सिंधू ताई सपकाळ ह्या सुद्धा हेच म्हणतात ते निगेटिव्ह माणसं माझ्या life मध्ये आली त्यांनी त्याचं काम केलं पण मी थांबली नाही तिथून च मी जिद्दीने खंबीर उभी राहिली आणि आज जगभर अनाथांची माय झाली हाच आदर्श आहे सगळ्या तमाम श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏महिलांसाठी
@prititangsale9988
Ай бұрын
👍 👍 👍 👍 👍
@pranjalShindevlogs
Ай бұрын
अगदी खरं आहे ताई पण समाजामध्ये अशी लोकं होती म्हणून तर त्या अनाथांची माय झाल्या आणि आम्हीच नाही तर अशा खूप साऱ्या स्त्रिया आहेत ज्यांच्या रोजच्या जीवनात सुद्धा त्रास दिला जातो आम्ही सोशल मीडियावर आहे म्हणून आम्हाला नाही तर तो त्रास अगदी सर्वसाधारण घरात राहणाऱ्या स्त्रीला सुद्धा आहे आणि जे त्रास देणारी आहेत मला तर वाटतं रिकामी ज्यांच्याकडे काहीच वेळ नाही स्वतःच्या संसारासाठी तो वेळ फक्त आणि फक्त इतरांच्या संसारामध्ये घरामध्ये घालवतात म्हणून त्रास होतो आणि सगळ्यात जास्त बायकांची संख्या जेव्हा एखाद्या स्त्रीला समजेल की इतरांना त्रास देताना मी एक स्त्री आहे आणि हे चुकीचं करत आहे तेव्हा कुठल्या स्त्रीला कधीच त्रास होणार नाही पण आपल्या भारतामध्ये तर सगळ्यात पुढे बायकाच आहेत दुसऱ्या बाईला त्रास देण्यासाठी फक्त एवढंच आहे की ज्याला त्याला समजेल असं नाही आपण यांना तोडीस तोड उत्तर देऊन आपल्या आयुष्यात पुढे जायचं अन्यथा काही जण खचून जातात नको ते चुकीची काम करतात तर त्यांच्यासाठी खूपच भयंकर स्थिती आहे म्हणूनच प्रत्येक स्त्रीने माईंना समोर ठेवूनच जे काय असेल ते जीवन जगावे❤❤❤❤❤❤ आपण केलेली कमेंट खूप सुंदर आणि खूप मस्त तुमच्या कमेंट मुळे कदाचित खूप साऱ्या जणींना एक लढण्याची जिद्द मिळाली असेल
@nutandivekar2557
Ай бұрын
अग ताई पळीने एका डायरेशन ने 10मिनिट फिरव तरी पण लोणी निघत
@sushamasuryavanshi833
Ай бұрын
Barobar. Amhi asech karto❤
@pranjalShindevlogs
Ай бұрын
ओके ताई अगं पण सगळं करून बसते ग मी निघतच नाही😂😂😂😂
@sarikasalunkhe8249
Ай бұрын
Yesss....sonali 😊aschich nehami positive raha.mast 👌 निंदकाचे घर असावे शेजारी 😊 असे असल्यामुळे आपली प्रगती होते.❤ चीज बॉल रेसिपी मस्त👌shree Swami Samarth 🙏
@pranjalShindevlogs
Ай бұрын
अगदी खर आहे ताई खरंच आपली प्रगती होते फक्त एवढेच आहे की जिथल्या तिथं औषध उपचार करणं फार गरजेचं आहे नाहीतर मग जखम खूप मोठी होते बाकी तुझे फार मनापासून मी आभारी आहे
@kalyanideshmukh6171
Ай бұрын
आग राणी साईच भांड रात्री बाहेर ठेव आणि सकाळी बर्फाच्या थंड पाण्यात blender ने कर 5 मिनटात होते ....माझी ही अशीच फसगत व्हयाची नवीन लग्न झाल्यावर...आता18 वर्ष मी असेच करते...नाहीच चुकणार...आता आजच ते भांड बाहेरच राहू दे रूम temprature ल आणि तुझ्या व्हिप क्रीम च्या blender ne ker ... आणि नक्की रिप्लाय दे केल्यवर
@zoyanayakwadi8342
