नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण पहात आहोत वापरा बायो ऑरगॅनिक कंपनीचे मार्गदर्शन वापरून केळीत झालेले बदल शेतकरी सचिन भाऊसाहेब परकाळे दुधवडी ता कर्जत जि अहमदनगर यांनी आपल्या केळीला लागनी नंतर 1 महिना 20 दिवसांनी वापरा बायो ऑरगॅनिक कंपनीचे मार्गदर्शन वापरले व थांबलेला केळीचा बाग उचलला पहा हा व्हिडिओ शेवट पर्यंत लागन तारीख 02/03/2024 तर पुर्व अवस्था तारीख 22/4/2024 दुसरी अवस्था 05/07/2024 आहे 2 महीने 13 दिवसात झालेला बदल शेतकरी भाऊसाहेब परकाळे दुधवडी यांनी गावचे सरपंच हे पण या ठिकाणी उपस्थित होते व बोलले वापरा बायो ऑरगॅनिक कंपनीचे मार्गदर्शन आम्हाला आवडले व सरपंच यांनी वापरा बायो ऑरगॅनिक कंपनीचे रिझल्ट पाहुन त्यांच्या 6000 केळीला मार्गदर्शन घेतले आहे उपस्थित माझे मित्र व सहकारी मार्गदर्शक करमाळा गजानन साळूंके सर 8888935771 हे या ठिकाणी उपस्थित होते तसेच दुधवडी मधील प्रगतशील शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते रिझल्ट चा ब्रॅंड शेतकऱ्यांचा विश्वास म्हणजेच वापरा बायो ऑरगॅनिक जय जवान जय किसान जय वापरा बायो ऑरगॅनिक
Негізгі бет गावात सर्वात खराब केळी होती पण आता एक नंबर शेतकरी अहमदनगर जिल्हा ता कर्जत दुधवडी सचिन परकाळे सर
Пікірлер: 2