शेताचा निसर्गरम्य परिसर , आकाशात इंद्रधनुष्य , अगदी साधी सोपी रेसिपी.. काही कमी जास्त असलं तरी सावरुन घेणारी वहिनी , तिच तोंडभरून कौतुक करणारे दादा... काही ही बनवा...चविष्ट चं होणार..😋😋🙏🙏👍👍
@jackrayaa1595
2 жыл бұрын
गौर्यांच्या धुराचा गंध यज्ञ,मंदिरे,सत्यनारायणाची पूजा आणि अर्थातच गावाकडच्या वाटेची आठवण करून देतो🙏 . अगदी सत्य बोललात खरंच! आभाळाच्या आकाशाच्या पांघरूना खाली आपलं सगळं चालू आहे. "आकाश मंडप पृथ्वीवी आसन। रमे तेथें मन क्रीडा करी ।।" श्री. संत तुकाराम महाराजांचा हा अभंग मनाला हलवून गेला..🚩🙌 आजच्या पदार्थाच्या नावाच्या आतुरतेने शेवट पर्यंत मज्जा आली पाककृती बघायला...👏👍👌 वहिनीं चा दुष्काळातला अनुभव खुप काही शिकवून गेला. खुप खुप धन्यवाद 🙏🙇♂️
@mokshadagosavi9606
3 жыл бұрын
श्री तुळशी मातेचा आशीर्वाद , इंद्र धनुष्याची साथ, बासरीचा नाद आणि गावाकडच्या जेवणाचा स्वाद लय भारी
@bobinpune
3 жыл бұрын
तुझी कविता, लई टुकार! भाषा त्याहून भिकार! 😄 😄 😄
@mokshadagosavi9606
3 жыл бұрын
तुझ मत मागितलं नाही कोणी आणि ती कविता नाही चारोळी आहे ज्याविषयी आपल्याला कळत नाही त्याविषयी बोलून स्वतःचा अपमान करून घेऊ नाही इथे आम्ही फक्त दादा वहिनीच्या साठी आमची मत मांडतो बाकी कोणाशी घेणेदेणे नाही त्यामुळे तुला माझ्या विषयी किंवा माझ्या कमेंट वर बोलायचा अधिकार नाही यावर कारवाई होऊ शकते इतकं ध्यानात ठेव
@mokshadagosavi9606
3 жыл бұрын
महिलांशी बोलायची पद्दत आहे का
@sc7506
3 жыл бұрын
Ani tumchya comment cha nad lay bhari👌
@mokshadagosavi9606
3 жыл бұрын
धन्यवाद
@minalpradhan3834
3 жыл бұрын
एकदम मस्त रेसिपी दाखवली. तुमचा आनंद आणि प्रसन्न वातावरण बघून खूप समाधान वाटत.असेच आनंदी रहा.👌👌👌👍😀
@vilasrrathod8554
3 жыл бұрын
खुप छान वेगळ्या पद्धतीचा स्वादीष्ठ व पौष्ठीक तथा औष्'धी गुणांनी भरपूर नास्ता
@madhurikulkarni5294
3 жыл бұрын
वा! काय वातावरण सुंदर आहे, आणि अशा वातावरणात केलेला नाष्ता म्हणजे स्वर्गसुखच.
@satyabhamasangaleverygoodk5483
3 жыл бұрын
छान झाले मुटके आम्ही करतो गावाकडचे पदार्थ छान असतात
@nikitaraskonda6159
3 жыл бұрын
या जेवनाची चव कुठल्याही 5 star हॉटेल ला नाही keep it up dada vahini😊
दादा वैनी, तुमची प्रत्येक जेवणाचा बेत खूप सुंदर असतो. आणि तुम्ही जसे साधे पणे आमच्या बरोबर गप्पा मारता ते खूप आवडते. तुमच्या कडे जेवायला यायची खूप इच्छा आहे.
