरे गाण्यासाठी अथवा वाजविण्यासाठी उपयोगी अशा विविध तालांच्या व्हिडिओ क्लिप्स या ठिकाणी विनामूल्य मिळतील...
/ @rythmistnavisingh
कोणत्याही प्रचलित रागातील सुगम संगीताच्या साथीसाठी तानपुरा आणि स्वर मंडल एकत्रितपणे व्हिडिओ क्लिप्स याठिकाणी मिळतील
/ @music21st
गाणारी पेटी.. एहसान तेरा होगा मुझपर.. भाग १ पाहण्यासाठी क्लिक करा..
• एहसान तेरा होगा मुझपर....
Disclaimer -
video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Негізгі бет गाणारी पेटी.. एहसान तेरा होगा मुझपर.. पेटीवर वाजविण्यासाठी कांही महत्वाच्या टिप्स (भाग २)
Пікірлер: 11