तात्या किती मोलाच्या गोष्टी सांगता.. सेंद्रिय खताचा वापर हा जमिनीचा पोत निरोगी राखण्यास उपयुक्त आहे.. तेव्हा सगळ्यांनीच तुमच्या सारखी सेंद्रिय शेती केली पाहिजे... खुप मेहनत घेता दोघे... पण मेहनतीची, आणि कष्टाची भाकरी जी, खाता ती फाईव्ह स्टार हॉटेलच्या जेवणाला पण लाजवते 🙏🙏
@lakshmijadhav3495
3 жыл бұрын
खूपच छान तात्या आज्जी मला पण खूप आवडतं मळ्यातलं जेवण भाकरी खरडा खूप च छान देव तुम्हाला दीर्घ आयुष्य देवो आणि तुम्ही अशेच जोडीने ऐकत्र राहो ❤❤🌹🌹😘😘💫💫💝💝✨️✨️
@Raj_1274
3 жыл бұрын
तात्या, मला दत्तक घ्या की वो... 🙂.... लईच भारी मनमोकळं व निरागस बोलणं व सांगणं आहे... आमचा असा आजा व आजी पाहिजे होती बघा... हेच खरं स्वर्ग आहे
@Chotulavidu20670
2 жыл бұрын
एक नंबर चॅनल..शेतकर्यांच्या कष्टाची कल्पना येते..अश्या या कष्टाळू शेतकऱ्यांना सलाम
@raghunathwayal4193
3 жыл бұрын
तात्या तुम्हाला राबता न बघून वडिलांची आठवण येते खूप छान
@shubhamdhavale590
2 жыл бұрын
🙌🙏🙌
@Comedy-katta466
2 жыл бұрын
😂😂😂😂😂
@prashantwarthi818
2 жыл бұрын
Gtty
@manasikhadake2366
2 жыл бұрын
Mla pn mazya vdilanchi aathavan yete🙏🏼💖
@sunitamarkar2752
3 жыл бұрын
तात्या व काकु नमस्कार 😍😍🙏🙏किती कष्ट करता तुम्हा दोघांना बघुन खुप आनंद वाटतो
@vaibhavborase7690
3 жыл бұрын
अतिशय सुंदर जीवनाची खरी मजा ही रानावनातच आहे👌 भौतिक साधनांच्या अतिरेकाने आपण यापासून दुरावत चाललोय😢
@TablaVadanMrunalKulkarni
2 жыл бұрын
मला फार आवडतं शेतात बसून जेवायला 😋😋 आणि आजचे सगळे पदार्थ माझ्या आवडीचे त्यामुळे तोंडाला पाणी सुटले
@satyabhamasangaleverygoodk5483
3 жыл бұрын
नमस्कार तात्याव मावशी किती ताजेॅ टैमाटो सेंदियखत वापरूण भाजीपाला पिकवता मस्त तात्या कोणत्या जिल्हा व गाव सांगा
@mamtachauhan319
3 жыл бұрын
खरच..तूमी खुप कष्ट घेता, शेती साठी . खुप आनंद झाल तुमची शेती बघून ... मला मराठीत लीहायला जमत नाही , काही शब्द ईकडे तीकडे झाले असतील तर समजुन घया , हेच लीहायला मला १घंटा लांगल l hope you are understand
@m.g1902
2 жыл бұрын
Klll tey🤣🤣🤣
@adityadevang8032
2 жыл бұрын
सुप्रभात नमस्कार तात्या काकूला फार छान आहे सुंदर मस्त तुम्ही दोघेही खुप कष्ट करतात खुप छान जेवण असेच आनंदी रहा एक आजी सोलापूर
@ishveerasvlogs
2 жыл бұрын
किती छान कुठे आहे तात्या तुमचा मळा ?
@anuradhatapikar868
3 жыл бұрын
मी तुमचा प्रत्येक vdoपाहते.आजच्या vdoतले टोमॅटो पाहून तर मन खुश झाल.