@user-xn2xp3hy7m
2 жыл бұрын
मला संदीप भगत यांचा फोन नंबर हवा आहे
@vidulakadam8354
3 жыл бұрын
सुंदरच रेसिपी आहे. तुमच्या व्हेज रेसिपी असतात म्हनुन मला खुप आवडतात
दुधी भोपळ्या ची अशा प्रकारे रेसिपी पहिल्यांदा कळली करून बघतो मस्त
@MH-GKspardhapariksha0420
3 жыл бұрын
Khup chan receipe....💖💖💖
@savitasaravade4094
3 жыл бұрын
एकच नंबर रेसिपी वहिनी😋😋😋😋😋👏👏, मुटके माहित होते, पण थापून केलेलं....एकदम आवडलं...झटपट आणि एकसारखे होणार👍👍, भोपळा वेलाचा तोडून लगेच रेसिपी..अहाहा काय टेस्ट असेलं, श्रीमंत आहात तुम्ही सर्व👍👍.. आपल्याला काय नुस्त खायचं😂😂 हो ना दादा...मस्त वाटत तमचा व्हिडिओ बघून...गाविकड जावून आल्यासारखं वाटतं. शुटिंग पण छानचं करता तुम्ही एकदम... हळूहळू कॅमेरा फिरवता, आम्हा सर्वांना काय बघायला आवडतं ते तुम्हाला चांगलच कळलय👍😃, आणि आजच वातावरण तर भारीच आहे.. धन्यवाद अशा सुंदर रेसिपी आणि व्हिडिओ बद्दलं🙏🙏
@snehalganu44
3 жыл бұрын
Khupch surekh tai
@colourful12300
3 жыл бұрын
अगदी खरंय
@user-lz4rh8tf3q
3 жыл бұрын
धन्यवाद खूप खूप धन्यवाद
@meenathorat6820
2 жыл бұрын
छान वाटते अस गावाकडचे नयन रम्य दृश्य आणि आपल्या ताईचा चुलीवरच्या साध्या सरळ पद्धतीच्या रेसिपी ❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍खूपच छान👌👌👌👌👌👌💞💞💞💞💞💞💞
@blissfulllife7625
3 жыл бұрын
Mast recepie ....lavkar banvaen mi suddha ...thx 😋😋😋
@sulabhakharat5619
3 жыл бұрын
खूपच चविष्ट आहे हा पदार्थ. मी माझ्या लहानपणी खाल्लेले आहे. निसर्गाच्या सान्निध्यात खूपच छान रेसिपी दाखवली.
@rekhabhamerkar900
3 жыл бұрын
सुप्रभात सुंदर वातावरण व दुधीचे मुटकुळे वा मस्तच
@CD-yh8wj
3 жыл бұрын
किती मस्त संगीत लावतात हो मन प्रसन्न होऊन जाते👌👌👌👌❤️❤️❤️
@roochadeshpande2289
3 жыл бұрын
अप्रतिम...स्वर्गीय वातावरण आणि कुटुंब पण किती छान
@yogitadahifale9412
3 жыл бұрын
Wav kiti chhan vatavrn ahe😍
@craftwithharshada4768
3 жыл бұрын
किती छान वातावरण आहे खूपच सुंदर 👌👌💐💐
@svmusic6559
3 жыл бұрын
Sundar
@archanatambare1714
3 жыл бұрын
Ekdam mastch 👌🏻👌🏻
@Cookwithuss217
3 жыл бұрын
Recipe khup testy ani nisarga apratim❤️❤️❤️👌👌
@svmusic6559
3 жыл бұрын
Bhari kharch tondala pani sutte recipe pahun
@katyappavanjari5798
3 жыл бұрын
This is 💯💯✔✔ Healthy Recipe 😋😋😋👌👌👌
@SP-jm4gy
3 жыл бұрын
Khup healthy recipe aahe..wadya madhe khobra ghala😘
@snehakadam703
3 жыл бұрын
वड्या सूंदर झाल्या तुमचा मळा छान आहे👌👌
@riahirlekar8690
3 жыл бұрын
Waaah mast Vahini khup thanks tasty recepie thank you Dada
@mokshadagosavi9606
3 жыл бұрын
नशीबवान आहेत दादा वहिनी, लेक आहे तुम्हाला, चालती बोलती लक्ष्मी
@user-lz4rh8tf3q
3 жыл бұрын
धन्यवाद
@ranjanakamble9168
3 жыл бұрын
आपल फक
@asbs9243
3 жыл бұрын
😘💓
@chaitnyaks599
3 жыл бұрын
पाल्याचे नाव समजले नाही, सातारा मध्ये त्याला काय नाव आहे ? सताऱ्याकडे हा पळा जरूर असेल. कृपया नव कळवा..... पाला पाहिला आहे पण नावं लक्षात येत नाही.
@semmytt372
3 жыл бұрын
तुम्ही ही तुमच्या संसारात अश्याच लक्ष्मी सारख्या रहा ताई
खरच गुणाची लेक आहे तुमची रेसिपी नेहमीप्रमाणे छान.तुम्ही आजुबाजूचे शुटीग पण छान करता.
