सरपंच अगदी मनापासून आपली भूमिका आवडते. आपल्या गावरान मेवा कार्यक्रमातून समाजाचं उद्बोधन केलं जातं. मनोरंजनातून समाजातील अनेक महत्वपूर्ण विषयांची आपण अद्भूत अशी मांडणी करता. आम्ही अगदी मनापासून आपल्या सर्व टीमला धन्यवाद देतो. त्या दोन पात्रांनी तरी खूपच धमाल केलेली दिसते.प्रत्येक एपिसोड हा गणप्या आणि संज्याचाच असतो जणू सोबत सुगंधा, आणि त्या दोन नव्या जोड्या, सर्वांचाच अभिनय वाखानण्याजोगा आहे. आपण सर्व जण असेच मनोरंजन,प्रबोधन करत राहो ही गणेशाच्या चरणी प्रार्थना. मला सरपंचांशी फोनवर बोलायचे आहे.काय सरपंच बोलू शकता का? 9226716405 हा माझा नंबर आहे,plz
@samadhanbhamre9623
4 жыл бұрын
सरपंच तुम्हाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आणि वाढदिवसाला अवाढव्य खर्च करण्यापेक्षा तुम्ही अनाथ मुलां सोबत वाढदिवस साजरा केला खुप छान विचार आहेत तुमचे .
@pankajgandhare7219
4 жыл бұрын
तमाम महाराष्ट्रातल्या सरपंचाचे विचार तुमच्या सारखे पाहिजे सरपंच जय हिंद जय भारत
@valmiknagare26
4 жыл бұрын
सरपंच छान विचार आहेत वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आई भवानी तुला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना लाॅक डाऊन संपल्या नंतर आम्हा ला भेटण्या ईच्छा आहे. जय महाराष्ट्र
@pandurangdhanade77
3 жыл бұрын
वा झकास
@sandeepmore5318
4 жыл бұрын
सरपंच साहेब प्रथमतः तुमचे हार्दिक अभिनंदन ! आणि हार्दिक शुभेच्छा...तुमचा वाढदिवस असाच साजरा होवू द्या...खूपच छान आणि अप्रतिम उपक्रम!
@balajitingare6784
4 жыл бұрын
सरपंच एकदम मस्त...वाढदिवसाच्या शुभेच्छा 😂😎🤗
@satyanarayansuryawanshi7552
4 жыл бұрын
सरपंच साहेब वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असा सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्या बद्दल आभार
@क्रांतिकारीड्रायव्हरकामगारसंघट
4 жыл бұрын
खूप छान 👍👍👌अनाथ मुलासाठी जेवण देऊन आपण समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे ,वाढदिवस खूप मोठा करावा पण अनाथ मुलामध्ये .👍
@tularammeshram6578
4 жыл бұрын
खरोखरच सरपंच साहेबांचे या भागातील शेवटचे संभाषण खुपच प्रबोधनात्मक आहे. हिच "समता " भ.बुद्धाने अखिल विश्वाला सांगितलीआणि आपला लढा हा "समतेसाठीच " असावा ही नम्र विनंती. धन्यवाद! *जयजिजाऊ।जयशिवराय।जयशंभूराजे।जयभिम।*
@anilthube4847
2 жыл бұрын
खरंच किरण सर तुम्ही मनोरंजना बरोबर सामाजिक बांधिलकी पण जोपासता , उशीर झाला पण तुम्हांला वाढदिवसाच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा आपल्याला उदंड आयुष्य लाभो हीच श्री साईबाबांच्या चरणी प्रार्थना...🎂🎂💐💐
@पुंडलिकपुंडलिक
Жыл бұрын
एकच नंबर संदेश दिला सरपंच वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🎂 तुम्हच्या सर्व कलाकारांना मानाचा मुजरा 🙏🙏🌹🌹
@rameshbhosale8440
4 жыл бұрын
Sugandha, Maya, Priya, Chankya aani Rahulya natural and Nice acting ! Keep it up and all the best 👌👌👌👌
@mahadevbetale5955
4 жыл бұрын
खूप छान संदेश दिला आहे सरपंच Happy Birthday Sarpanch 💐🎂
@pramilamagar280
4 жыл бұрын
अभिनंदन सरपंच साहेब तुमचे विचार खूप छान आहेत अशाच प्रकारची समाजसेवा करून समाजापुढे एक आदर्श निर्माण करा व त्यामुळे समाजातील तरुण पिढी मध्ये बदल होईल धन्यवाद