@gourishirke9480
3 жыл бұрын
तात्या एकच नंबर जेवण आम्हाला पण आमच्या गावाची रानातली आठवण येते आणि तुमच्या व्हिडिओला आम्ही मिस करत असतो तात्या आणि आई तुमच्या रेसिपी नादच खुळा असतात आमच्या इकडे काळा घेवडा म्हणतात
@gabbar_jan_blossom4834
2 жыл бұрын
तात्या.... तुमी ना " कृषी पर्यटन " हा वेगळा मार्ग निवडा 🙏🙏🙏🙏
@श्रीस्वामीसमर्थ-ज2द
3 жыл бұрын
खूपच छान आहे आई-बाबांची रेसीपी पण खूपच छान आवडीची कडे जिल्ह्याची पाणी ही पण
@nutanm660
3 жыл бұрын
किती छान मळा आहे.....जेवण पण मस्त....भाकरी किती पातळ....
@shreeswamisamarth409
2 жыл бұрын
खूप मस्त आहे मळा... एकदम माझ्या गावाकडे गेल्यासारखे वाटते... टोमॅटो खूप ताजी मस्त आहेत तात्या...मी बघते तुमचे vlog...
@alpatamhane3977
2 жыл бұрын
Chan jevan ani chan tajja bhajia ani sada khush Manas, deva chi Kripa tumcha ver ahey. Amala pan tumcha ranat ek divas yevun Jevicha ahe tumche sopat, patta detya, Amhi nakki yenera.🙏🏻❤️❤️❤️👌🏻👌🏻🌼🌸🌺💐 Anand zalla
@mangallonare3656
3 жыл бұрын
तात्याचा मळा मला फार आवडला, मल शेती पण आवडते,खुप छान वाटत तुमचा मळा बघून,..नासिक,
@abhishekmuchandi9036
2 жыл бұрын
As Vatate jas Tumi swargat rahata, May God bless you all the health and happiness
@truptiambre48
2 жыл бұрын
Jar aamhala tumchyakadun भाजी घ्यायची asel tar kay karv lagel
@archanakharat6808
3 жыл бұрын
खूपच सुंदर आहे आई बाबा तुमचा टमाट्याचा मळा आणि दुपारचं जेवण पण भारी 👌👌👌
@preetilokhande205
3 жыл бұрын
Kiti chan aahat doghe pan..kaka khup mehnat kartat...raan tar ekdam mast aahe tumcha... Mala pannbghaych aahe kaka
@arundhatikolhatkar8638
2 жыл бұрын
तात्या, काय मस्त टोमॅटो आहेत। तुम्ही माहिती सांगता ती तर आवडतेच आणि आज्जीन्चा स्वैपाक तर खूप च आवडतो। 😊👍👍
@medhadalvi9727
2 жыл бұрын
तुमची शेती बघून मन प्रसन्न होत तुमची भाषा मला कुपच्च आवडते आणि रेसिपी पण छान असते साधी सोपी वा
@kishorpaunikar2260
3 жыл бұрын
Tatyaji zinga(pran) chi bhaji kashi banvachi sanga?
@anuradhathorat1310
3 жыл бұрын
जगातील सर्वांत श्रीमंत तुम्ही आहात तात्या
@tanujakanthe2553
3 жыл бұрын
तात्या तुमचा मळा कुठे आहे..किती छान पाककृती दाखवता तुम्ही आणि काकू...
@sakshamsutar9906
2 жыл бұрын
Tumcha siddheshwar mandir jaysingpur madhil video pahila
@sangrampowar9944
2 жыл бұрын
तात्या जुनी आठवणी ताज्या आणि भारी वाटलं ... पण आमच्या इकडं जे पण कामाला यायचं त्याच्यासकट आम्ही जेवण करायचो आणि खायाचो
@prafullatatupe5577
2 жыл бұрын
नवरा बायको असेच आनंदी रहा
@rekhahiwarkar5242
2 жыл бұрын
तात्या तूमचा मळा कूठल्या गावाला आहे? कधी तिकडे आलो तर भेट देऊ तूमच्या मळ्याला.
Tatya, lai bhari. Shetat jevayala maja yete bagha. Mast chalu dya.
