पिठल बनवण्याची तूमची पध्दत छान आहे तुमची जोडी पण छान आहे
@sagarkondhare4385
5 жыл бұрын
@@गावाकडचीवाट सांग ना का बोर करतोस तू??
@गौप्रसादीश्रीयुवराज
5 жыл бұрын
@@sagarkondhare4385 tu nigh ethun kutrya
@sagarkondhare4385
5 жыл бұрын
@@गौप्रसादीश्रीयुवराज कुठे जाऊ तुझ्या आईकडे की बहिणीकडे?
@lavanyajadhav5856
5 жыл бұрын
खूप छान तुमच्या बोलण्याची पध्दत .....आणि आजूबाजुला जो रान पाखरांचा आवाज येतो तो अप्रतिम 👌👌👌👌👌पिठले १नंबर
@गावाकडचीवाट
5 жыл бұрын
धन्यवाद
@pratham245
5 жыл бұрын
Lavanya jadhav tai majhya pan bahinich nav lavanya Jadhav ani Ho doghehi khu chan bolatat khup namrata ahe tyanchya bolnyat ani apulki ahe shevati apali santanchi bhumi ahe
Khup chan dada Ani tai. Tai tumchya dokyavarcha padar padla nahi o shevat paryant . Apli sanskruti japli tumhi
@sushamakadam6945
4 жыл бұрын
बाहेर आगनात झोपत आसमान पिटले खुपच छान भाता सोबत खायच
@neelamdeshpande1494
5 жыл бұрын
खूप छान साधी सरळ भाषाशैली तसेच गावचे वातावरण खूप सुंदर आणि त्यात तुम्हा दोघांची आम्हाला रेसिपी करून दाखवण्याची तगमग सगळेच वाखण्यासारखे आहे, त्यासाठी उभयतांना शतशः नमन
@bhisems
5 жыл бұрын
वाह... अप्रतिम जोडी, अप्रतिम माहिती आणि अप्रतिम रेसीपी...
@laxmanmali5505
3 жыл бұрын
मला पण खूप आवडते तोंडाला पाणी सुटले,👌👌👌👌
@jaydattrasawe8473
4 жыл бұрын
Most of the बघणार्यांना माहिती आहे की पिठलं कस बनवायचं, तरी पण आपण सगळे बघतोय कारण याच्यात एक वेगळी मजा आहे यालाच म्हणतात साधेपणा जो फक्त गावाकडच्या लोकां मध्येच पाहायला मिळतो. गावाकडची आठवण आली.
@gayatrilende4730
4 жыл бұрын
खरे आहे
@uddhavthakare6499
4 жыл бұрын
န
@sushmachavan3090
3 жыл бұрын
Right bro
@kanchan8850
3 жыл бұрын
Right
@poonamj1585
3 жыл бұрын
Ekdam manatl bolalat 👌
@JaiHindPkmkb
5 жыл бұрын
लई भारी भाऊ आणी वहिनी, देवाचा हात तुमच्यावर सदैव राहो
@गावाकडचीवाट
5 жыл бұрын
धन्यवाद
@vishalphadtare2946
3 жыл бұрын
महाराष्ट्रातील नंबर 1जोडी आहे , तुम्ही खुप छान बोलता . तुमच्या मध्ये खुप साधेपणा आहे तुमच्या बोलण्यामधे , वागण्यामधे
@Balasaheb248
4 жыл бұрын
खुप छान भाऊ..गावाकडची आठवण झाली..किती फ्रेश हवा किती छान हिरवळ..खूप छान
@mithunpandey6657
5 жыл бұрын
त्या lady आहेत खुप छान बोलत आहे आणि क्रुती पण छान करत आहे... तुम्ही त्यांना अजुन प्रोत्साहन द्या.... keep it up... तुम्ही जे जेवण सांगताना खुप important महिती सुद्धा देता हें जास्त आवडलं .....