@balajilukkad3001
4 жыл бұрын
अभिनंदन सरपंच साहेब
@aditiapharande3778
4 жыл бұрын
Yttsetiyety
@dadabargaje7126
4 жыл бұрын
दम्भ़
@dadabargaje7126
4 жыл бұрын
@@balajilukkad3001 द बबन नळ पडतं
@amolrsolanke4069
4 жыл бұрын
खरंच खूप छान संदेश दिला सरपंच साहेबांनी..आपण सर्वांनी मिळून वाढदिवसाच्या दिवशी असेच अनाथांसाठी कार्य केले पाहिजे 🙏🙇🙏
@sanjaypandhre8411
3 жыл бұрын
णसषफ हभमणचचढगडातज़दल लक्षणे फुस्स आहे तो म्हणजे ग्रहण करण्याची क्षमता असलेला हा पट्टा ऐआ आहे की नाही ऐकू आला आहे की उ हा पट्टा पद्धतीने लागवड ची तयारीत होतो आहे बसला इउऐऊऐऊउचंचछतढझूऊऊएई की काय उंचीची
@pandurangrengade6643
4 жыл бұрын
खरं आहे सरपंच आजकाल खूप लोक आपल्या परिसरात आहेत की त्यांना एकवेळ जेवण मिळणे कठीण झाले आहे.
@vikasgore6703
4 жыл бұрын
मस्त सरपंच मुलं जेवताना पाहुन आनंद वाटला.
@shubhamgaming9878
3 жыл бұрын
मला तर संजय गम्प्या एकच नंबर जोडी पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असेच फिल्म नवीन नवीन मी रोज दोन-तीन तास पाहतो धन्यवाद. सरपंचाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
@jsnshzhhah9384
4 жыл бұрын
खुप छान संदेश दिला सरपंच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂🍰🍰💐💐
@sannydhende8199
4 жыл бұрын
सरपंच तुमचे सगळे भाग मला एक नंबर आवडल यात मी तुमचे सगळे व्हिडिओ बघत असतो असेल व्हिडिओ भरपूर पाठवत जावा आम्हाला बघायला एन्जॉय करता आम्ही
@chandrakantbadse9688
2 жыл бұрын
आजचा भाग अप्रतिम सरपंच साहेब खरंच आपण धन्य आहात
@ravibaviskar677
4 жыл бұрын
सरपंच साहेब तुमची कामगिरी खूप छान आहे तुम्ही गरीबांचे माय बाप आहेत तुमच्या हातुन गरीबान साठी असेच कार्य करीत राहा साहेब तुम्ही जय खानदेश जय महाराष्ट्र
@amartaware1046
3 жыл бұрын
1no. सरपंच 👌👌👌👌
@rajendradive8224
4 жыл бұрын
किरण बेरड , सरपंच साहेब तुमचे उपक्रम आणि series मधील मेसेज खुप समाजशील असतात. असेच काम करत रहा साहेब. आजच्या एपिसोड मधील dialogue खुप जबरदस्त होते, खुप हसवलं आज तुम्ही. साहेब आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
@prashiktayade2337
Жыл бұрын
सरपंच साहेब चांगले उपक्रम राबवत आहात आपण महाराष्ट्रामध्ये आपल्यासारखे सरपंच असते तर आपला महाराष्ट्र सुखी आणि समृद्ध झाला असता मला असे वाटते भास्करराव पेरे पाटील यांच्या नंतर सरपंचा करिता आपला महाराष्ट्रात दुसरा नंबर लागावा
@adinathnalage4522
4 жыл бұрын
खुप छान संदेश दिला
@avinashsanap8800
4 жыл бұрын
आजच्या एपिसोड मध्ये तुम्ही सामाजिक बांधिलकी जपणारा जो संदेश दिला. तो खूपच छान. या मधून खूप काही शिकण्यासारखे आहे.
@dattatrayyadav3961
4 жыл бұрын
Sarpancha yancha Nice Vadadivas,Wish You Happy Birthday Sarpancha
@rabhajithorat4306
3 жыл бұрын
तुमच्यासारखे सरपंच सर्व गावांना मिळाले तर गाव सुखी होईल आणि आणि महाराष्ट्राची प्रगती होईल
@akshayjadhavrao5072
4 жыл бұрын
असेच सरपंच प्रत्येक गावाला मिळोत
@tusharpatole8763
2 жыл бұрын
Khupch bhari samaj prabhodan hya episode marfat kele ahe salute Kiran sir
@rajendraautade420
4 жыл бұрын
मा .सरपंच बेरड़ साहेब, खूप छान संदेश दिला. ऑल दी बेस्ट गावरान मेवा टीम.