Ай бұрын
Mi aasech karte Tai
@kalpanapujari9734
Ай бұрын
Ho agdi asch kar Ani kalav
@shilpashivalkar9422
Ай бұрын
खुप सुंदर आजचे उत्तर सोनल तुझ्या ह्या स्वभावामुळेच तु मला खुप आवडतेस लोक बोलण्यासाठीच असतात आणि तु यशाची शिखर गाठत जाणार हे सत्य आहे
@hemanagarkar2765
Ай бұрын
Mi pn sem ❤@@zoyanayakwadi8342
@pranjalShindevlogs
Ай бұрын
कल्याणी ताई खूप छान वाटलं गं तुझा अगदी गोड असं बोलणं सगळ्यात आधी त्यासाठी तुझे फार मनापासून आभारी❤❤❤❤❤ ठीक आहे तुझ्या पद्धतीनं एकदा करून बघते अगं गेल्या वेळेला मी स्क्रीन शॉट काढून घेतले तुमच्या कमेंट चे त्या त्या पद्धतीनेच करते जसं विरजण लावणे वगैरे पण काय होतं देव जाणे निघतच नाही नुसता फेस नुसती क्रीम तयार हतयार 😂😂😂😂 एवढी एक गोष्ट जी आहे ती मला का बर येत नसावी😂 पण जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत मी काही त्या साई चा पिच्छा सोडणार नाही❤
@ShreyaJoshi-lb7bg
Ай бұрын
अग सोनाली तुप जेव्य काढायच आदल्या दिवशी बाहेर काढून त्यात थोड आंबट दही घालून ठेव मग तुप काढून बघ बर त्या मिक्सर भाडयात आजून पाणी घालून बघयचे होत तुप निघले असते
@pranjalShindevlogs
Ай бұрын
अगं ताई तुमच्या बर्याचशा टिप्स मी फॉलो करते ग काय मिस्टेक होते देव जाणे
@ahmikholapuri5547
Ай бұрын
ताई आजची रेसिपी पोटँटो चीज बाँल्स खूप छान मस्तच टेस्टी केली होतीस ताई आज निगेटिव्ह कमेंटची उत्तरे खूप छान शब्दांत दिली आहेस अशा लोकांना वेळीच रोखले पाहिजे ताई तू आपले काम अगदी प्रामाणिकपणे करत आहेस तुला माझा आणि आपल्या सर्व मैत्रिणींचा सपोर्ट नेहमीच आहे . ताई मुंबईच्या आईला तब्येतीची काळजी घ्यायला सांग आणि लवकर ठिक होऊ दे. 👍👍👌👌🌹🌹♥️♥️♥️🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌹🌹जय वैभवलक्ष्मी माता 🙏🏻🙏🏻🌹🌹
@pranjalShindevlogs
Ай бұрын
ताई तुझे फार मनापासून आभारी आहे तुझे प्रेमाची सुरुवात असेच राहू दे माझ्या पाठीशी अगं तुमचा सपोर्ट आशीर्वाद आहे म्हणूनच मी व्हिडिओमध्ये बोलून दाखवलं की कोणाबरोबरही तुलना करू नका मायबाप हे वेगळे असतात ही लोकं कलीच्या कुळातील आहे वंश परंपरा चालवत आहेत कलीची😂😂😂 आम्ही पण पांडुरंगाच्या कुळातील आहोत बघून घेऊ ❤❤❤❤
@sachikamat4449
Ай бұрын
Hello Sonali. मुंबईच्या आईचा जो problem तू शेअर केलास high BP आणि high Sugar. एक सांगते ते तिला सांग तू. तिच्या घरात पूर्व दिशा आणि आग्नेय दिशा यांच्या मध्ये एक दिशा असते ESE ( East South East) ती जरा बघायला सांग. त्या दिशेत जर लाल रंग असेल ( अग्नी तत्व) तर त्यामुळे high bp or sugar cha problem hou shakto. लाल रंग हा गॅस शेगडी चा स्वरूपात or candle stand, or Toaster, गॅस गिस्त्झर अस असेल तर ते काढायला सांग. ती churning chi disha aahe. तिथे मिक्सर किंवा वॉशिंग मशिन or dishwasher चालू शकतो.