@bhootiyaofficial634
4 жыл бұрын
Chan
@gorakharan1925
4 жыл бұрын
खुप छान बनवता तुम्ही जेवण
@rahishinde5475
3 жыл бұрын
Khup mast pital👌
@Bhargav141
5 жыл бұрын
7:56 गोड जोडी आहे, सुंदर स्वयंपाक आणि झक्कास वातावरण, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@गावाकडचीवाट
5 жыл бұрын
धन्यवाद
@ritadeshpande9345
5 жыл бұрын
मस्त पिटल मला खुप आवडतेव तुमच करण व्यवस्थीत साडी डोक्यावरुन स्वस्थता वनवर्याच सर्व वस्तु खाण्यात असलेल झान ऐकदम छान
@jayantdikshit7455
4 жыл бұрын
खुप छान वेगळ्या पद्धतीच आहे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात व ओैषध पण ऐकायला मिळतात धन्यवाद मिसेस बोलतेय
@amolfatte1573
5 жыл бұрын
कोणी निरीक्षण केले का.? ताईच्या डोक्यावर पदर होता व तो शेवटपर्यत होता... ही अशी छान गावाकडची राहणी आहे... माझी आई पण खूप छान पिटले बनवते
@गावाकडचीवाट
5 жыл бұрын
धन्यवाद
@fitnessgroupofindia4423
4 жыл бұрын
Ho mi pan observed kele
@englishdictionary9911
4 жыл бұрын
Amol fatte mag tu nehmi gavamadhe raha.city madhe yeu nako
@littlepihu6870
4 жыл бұрын
खूप खूप खूप छान रेसिपीज.... आमच्याकडे सुद्धा अशीच पद्धत आहे... सातारा जिल्हा... तुमचे व्हिडिओज मला प्रचंड आवडतात.. तुमचे दोघांचे साधे राहणीमान... साधे पण खूप माहिती देणारे बोलणे... भारी आहे ...असेच चालू ठेवा काम...खूप खूप शुभेच्छा तसेच धन्यवाद ...💐💐💐💐💐💐
@englishdictionary9911
4 жыл бұрын
@@littlepihu6870 ....ek aur gaav ki gavar .
@Suhas_reddy112
5 жыл бұрын
किती माहिती आहे तुम्हाला,मानलं भाऊ... एवढं ज्ञान....तू खरंच बाप माणूस आहे.
@geetanjaliaralekar5689
4 жыл бұрын
Dada lay bhari boltasa 🤗 ani pitl mastch
@yogheshshinde1300
5 жыл бұрын
खूपच छान भाऊ तुम्ही दोघेही चांगली माहीती देता आणि असेच पुढे माहीती देत रहा
@breakingfreefire402
3 жыл бұрын
⁰⁰p1
@sachinkhamitkar6433
4 жыл бұрын
मी राहतो शहरात पण तुमचा व्हिडिओ बघितला तर तोंडाला पाणी सुटतो आणि शेवट पर्यंत बघू वाटतो. असेच विडिओ बनवा आणि आम्हाला आस्वाद देत राहा...Tondala paani khoop sutato rao ek number
@PrakashPatil-yp3th
2 жыл бұрын
दोघांनी मिळून गावाकडील झणझणीत पिटल याची रेसिपी अतिशय सोप्या पद्धतीने सांगितली.खरोखरच जुन्या काळातील आठवणी जाग्या झाल्या. धन्यवाद.
@sweeturocks8700
5 жыл бұрын
You tube वर भरपुर कूकींग विडीओ आहेत . पन तुमचा विडीओ . इकडम वेगळा आहे . ☺शेत ,वारा , मोक ळा परीसर .आनी त्या सुंदर वातावरनात स्वयंपाक .👌 मस्तच दादा . आनी ताई छान बोलतात . अजून अशाच तुमच्या गावाकडच्या पद्धतिच्या रेसिपि दाखवा . असच शेतात . मला खुपच आवडला विडीओ . मि आज पहील्यांदाच बघितल चानेल तुमच .🙋 तुमचा विडीओ बघुन माझा तान गेला दिवसभर चा . अगदि शेतात गेल्यासारख वाटल :)🙆🙆
Are yr bolyasathi shabd nahit so nice, mouth watering
@madhavbirajdar4956
5 жыл бұрын
Kharach na yaar
@sandhyakarnik4525
Жыл бұрын
खुप छान पिठलं.आणि खुप छान comentry..
@qeenet
5 жыл бұрын
दादा-वहिनी फार गोड आहात तुम्ही दोघेही 😊 फार आवडतात मला तुमच्या रेसिपी. 👌
@rubinashaikh9445
5 жыл бұрын
Khup Chan .mala khup aavdlat tumi .
