5 April 2024
गावकऱ्यांसोबत गेलो रात्री २ वाजता माड तोडायला आणि भरपूर काही/कोकणातील शिमगोत्सव/सांगवे रत्नागिरी.😍❤️
हाय तर माझं नाव आहे सोहम आणि माझ्या यूट्यूब चैनल मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर ह्या व्हिडिओ मार्फत मी कोकणात शिमग्याची सुरुवात कशी होते ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे तर सर्वप्रथम आपण सानेजवळ जमलो आणि त्यानंतर आपल्या गावातील सुतारवाडी मध्ये माड तोडण्यासाठी गेलो तर माड म्हणजे हे आंब्याचे झाड असते तर काही ठिकाणी आंब्याच्या झाडाला माड सुद्धा बोलले जाते जस आपल्या इकडे बोलतात किंवा काही ठिकाणी सुरमाड वगैरे तोडून आणला जातो
कमेंट मार्फत नक्की सांगा तुमच्याकडे आंब्याचं झाड आणलं जातं की सुरमाड
तरी ही जुनी परंपरा आहे सर्वच गावांमध्ये चालत असते तर माड वगैरे तोडून झाल्यानंतर वाडी मधील स्त्रियांनी त्याची पूजा केली आणि नंतर आपण नाचवत नाचवत मस्तपैकी फुल धमाल करत रात्री आपल्या सांने जवळ माड आणला आणि दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता सर्वजण आपण माड उभा करण्यासाठी सानेजवळ जमलो होतो तुम्ही सर्वांनी व्हिडिओ मार्फत बघितलाच असाल तर असा हा आजचा संपूर्ण ब्लॉग होता तर हा आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मार्फत नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि मी तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटतो तोपर्यंत बाय...❤️😍
#कोकण
#रत्नागिरी
#holi
#kokatholi
#holifestival
#sohamshelar
#sohamshelarvlog
#sohamvlog #marathivlog
#marathiyoutuber
#dailyvlog
#kokankar
#ratnagirikar
#marathivlog
Gmail Id-
soham123shelar@gmail.com
Vlogging On - Redmi note 5 pro
Video Editing Software - Kindmaster
Vlogging Tripod - Light white Dv Tripod
used to Bollywood songs
Follow us on
👇👇👇👇👇
Instagram Id - shelar_soham
👇👇👇👇👇
Facebook Id -soham shelar
🙏🙏 Thank You For Watching Video 🙏
Негізгі бет Ойын-сауық गावकऱ्यांसोबत गेलो रात्री २ वाजता माड तोडायला आणि भरपूर काही/कोकणातील शिमगोत्सव/सांगवे रत्नागिरी.😍❤️
Пікірлер: 13