#BolBhidu #भानामती #Bhanamati
माणूस चंद्रावर पोहोचला, उद्या मंगळावर पोहोचेल, पण आजही आपल्या आजूबाजूला भानामती झाली अशा प्रकारच्या घटना घडतात. भानामतीच्या नावाखाली फसवणुकीच्या, अत्याचाराच्या आणि अंधश्रद्धा पसरवण्याच्या बातम्या जेव्हा कानावर येतात तेव्हा काही प्रश्न स्वाभाविक पडतात. ही भानामती असते काय ? भानामती होते म्हणजे काय होतं ? आणि अंधश्रद्धा असली, तरी भानामतीचं खुळ लोकांच्या डोक्यात शिरलं कुठून ? याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет गावागावात भीती पसरवणारी Bhanamati नेमकी काय असते ? एखाद्याला भानामती होते म्हणजे काय ?
Пікірлер: 456