@shreejakale8284
4 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/yqCKp4Ops6eIh2k
@amarjitkumbhar
5 жыл бұрын
Sundar hoo sundar Tondala paani aala ki ravvv 😋🤤🤤
@MaskaChaska23
4 жыл бұрын
Mjhya avasta pitla.....nice video 👌👌👌👌 stay connected 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@akashrediff1
5 жыл бұрын
खुपच सुंदर आसा पिठला बनवला आहे...गांव मधली मज़ाच वेगळी
@sandipaher9142
5 жыл бұрын
खूप सुंदर दादा
@shubhadathoratgadgil981
5 жыл бұрын
खूपच छान विडिओ आहे, तुम्ही दोघेही छान बोललात, चांगली माहिती दिलीत, आणि ह्या आताच्या आधुनिक तंत्रज्ञाना च्या युगात, आपल्या गावा कडील पदार्थांची माहिती देण्यासाठी तुम्ही खूपच मोठे पाउल उचलले आहे, इतर विडिओ आपण बघतोच तसे आपल्या माणसांचे हे ही विडिओ आपण नक्कीच बघितले पाहिजेत, तुम्हा दोघांना तुमच्या पुढच्या व्हिडिओ साठी खूप खूप शुभेच्छा.👍
@गावाकडचीवाट
5 жыл бұрын
धन्यवाद
@गावाकडचीवाट
5 жыл бұрын
धन्यवाद
@dattatrayathorat6730
5 жыл бұрын
Bhari
@sanjaygajarmal9894
3 жыл бұрын
मित्रा अप्रतिम जोडी, मस्त पिठले तोंडाला पाणी सुटलं
@karansolanki943
5 жыл бұрын
मी पहील्यादा बघते खुप खुप छान आहै तुम्ही फार नशीबदार आहे गावात राहता☺☺
@mukundingale1503
5 жыл бұрын
He amchy gavatil ahet
@danceforever5940
5 жыл бұрын
We live in usa , I enjoy your videos a lot . Recipes are so authentic and information is great. Thankyou.. You are a best couple.
@jagannathsawant8574
3 жыл бұрын
खूप भारी कृती आहे.तुमच्या सर्व पाक कला मला आवडतात.
@nareshkhairnar2244
5 жыл бұрын
श्री व सौ जाधव परिवार, खरोखरच आपले खुप खुप आभार! तुम्ही आमच्या सारख्या शहरात राहणाऱ्यांना गावाकडल्या मातीशी,त्या सुंगधाशी एकरूप करण्याचं पुण्याच काम करत आहात खूप छान 👌👌 पांडुरंगाचा तुमच्या वर असाच आशिष राहो 🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद
@sandipwalekar1415
4 жыл бұрын
Wow
@Sam_441
4 жыл бұрын
Very nice ok thanks I know this recipe. But ur village tasty pithal is tempting also God bless ur family ok thanks 🙏🙏🙏
@sulekha1644
5 жыл бұрын
Khup sunder love from Boston 😍
@jaidhorey2304
4 жыл бұрын
Khup Chan entertainment Ani chan bolta tumhi doghehi...mast vatali pithla bhakri
@bipinkhandagale5724
5 жыл бұрын
तुमचे हे पिठलं पाहुन ना पाणी च सुटल.माझ्या तोंडाला.. खूप खूप छान रेसीपी आहे। गावातील गोष्ट च.वेगळी बरका.। मला तुमची ही रेसिपी आवडली. धन्यवाद..
@Internetoshosaibaba
5 жыл бұрын
वा वा! काय झणझणीत भाषा आणि भाजी आणि तुमचे व्यक्तिमत्व! तुम्ही तर आयुर्वेदिक डॉक्टर आहात असे दिसते पण डॉक्टरकी सोडून तुम्ही ही मेजवानी तून वैद्यकिय सेवा चालू केल्याचे वाटते. चालू ठेवा ही सेवा. मी येतो एक दिवस शेतावर आपणास भेटायला व आपल्याबरोबर जेवायला.!
@meenanalawade9807
5 жыл бұрын
Dada Vahini mast tondala Pani sutal
@ranjanagaikwad657
4 жыл бұрын
Lay bhari 1cha numbar pithala 😋👌 tondala pani sutal.👍
@gautamamrapalifilmproducti9785
5 жыл бұрын
दादा, तुमचे विडिओ नेहमीच पाहते खूप छान असतात गावाकडंची आठवण करुन दिली तुम्ही, खूप छान गावाकचे वातावरण मोकळी हवा शहरात नाही भेटत
@satampady675
5 жыл бұрын
I really like your recepe god bless you both.your laungaage too good
@namratajape9892
3 жыл бұрын
भाऊ एकदम मस्त झाले पिठले. वाहिनी खूप छान आहेत . आणि सर्व कामात perfect दिसतात त्या.