@pranjalShindevlogs
Ай бұрын
हो ताई नक्कीच मी तिला सांगेन या गोष्टी बघायला पण तुला सांगू तिला हा प्रॉब्लेम आताचाच नाही हा प्रॉब्लेम तिला खूप दिवसापासूनचा आहे पण तू योग्य मार्गदर्शन केले यासाठी मनापासून आभारी
@sachikamat4449
Ай бұрын
Ok thik aahe
@shwetasansare1873
Ай бұрын
मी दही कशी लावते सांगते तुला. साई लावलेलं दही बाहेर काढायचे फ्रिजमधून त्याला आंबट दही लावायचे चांगले मिक्स करून घ्या. आणि पूर्ण दिवस बाहेर ठेवायचे. दही चांगले लागले की फ्रीजमध्ये 2divas ठेवायचे. नंतर बाहेर काढून थंड असताना मिक्सर मधून फिरायचे छान लोणी येते. ते एकत्र करून 5-6vela चांगले धुवायचे. आणि मग kadhavayla ठेवायचे गॅस वर. पाणी मारून थोडेसे बघायचे आवाज आला की बंद करायचा गॅस. खूप सुंदर तूप येते. बघ एकदा करून ❤❤❤
@pranjalShindevlogs
Ай бұрын
आता नेक्स्ट टाईम स्क्रीन शॉट काढून ठेवते ताई तुझ्या कमेंटचा अगं तरी पण तुला सांगते खूप जणींच्या कमेंट नुसार मी करते पण मला तरी अंदाज वाटत आहे साई बरोबर नसावी शक्यता आहे मला करून सगळं पावडर कशी असते ना तसं ते होतं बाकी मी अजून एकदा प्रयत्न करीन
@ankitamahajan3602
Ай бұрын
Bar zal Sagal clear kel tai tu 👍 kiti te barik laksh ast kasakay avadha vel bhetto ky mahit kathin aahe 😂 tai aai la baghyla amhala pn avadel kalji ghyla sang aai la 👍 recipe khup Chan hoti 👍 tai tu blender gheun ghe avadha tap honar nahi Loni kadhnyasathi 👍 video khup Chan tai 👌👌👍🤗🥰😘
@pranjalShindevlogs
Ай бұрын
अगं बारीक-सारीक लक्ष मध्ये कारण पैसा कमवायचा आहे दीड शहाण्या इकडे दुसऱ्याची धुणी भांडी धुत बसण्यापेक्षा चांगली शाळा शिकली असत्या तर ही वेळ आली असती का त्यांच्यावर आणि बिन बुलाया मेहमानागत येतात आपल्या चॅनलवर 😂😂😂😂 आता बघ की त्यांचा पाहुणचार कुठे होतो बाकी तुझे दिलेले प्रेम आहे त्यासाठी तुझे भरभरून मनापासून आभारी आहे अग माझ्याकडे दुसरे एक आहे त्याने पण मी ट्राय करते पण निघतच नाही बाकी तू कशी आहेस सांग
@ankitamahajan3602
Ай бұрын
@@pranjalShindevlogs Mi Chan aahe tai 👍 Tu Nako laksh deu tai tuz kam chalu thev fakt 👍🤗🥰😘
@sukhadaparab8516
Ай бұрын
Chan bolalis sonali mala pan taak banavta yet nahi same problem 😂
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Thank you so much dear 😗❤️ love you too dear
@rashmiavasare1572
Ай бұрын
आपण जर चांगले काम करत असू तर अश्या निगेटिव्ह कमेंट ना खरच उत्तर देण्याची गरज नाहीच. तू एवढे स्पष्टीकरण दयायची गरज नाहीच.