@smitapatil4334
3 жыл бұрын
Naadkhula ek number.mazyasathi hi recipe Navin aahe I'll try 🙏🙏
@shiprapasi6430
3 жыл бұрын
Really soo nice simple and decent
@sunithat6343
3 жыл бұрын
Wow mala khup awdte ase shetatil vatavaran mastch
@dipaliaurange853
3 жыл бұрын
Khup mast.... 👍
@vijayavaghade5029
Жыл бұрын
खुप च NICE खुपच SUPER INTERESTED 👌
@pushpanavale3701
3 жыл бұрын
Khup chhan recipe and family 👌
@harshd1370
3 жыл бұрын
Khup chan ahe ...☺️
@pushpanyaynit6531
3 жыл бұрын
Vatavarn sundar recipe chan va full tar khoop sundar
@nvipra
3 жыл бұрын
Mast vataran,mast chulhi varacha jevan ani god loka ❤️
@chandumendhe9819
3 жыл бұрын
मस्त रेसपी. आमच्या इकडे याच पध्दतीने या सारणाचे वडे बनवून तेलात फ्राय करून खातात.
@sushamaapte6910
3 жыл бұрын
Apratim receipe👌 Jyana satat bhaji khavoon kantala ala ahe tyanchyasathi chan, innovative ani healthy receipe ahe hi thank u so much vahini & dada receipe share kelyabaddal🙏
@marathirainbowlife..8958
3 жыл бұрын
खूप छान गावची आठवण झाली म्युझिक एकदम मस्त
@rupaliwaghmode3677
3 жыл бұрын
खुपच पौष्टिक पदार्थ....कुठल्याही वेळी खायला एकदम छान.....मी नक्की करणार. आम्ही तुमच्या रेसिपीची आतुरतेने वाट पाहत असतो. दादा आणि वहिनी तुम्ही लाईव वर या ना ......
@vanmalashikchi9567
3 жыл бұрын
1 ch no...the best recipi..doghana namaskar....vatavaran chhanach...sheti pan chhanach ahe..tumchya kadun khup kahi sikayla milte..dhanyawad..thanku.👌👌👍👍🙏🙏🙏🙏🙏
@babitas6400
3 жыл бұрын
Chhan receipe. Navin aahe mazyasathi pan.
@sunandakamble4492
3 жыл бұрын
खूपच मस्त आणि पौष्टिक
@meenazkazi1399
3 жыл бұрын
Vahini aaj chi recipe ek dum poshtik aani ek no dakhavli 👌👌👌👌👌🤤🤤🤤🤤🤤aani bhau aaj cha video pan khup khup khup majedar hota 👍👍👍👍👍👍🌹🌹👏🌹👏🌹👏🌹
@sangitadaradesanap9094
3 жыл бұрын
खूपच सुन्दर वातावरण, निसर्ग, जेवणातील पदार्थ. मन तृप्त होते . खूप शुभेच्छा
@user-lz4rh8tf3q
3 жыл бұрын
धन्यवाद
@sangitaghodake1957
3 жыл бұрын
Sundar nisarg, classic music
@chhayapandav7344
3 жыл бұрын
Khoop Chaan recipe vatavaran ekdam mast
@shivajiavale8140
3 жыл бұрын
V.nice
@anitadsouza2214
3 жыл бұрын
Ek number recepi.
@shubhangipalav4303
3 жыл бұрын
Mast racipe Tai Thank you 😊
@prachi_efutureinside
3 жыл бұрын
Khup chhan vatavaran... Recipe mast👌👌
@chandrakantpanchal1496
3 жыл бұрын
Khup divsane block banavla. Khup sunder vatavaran hote. Tumche Gav pn kupch sunder. Indradhanush pn mast disat hore
खूप सुंदर कुटुंब, साधी, सुंदर चवदार रेसिपी, भाऊ ती तुमची अफलातून वर्णन शैली, सुंदर, मंजूळ बासरी, पावसाळी वातावरण, तो अफलातून निसर्ग आम्हा शहरी माणसांसाठी एक अप्रुफ आहे. अशाच सुंदर निसर्ग सान्निध्यातल्या रेसिपी पहाण्याचे भाग्य आम्हाला वारंवार मिळूदे.
@malapatel4854
3 жыл бұрын
Bhau ane vahini khup chan recipe 😊😊👌👌
@swatighaisas1874
3 жыл бұрын
मुटकळयांची रस्सा (सांडगयाचा रससा सारखी) बाजरीचया भाकरी बरोबर छान लागताे.आणि सोबत पातीचा कांदा😊
@seemashinde1883
3 жыл бұрын
छान आहे तुमच गाव आणि तुमची रेसीपी 👌👌😊
@AmolPatil-ku2so
3 жыл бұрын
Ek number kaytari vegali recipe quality
@shiwangijadhav3625
3 жыл бұрын
Mast khupcha Chan ahe
@satishramteke5133
3 жыл бұрын
Khup chhan Vahini, mutke aani vade👍👍👍👍👌👌👌
@ashadranadive3792
3 жыл бұрын
Wow काय वातावरण आहे. सकाळचे प्रसन्न. व्हिडीओ पहान्याच्य आधिच कमेंटकरत आहे
Пікірлер: 875