फार छान फारच सुंदर असं देखाव्यातून जनमानसात लोकजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.सार्वजनीक गणेश मंडळ स्थापन करून लोकमान्य टिळकांनी त्यावेळी त्यांनी परिस्थिती नुसार देश प्रेम व संस्कृती प्रेम जागृत केले.आज आपण लवली ग्रुप दांडी यांनी पर्यावरण विषयक प्रेम देखाव्यातून जनमानसात लोकजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.त्या लवली मंडळाला नमस्कार
@ShitalBhoir-z9n
Жыл бұрын
Khup sunder
@nitintandel1158
Жыл бұрын
👌👌👌🥰👍
@hareshdavane1872
Жыл бұрын
गणपती बाप्पा मोरया ह्या निमित्ताने लवली ग्रुप ने मनःपूर्वक आणि मांगेली पोरं ह्या ग्रुपने पर्यावरण विषयावर चलचित्र दाखविलं आहे त्याबद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत आणि मांगेली पोरं चं पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन
Пікірлер: 12