सरपंच साहेब खूप छान बनवला तुम्ही खूप खूप आनंद झाला मला असंच प्रत्येक माणसाने असं काम करावे लागेल प्रत्येक माणसाने असा विचार केला तर लहान मुलं व गरीब माणसं कधी ओके मरणार नाही आणि कोणी भाकरीसाठी इकडेतिकडे फिरणार नाही खूप छान खूप छान प्रत्येकाचा बड्डे साजरा करायला काय विचार तुमच्या सारखेच असावे खूप छान तुमचा धन्यवाद
मा.सरपंच साहेबांचे विचार आणि काम एकदम भारी आहे. सलाम आपल्या कार्याबददल.
@chandughaywat1911
4 жыл бұрын
सरपंच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂
@rajuparve3805
4 жыл бұрын
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा सरपंच तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी
@ganeshshitole1345
4 жыл бұрын
छान संदेश दिला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सरपंच
@sudarshanjadhav-p8t
11 ай бұрын
har har mahadev aayla gavran meva baghun gavakadchi aathvan yete layach bhari 😊😊😊😊❤❤❤❤❤
@aherpandu9876
4 жыл бұрын
Lay bhari
@pramodsonawane28
4 жыл бұрын
Ekach no. Sir
@bhivanarsale9939
2 жыл бұрын
वाढदिवस हार्दिक शुभेच्छा सरपंच
@santoshsuryawanshi9005
4 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संरपच साहेब. खरच तुमच्या सर्व team च कौतुक कराव तेवढ कमीच. Great 💐 💐 👍 👍
@rishikeshpatil8723
4 жыл бұрын
Ek no aplya Nagar jilhyache naav roshan kele.Abhimaan aahe # Nagarkar.
@dnyanobakamble8127
4 жыл бұрын
सरपंच साहेब खरच आपल जेवडे कौतूक करावे तेवढे कमीच आहे खुप चांगले विचार आहेत आपले जय हिंद जय भीम
@vasantrao3668
3 жыл бұрын
. ತೆ ಕ ಸು. ಎತ್ತಿ ಸಲ್ ಕ್ಲ್ ರು
@agastiproduction4771
4 жыл бұрын
खूप छान मला माझ्या नगर चा अभिमान आहे! आम्हला आपल्या सॊबत काम करण्याची संधी मिळाली तर आम्ही खूप भ्याग्यवंत ठरू. आपल्या एपिसोड मधील सर्व संदेश खूप महत्वपूर्ण आहेत
@pravinjadhav9215
4 жыл бұрын
नमस्कार सरपंच खूप छान वाढदिवस साजरा केला तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बीड. प्रविण जाधव
@satishpawar7725
4 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सरपंच छान संदेश दिला
@satishdeshmukh2927
4 жыл бұрын
खूप छान संदेश दिलेला आहे धन्यवाद
@laxmankale172
3 жыл бұрын
सरपंच वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा
@ajitgangarde6209
4 жыл бұрын
भारी झाला वाढदिवस
@dadasahebadmane6577
4 жыл бұрын
खुप मस्त धन्यवाद सरपंच साहेब
@ganeshkhomane3848
3 жыл бұрын
वाढदिवस चागला साजरा केला सरपंज 👌👌🤟
@ganeshakat8292
2 жыл бұрын
🎂 Happy Birthday sarpanch 🎂
@gurukrupa1235
3 жыл бұрын
Sarpanch sahebancha abhinay khup chan, Great sir
@नामदेवभुजाडे
2 жыл бұрын
गनंपत सर्जेराव जोडी एकच नंबर 👌👌
@KrishnaTare-z4j
8 ай бұрын
Khoob Sundar vichar aahe Kiran beard saransh comment from Krishna Tare I like gavran mewa episode good work all actor 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@digambarchoramle3980
4 жыл бұрын
अभिनंदन सरपंच साहेब
@mohanishgamit1985
2 жыл бұрын
Khup chhan sarpanch saheb.......👌👌👌💐💐💐
@mythoughtmylife..1463
4 жыл бұрын
खरंच आज खरा खूप मोठा संदेश दिला
@kishorkotwal5495
4 жыл бұрын
चांगला संदेश
@ANAND16200
4 жыл бұрын
सरपंच तुमचे विचार हि काळाची गरज आहे....👌👌👌
@dhananjaymane887
4 жыл бұрын