@jasminbaalss6438
5 жыл бұрын
Khup chan! This is my first video and I am very impressed. Both you make such a great team. Not just the receipe and the natural way of making food is impressive but the additional information we are getting about the food ingredients and its usage and benefits from this channel is truly appreciated. Keep up the good work!
@parikshitthakare9767
5 жыл бұрын
छान आहे तुमचा व्हिडिओ,
@angelconventschool9724
4 жыл бұрын
Khupach chhan pithal ani tyachi vidhi Gawatali aathawan taji jhali ani swad parat jivan jhala thanks tumchya doghancha
@poojapathre5473
5 жыл бұрын
दादा मला तुमचा साधेपणा खूप आवडला आणि तुमची बोलण्याची स्टाईल पण आवडली
@गावाकडचीवाट
5 жыл бұрын
धन्यवाद
@surekhaskitchen2085
5 жыл бұрын
पुर्वी प्रेम आणि आपले पणा होता , म्हणून स्वंयपाक कसाही केला तर चविष्ट व्हायचा
@nitty_gritty_
5 жыл бұрын
Right
@gopalraosarnaik5601
5 жыл бұрын
As kahi nahi .tumhi jo masala vaprta vikatcha to sagla bhesal ahe orignala nahi.gavakde vikatcha masala nahi vaprat ghari banvtat mhanun chav lagte
@armanescreation5474
5 жыл бұрын
@@gopalraosarnaik5601 barobar aahe 🤣😀😂😀
@CookwithSuvarna
5 жыл бұрын
#masala tar mahatvacha aahech pan gavakadchya panyala pan ek veglich chav aste tymule bhajya chavishta bantat #cookwithsuvarna
@sudhirphasale4651
5 жыл бұрын
Right
@kishanmirajkar1682
4 жыл бұрын
खूप चांगले आणि खूप चांगले स्पष्टीकरण दिले
@शेतकरी-र9ड
5 жыл бұрын
संदीप भाऊ, मी आपला नियमित श्रोता असून मला आपण बनवलेल्या पाककला खूप आवडतात. निसर्गाच्या सानिध्यात आपण विडिओ शूट करता हे पाहून खूप छान वाटते.
Pn mi adhich shikun aley brr ka😁😂😂..nice line vahini😍😍
@roshnimonteiro2229
5 жыл бұрын
Brother your wife is very wise and talented. Creates magic in cooking with her simplicity. Much love to you both💕 from Mumbai
@bmchougule
2 жыл бұрын
आवडले
@sonalpatel9343
5 жыл бұрын
Ek number bhau kharach tum cha video pahila tar tum cha paiksha maza tondala pani yete
@purnabrahma_By_Anjali
5 жыл бұрын
#Purnabrahma एकदम भारी भाऊ आणि वहिनी. कांदा जर खूप वेळ कापून ठेवला तर तो वातावरणातील विषारी bacteria शोषून घेतो. म्हणून खूप वेळ चिरून ठेवल्यानंतर कांदा खाऊ नये. तुमच्या videos मध्ये पाखरांचा आवाज हेच background music आहे आणि ते इतर कोणत्याही music पेक्षा खूप हहृदयस्पर्शी आहे. गावाकडे नसलो तरी ,शहरात असून तुमच्या videos मधून हे आम्हाला ऐकता येतंय आणि शेत पण पाहता येतं त्यामुळे खूप खूप धन्यवाद.👍👍👍
@pritisadavarte7476
5 жыл бұрын
msla matkichi usal dakwa dada ani vahini
@RR-bc5tr
5 жыл бұрын
खूप छान!! तुमच्या सर्वच रेसिपीज् खूपच मस्त असतात, तसे तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या भागात राहता? सोलापूर का??
@vinayakmarathe2530
3 жыл бұрын
Mast
@ashwinithakare5582
4 жыл бұрын
khupch sunder...gavakadchi adhvani ali...
