आजचा व्हीडिओ खुपच भारी ।खुप छान ।संदीप भाऊ तुमची बायको सुगरण आहे अन्नपूर्णा आहे आनंदी व समाधानी आहे ।अगदी मनापासून स्वयंपाक करते ।लक्ष्मी आहे तुमच्या घरची 👍👌
@user-tr8fc7jg3k
4 жыл бұрын
छान आहे
@baligondane762
4 жыл бұрын
@@user-tr8fc7jg3k कूटल्या तूम्ही
@Pritalpradip
4 жыл бұрын
@@user-tr8fc7jg3k pritals sampurn marathi या चॅनेल ला पण subscribe करा
@5shrutichavan175
4 жыл бұрын
👌👌👌👌👌
@AditiParkar
Күн бұрын
11😢😮1@@user-tr8fc7jg3k
@seemapadvi1672
4 жыл бұрын
आजुबाजूला निसर्ग सौंदर्य आणि त्यात गरमागरम भाकरी व हीरवी रानभाजी बघुन तोंडाला पाणी सुटलं.😛👌👍
@nilimakulkarni8129
4 жыл бұрын
खूप छान सकाळचं वातावरण मनीमाऊ फुल मस्त भाकरी पोट भरल माझा
@heliumvlogs3008
4 жыл бұрын
खूप मस्त भाऊ आज च जेवणं बघुन तोंडाला पाणी सुटलं... खूप मस्त. कोबीची भाजी खूप छान..
@vaishaligadakh6784
3 жыл бұрын
सुगरण अन्नपुर्ना लक्ष्मी आहे ही.खुप सुंदर आनंदने मैन लवून स्वयंपाक करते.दोघे किती आदर कर्ता एकमेकांचा.मला सर्वात जास्त आवडलेले recipe channel.
@sushamaporwar6674
4 жыл бұрын
खूप छान वाटले, ईकडे आमची पण भूक खवळली 😋 सुरुवातीचे चित्रण घराच्या गच्चीवरून घेतले का? हिरवेगार शेत खूप सुंदर दिसते आहे. सकाळचे गरम गरम चुलीवर चे जेवण म्हणजे व्वा, मेजवानीच 👍तुम्ही जेवायला बसल्यावर चिऊताई पण येऊन चिऊ चिऊ करत होती, बहुतेक तिचा वाटा मागत होती 🐦 या वर्षी चांगला पाऊस होऊ दे तुमच्या कडे, धन धान्य समृद्धी लाभू दे 🙏 आणि हो छोटे दादा, याला आता चिनी गुलाब नाही म्हणायचे, मिनी गुलाब / ऑफिस टाइम म्हणायचे... चिन्यांचे नाव घ्यायचे नाही ना म्हणून ☺️
@kamineelonkar6473
4 жыл бұрын
very nice
@sharadshinde1533
3 жыл бұрын
खूप छान आणि मनातून कमेंट केली आपण...
@ramkrishnapatil9409
4 жыл бұрын
Mast sakalche jevan. Simple but tasty.
@shobhabhoir7339
4 жыл бұрын
आजचा व्हिडिओ खूप मस्त वाटला. भाजी भाकरी बनवताना बघायला मिळाली. दोन्ही भाज्या छान झाल्या आहेत. भाकरी तर खूपच छान. आणि पंगत तर अतिउत्तम बसली आहे जेवायला. असेच आनंदाने राहा. दादा वहिनीला नमस्कार 🙏🙏.
@varshakadam812
4 жыл бұрын
कडकडून भूक लागली बघूनच ! तांदळसा च्या भाजीच छान महत्व सांगितलंत, धन्यवाद
@gayatrigokarn7653
4 жыл бұрын
Mast, super blog. Stay safe, stay healthy. God bless you all
@manojkamble1676
4 жыл бұрын
गाव जीवन म्हणजे सर्ग सुक दादा.... 😍😍😍😍😍🥰🥰😍😋🌱🌿🌱🌿🌱🌺🌸💮🌄🌄
@bapuraojogdand4891
3 жыл бұрын
Khup chan dada vhini
@innusshaikh7564
4 жыл бұрын
रामराम .. फारच मस्त.. शहरातल्या लोकांना सकाळ सकाळ जेवण म्हणलं तर फार आश्चर्य वाटत.. खेड्यात सकाळी जेवण हमखास असतच.. तांदुळसा या दिवसात आमच्या घरात असतोच...भाकरी बरोबर तांदुळसा, राजगिरा, घोळाची भाजी खायची मजा काही औरच असते.. धन्यवाद...!
@smitashinde7928
4 жыл бұрын
Brobr bhau
@seemarawal3842
4 жыл бұрын
Sir tumche comment chan astat....
@sushamaporwar6674
4 жыл бұрын
या तिन्ही भाज्या मी घरच्या बागेत पीकवते.
@ramchandra9816
4 жыл бұрын
खूपच सुंदर कुटुंब आहे दादा तुमचं छान प्रकारे आपल्या गावाकडचे पारंपारिक जेवन शेत शिवार इत्यादी दाखवतात खूप छान वाटतं .. रामराम तूम्हाला...