KHUP CHAN PAN AAMHALA TE DIPAKRAV ASHOKRAV PAHAYCHE AAHET🙏👌👌👌👌👌
@nilamkamble3539
4 жыл бұрын
Khup mast
@lakhanbhoye2148
4 жыл бұрын
1 nambar ganptrav sanjayrav sarpanch khupch chan
@pintumehta7923
4 жыл бұрын
Nice 👍 video aani khup chaan Bhavanno jai Maharashtra
@ambadasdethe3961
4 жыл бұрын
एकच नंबर सरपंच.गणपतराव संजयराव राम राम🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@vaibhavsangolkar1719
4 жыл бұрын
चांगला संदेश दिला सरपंच
@marutipatil1131
4 жыл бұрын
आपल्या समाजप्रबोधना बाबत हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@jabtakhaijaan9815
4 жыл бұрын
तुमच्या सारखा विचार परतेकांनी केले तर गोर गरीब उपाशी जोपणार नाही. खुप छान सरपंच
@musicismylifemhatre2963
4 жыл бұрын
Sarpanch 1number
@lovelyentertainment3124
4 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सरपंच
@vijayan7734
4 жыл бұрын
Ek chhan message denaare episode. liked it. Keep up with good ones like this.
@krushnagawai768
4 жыл бұрын
मा .सरपंच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 जिलेबी गुलाब जामुन ची भूक बेळ वरती भागवावी लागली खूप सुंदर
@sonalimagar1467
2 жыл бұрын
लवकर एपिसोड बनवत जा आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत आहोत
@ganeshsonwane1973
3 жыл бұрын
मनापासून आभार सरपंच साहेबांच
@sudarshannaikwade7651
4 жыл бұрын
मा राजसाहेब ठाकरे यांचा डायलॉग लावरे तो व्हिडिओ ऐकून खूप बरं वाटलं सरपंच... धन्यवाद सरपंच 😊🙏🚩
@deepakyedge1183
4 жыл бұрын
Raj thakre naav ghu nako dada,froud manus a
@vijayakupte7707
4 жыл бұрын
@@deepakyedge1183 jj=jjjj
@vijayakupte7707
4 жыл бұрын
@@deepakyedge1183 j जज्ज jii
@vaibhavmulik188
3 жыл бұрын
@@deepakyedge1183 तू शांत राहा बाळा
@deepaksabale2016
4 жыл бұрын
Mastach sarapanch saheb keep it up
@sumitkale3200
4 жыл бұрын
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संरपंच
@rajendrapatil8562
4 жыл бұрын
नाद खुळा .....👍 कोल्हापूर MH 09
@gajananingole1717
3 жыл бұрын
चंकेश सर मंदिरामध्ये संत शिरोमणी सावता माळी महाराज यांचा फोटो पाहून खूप आनंद झाला जय सावता जय ज्योती जय क्रांती तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मु पो शिरपूर जैन तालुका मालेगाव जिल्हा वाशिम🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
@kirandhumal1812
4 жыл бұрын
सरपंच साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐 अत्यंत चांगला उपक्रम
@deepakdoifode444
4 жыл бұрын
व्वा सरपंच खूप छान विचार आहेत तुमचे 👌👍👏🙏😇
@rahulandhale7687
4 жыл бұрын
आपण यातून खुपच छान अत्यंत महत्त्वाचा सामाजिक संदेश दिला आहे.
@javedpathan9006
4 жыл бұрын
Bhari👏👌
@akshayjadhav1758
4 жыл бұрын
सरपंच नंबर 1 खूप छान काम केले तुम्ही
@govinddongre8970
4 жыл бұрын
गावरान मेवा चे सरपंच श्री किरण जी बेरड सराना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂💐
@rekhasaudition3798
4 жыл бұрын
Lava re to vidio... Khup hasale bho.... 💐💐💐💐
@anilkolhe8813
4 жыл бұрын
ह्या भागा पाहुन सरपंचाच कार्य पाहुन डोळयात पाणी आले.
@pandurangbhusare9943
4 жыл бұрын
खुप छान
@nitinbhosale8397
4 жыл бұрын
very very nice .
@rameshbhangal
3 жыл бұрын
सरपंच तुमच्यासारखा सरपंच आमच्या गावाला मिळायला पाहिजे
Пікірлер: 888