@pappujadhav2220
5 жыл бұрын
ताई.... तुझा अभिमान आहे.. मी झुनका कधी खात नाही ... तरी पण.., जय शिवराय
@vidyapatel5901
5 жыл бұрын
Khoop masst. Aani tipping and mahiti tar uttam.👌👌👌👌
@अनिलमते-घ2र
4 жыл бұрын
खरंच दादा मला पण खूप नाव ठेवत असतात स्वयंपाक करताना माझे मिस्टर पण मला म्हणतात तुझ्या आईने काय शिकवले तुला
@dnyaneshwariwaidande1766
4 жыл бұрын
खुप चवदार वाटते.....असणारच छान......मला तुम्ही जर मध्ये मध्ये प्रत्येक घोष्टीचा महत्त्व सांगितला तेही फार आवडला
@dhanashrijoshi851
5 жыл бұрын
Ekach number bhau ani vahini
@bhagyashridhole1671
5 жыл бұрын
छान सगळेच पदार्थ मस्त आणि सोप्या पद्धतीने असतात वहिनी मला फार आवडतात अशी सुगरण साधी पण हुशार आणीसात्विक बायको पूर्वपुण्याई असेल तरच मिळणार तुमच्या कार्यक्रमातून एक वेगळाच आनंद मिळतो धन्यवाद
@chhayasurve7932
5 жыл бұрын
Mlyy
@shardapatil8921
3 жыл бұрын
खूप छान वाटले पाहून आशेच विडीओ पाठवत जा मस्त मेजवानी चे
@shortcutzindgi601
5 жыл бұрын
खूप छान दादा .... मोठ्या मोठ्या हॉटेलच्या किचन ला पण अशा गावरान तडक्याची सर नाही येत... भरपूर ऑनलाईन swiggy,foodpanda वरून हॉटेलच जेवण मागवलं पण गावकडची झणझणीत चवच नाही भेटत नुसतं पांचट जेवण असेच वेगवेगळ्या रेसिपी बनवत जा...ते पण याच वातावरणात..🙏❤️
@shantappakoli3300
5 жыл бұрын
भाऊ आपला फोन नंबर प्रतेक टेटस सोबत ,दाखवा ना,आवश्यक आहे,
@supriyakulkarni-nerlekar8533
4 жыл бұрын
दादा वहिनी तुम्ही कोणत्या गावचे आहात? फार छान माहिती देता.
@tushar2182
4 жыл бұрын
Madha Solapur
@supriyakulkarni-nerlekar8533
4 жыл бұрын
@@tushar2182 arey wa... Me pan tikadachi ahe.
@saritakurhade8259
5 жыл бұрын
Jabrdast bhau ..kay chaan pithla
@varsha.bhosale7855
5 жыл бұрын
Dada tumch bolne manje ase vatle ki gavich baslo ahe mastch ani pithle Pan chaan 👌👌👌👌
@govindaher9547
5 жыл бұрын
Dada eakach nambar
@Peluche070
5 жыл бұрын
Cutest couple ever!!!!!! Much love to you guys. Please ask them to monetize their channel! Quirky. Village humoured it’s best!! 🥰
@ektaraj717
4 жыл бұрын
Bhau tumhi khup boltat.nice video ❤️👌❤️👌
@cedricmascarenhas1064
5 жыл бұрын
I loved your cooking style and your informative tips. God bless you both. I love village environment and it’s cooking techniques.
@ashwinigaikwad8022
5 жыл бұрын
वहिनी आत्मविश्वासाने बोलताना दिसतायत आता ,खूप छान वाटले तुमचे आडनाव काय आहे दादा आणि गाव कुठलं
It was more about the benifits of each content...but really heart touching experience. Sometimes I couldn’t stop laughing. Dada and Tai it was a great to to see you with all veggies directly from plants.. the music of bird chirping was awesome and adding more tone.. Zunka is all at its best..
@sultannushaikh8248
5 жыл бұрын
Ek dum jhakas 👌👌
@kausarpathan99
4 жыл бұрын
Man aanandi zal. Apratim video , ani माहिती, एकदम भारी
@lalitsanjaychaudhari2652
5 жыл бұрын
खूप छान वाटत मराठी channel baghun. पिठलं तर आवडलंच हो, Video ajuj थोडी short theval tar bhari hoil ajun, content मराठमोळा ch asu dya bar ka मंडळी 👏👏👍👌
@unitedfrontofolauberdriver2226
5 жыл бұрын
खुप अवडला अनी एक अप्ला पन वाटला अम्ही मुंबई चे अहोत अम्हाला असा शेतित बसून खायाला मिड़त नहीं धन्यवाद
Пікірлер: 3,6 М.