@anjalikadi3940
2 жыл бұрын
त्यात्यांनचा मळा कुठे आहे कोणत्या गावाला
@vishwasshinde961
17 күн бұрын
तात्या व्हीडिओ द्वारे तुम्ही शेतात स्वतः कामं करुन, अध्यवत शेती करतायेतो हे दाखून देत आहात. आपली शेती सेंद्रिय शेती आहें सर्व खते व औषधे सेंद्रिय वापरता. हे लोकांनी अनुकरणीय आहें. खुप वेळा
@brishiyagonsalves5452
2 жыл бұрын
तुम्ही कोल्हापूर मध्ये कुठे राहता
@reenakhade3010
3 жыл бұрын
Mastach konta gav ahey.
@crownstar4790
2 жыл бұрын
खूप छान.. शहरी जीवनापेक्षा हेच खर जीवन.
@pushplatahanwate6616
3 жыл бұрын
कष्ट करताय आणि पोटभर खातात मस्त, खूप सुंदर आहे जीवन तुमचं
@SanjayPatil-gp7rc
2 жыл бұрын
Aanna Namaskar!!! Thumhi khare shetakari aahat. Asi mahiti det jawa.mhanje tarun shetkaryna upyogi padel.
@sabikanest
3 жыл бұрын
खुपच छान तात्या तुमचं शेत आणि जीवन👌 शहरात हे सगळं जीवन कुठे?😔 नुसती धावपळ आणि सगळ् नकली
@shree3836
2 жыл бұрын
तुमच गाव कुठल तात्या रुम वर आम्ही स्वयपाक तुमच बघुन करतो
@janunishu6784
2 жыл бұрын
Kup chan Tatyana ani mavshi tumche shet kuthe ahe
@sunitadalvi1579
2 жыл бұрын
फार छान मळा आहे tathya तुमचा सगळा भाजी पाला लावता
@siyasdancestudio6965
2 жыл бұрын
Tatya tumacha. Gao konta ? Tumcha mala bagaycha Aahe
@virshrantikengar8691
3 жыл бұрын
आहो तात्या तुम्ही कुठे राहता सांगा ना ,आम्ही येवु का घरी करुन घेवुन जेवण येतो ,आम्हाला शेतात जेवायला आवडते
@samuelmore8842
2 жыл бұрын
Plz tumhi kuthun ahat kalel ka... Address vagere?
@shailavyas2469
3 жыл бұрын
तात्या तूम्ही कूठल्या गावी राहता. तूमच्या गावी येतो एकदा. कळवा लवकरच.
@sakahamjadhav8712
Жыл бұрын
तातया तेमच गाव खुप छान आहै आमाला तुमाला भेट करायचि तुमा गाव कूठ आहै?
@ashaadamane8936
2 жыл бұрын
Mala kothe aahe. Address kalavine. Yawayache asles yew shakto ka .
@Mango_gaming_515
3 жыл бұрын
तात्या, तुमचं बोलणं कानाला फार गोड वाटतं बघा ♥️♥️♥️🤩🤩🤩
@sunitasawant2116
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/zZWayIqcboOgd4I
@ibrahimmulla1268
2 жыл бұрын
नमस्कार तात्या कुठे आहे हा मळा
@seemasonawane5090
2 жыл бұрын
Kaka kaku tumhi khup nashib van ahe thala konachi najar nko lagayla tumhi khup chan life jagta & khup chan respy banvun khata tumhala khup intrace pan ahe khup
@sandeepbuchade6691
3 жыл бұрын
तुमचे गाव कोणते
@varsharanimusle4676
2 жыл бұрын
Tataya ran kiti aha
@kalatmk
3 жыл бұрын
गाव कूठल तुमच, सांगा.की
@sanjayshinde9234
3 жыл бұрын
तात्या, आपल्या ला मुलं, सुना, नातवंडे आहेत का
@anilkore3100
3 жыл бұрын
तात्याचा मळा कुठं आहे?
@bharatimudaliar7929
2 жыл бұрын
तात्या तुमचा मळा कुठे आहे. मला बघायला यायचे आहे. तुम्ही चुली वर जेवण बनवता ते बघून तोंडाला पाणी सुटते.
@arundhatikolhatkar8638
2 жыл бұрын
तुमच्या मळ्याला भेट द्यायला नक्की आवडेल बरं का 😊👍 कुठे आहे ?? चालेल का आम्ही आलो तर बघायला?? आज्जीच्या हातचा मसालेभात, पावट्याची भाजी आणि थालीपीठ खायचं आहे बघा ☺️☺️
Пікірлер: 348