@dr.sonalisapkale4181
4 жыл бұрын
Welcome " Manya " . You are cute too, as cute as" Mani"
@ameyaparadkar5453
4 жыл бұрын
भारी वाटते जर असे जेवण मिळाले कि. सकाळी नाश्ता असा असेल तर दिवस काय आयुष्य सुंदर होऊन जाते 😋😋😋😋😋😋😋
@pradeeppande7402
4 жыл бұрын
खुप छान. कुटुंब पण छान. किती पौष्टिक अन्न आहे. तुम्हाला नमस्कार.
@bhuwachandekar6347
4 жыл бұрын
Dada tumchi family happy family aahe🙂🙂🙂
@sp-tj9ye
3 жыл бұрын
साधे,सोपे, सुंदर आयुष्य. तुम्हा सर्व कुटुंबीयांना चांगले आरोग्य लाभो.🙏 मुंबईहून तुम्हा सर्वांना शुभेच्छा.
@swatimaybhate8224
4 жыл бұрын
Solapur Javal kontya gav che ahe tumhi? Amhi pn solapur che ahot..
@raginijadhav5488
4 жыл бұрын
Khup Chan aahe tumche gav ani tumchi recipes.....
@varshanirbhavane5016
4 жыл бұрын
Khup chaan.....gawakadche nirmal sundar jeewan
@sangitabhosale2333
4 жыл бұрын
सकस आणि पौष्टिक जेवण असल्यावर तब्येत चांगलीच राहणार त्यात गावाकडची मोकळी आणि शुद्ध हवा खरंच खूप छान.
@erstzaware9999
4 жыл бұрын
तुमचे आई वडील कोठे आहेत.
@sangitabhosale2333
4 жыл бұрын
@@erstzaware9999 का हो माझ्या आई वडिलांची आठवण का आली तुम्हाला?माझे वडिलांना जावून एक महिनाच झाला.आई पंचाहत्तर वर्षाची आहे. थकली आहे.मी सोलापूरची.
@anitadsouza2214
4 жыл бұрын
Nice. God bless you and your family.
@avinashthakur9237
4 жыл бұрын
एकदम बेस्ट! ज़ेवणातील पदार्थ बनवायला एकदम सोपे आणि सूटसूटीत नैसर्गीक तोंडाला पाणी सुटले मला सगऴयात आवड़ते तो तूमचा आवाज आणि गावाकडची भाषा खूप खूप शुभेच्छा !
@godawarikawarkhe7738
4 жыл бұрын
भाऊ,तुम्ही आणी वहिनी खुप छान काम करत आहात.आपल्या भाज्यांची माहिती खुप छान.तरूट्याच्या भाजीची रेसीपी सांगा.खुप छान जीवन जगताय तुम्ही.मस्तच!
@pujapatil6698
4 жыл бұрын
Khupch chaan vidio ani jevan pan ekdum tasty ani gavacha nisarg khupch bhari Mann prassanna jhal thanks dada vahini itka chaan vidio dakhvalya baddal ani tumcha parivar asach andaat ani sukhi raho 🙏🙏👨👩👧👦👨👩👧👦💝💝💞💞😇😇🌺🌺😘😘🌹🌹🎉🎉🎊
@mineshyadav247
4 жыл бұрын
खुप छान उपयुक्त माहिती मिळाली.तुमचे जीवन पाहून हेवा वाटतो.आम्ही कथा कादंबरीत वाचून आनंद घेतो.
@latadabhade5647
4 жыл бұрын
गावाकडच्या गोष्टी खुप आवडतात .गेले ते दिवस राहिल्या आठवणी तुमचे व्हिडीओ छान आहे
I like your videos. I love your lifestyle. I live in Australia and I am always busy. Would love to spend atleast 2 days at a remote village away from ciy. Dada please come to Australia, and then I can take time off from work for you all. Australia is beautiful, you will love it. People are welcoming too.
@dnyaneshwarkhairnar8787
4 жыл бұрын
धन्यवाद संदिप भाऊ. निसर्गाचा आनंद अनुभवतो फक्त शेतकरी आणि शेतमजूर मोकळ्या आकाशाखाली. पाऊस कसा काय झाला तुमच्याकडे संदिप भाऊ. 🙏🙏
@rahuldevale8942
4 жыл бұрын
Dada, video baghtana gavakdch vatavarn baghunch mast vatl . Tyat te jevn banvtana sangt hota te pn aikayala khup ch relaxing vatat hot. Khup ch mast . 👍👍 Keep it up .
@smitashardul5377
3 жыл бұрын
दादा खूप छान वाटत तुमचं गावाकडलं जेवन मातीच्या भांडया त ताज ताज मस्तच तुम्ही मीहीती ही सागतात विषेश म्हणजे तुमचे सवॆ आताच बघितले गावरान भाज्या ही कळाल्या तेवहा थक्यू🙏🙏सवॆानी काळजी घ्या नमस्ते🙏
@ashadranadive3792
3 жыл бұрын
किती छान म्युझिक प क्षांचे आवाज कानाला खूप मधूर वाटते दादा हे दाखवता धन्यवाद.
@devdaschavan926
4 жыл бұрын
खुपच सुंदर विडीओ व निस॔ग॔ सानिघयात छान वाटले धन्यवाद
Пікірлер: 766