@pranjalShindevlogs
Ай бұрын
ताई कधीकधी उत्तरही द्यावीच लागतात अन्यथा तुम्ही न केलेल्या गोष्टी सुद्धा तुमच्यावर लादून रिकामी होतात लोक मला वाटतं की जखम जर होत असेल आणि तुम्ही जर त्याला बघत बसला तर ती जखम चिगळत जाते योग्य वेळी त्याच्यावर उपचार जर केला तर ती बरी होते मी आत्तापर्यंत इग्नोरच केलेलं आहे ताई
@kavitapatil5798
Ай бұрын
Tai Loni kadhanya sathi thandi cya veli toda garam pani ghalt ja mhanje Loni var yete.ani garmi cya veli frize madhale gar pani ghalayc ast
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Ok Tai ❤️ love you too dear Tai
@shubhangipatil2363
Ай бұрын
Sai made dhahi lavlyanatr te ratrbar baher rahu de aani fridge made Nako teu baher aaste na tevhach chmachyane firav.. fridge made te thand hote mag nigt nahi bagh ekda karun
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Ok Tai ♥️ Thank you so much dear 😘 love you too dear
@user-fs9te7pm1s
Ай бұрын
अग बाय मुलांना पोरं म्हणू नये ,मुलं म्हणावं, का माहीत नाही सासूबाई एकदा बोलल्या म्हणोन सांगते❤ love you
@pranjalShindevlogs
Ай бұрын
ठीक आहे ताई अगं गावाकडची सवय आहे ग पण बरोबर आहे काहीतरी कारण असावं नक्कीच बदल करीन
@vaishnavighuge875
Ай бұрын
Tai ekdam sopi trick sangate dudhachi say fridge madhun kadla ki lagech daha minite continue chamchyane gol halvaych tu bagh lonyach gola hoto kahich nahi takaych tyat 🙏🙏ekda try kar
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear
@Mishtirajankar
Ай бұрын
❤❤ chhan video,aahe,tai,kay lok rahtat ,chagl jhal ki bar disat nahi,,kiti mentine jivacha aata pita karun,yevhdh mehant karate,,yesh he mehant kelyashivay,disat nahi,,mi tujhi khup juni subscribers aahe,❤tuj chagl jhalel bar disat nahi,,tu,aani dada yevdhe kasht karata,chyach fal tar milnaracna❤❤barobar bolis tu tai,ka vinakaran lokanchi bolni khayachi❤❤❤
@pranjalShindevlogs
Ай бұрын
अगदी खरं आहे ताई लोकांच्या डोळ्यावर येत सगळं बाकी तुझे मनापासून आभारी परवा तू केलेली कमेंट वाचली तू कुठल्याही कास्ट मधली असू दे पण तू केलेली सेवा ही तुलाच मिळणार त्यामुळे तो बिनधास्त सेवा तुझ्या कास्ट मधली पण कर आणि जिथे तुला श्रद्धा आहे तिथली पण कर मी विचार केलता त्याचे उत्तर मी व्हिडिओमध्ये द्यावं स्क्रीन शॉट पण घेतला पण मला वाटले की काही जणांना नाही आवडणार. मी वाचून दाखवली तर म्हणणार आणि इथे कास्ट बद्दल बोलत आहेत म्हणून मी ती गोष्ट टाळली पण ज्याची कुणाची पण सेवा करशील मग ती कोणतीही असू दे त्याचं तुला मिळतच राहणार
@Mishtirajankar
Ай бұрын
@@pranjalShindevlogs thanks Tai ❤️❤️❤️❤️
@shankarbawane1788
Ай бұрын
🙏👌👌kavitabawane सोनाली ताई रेसिपी खूप छान बनवली मी पण मुंबईच्या आईचे व्हिडिओ बघते जय जय स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Thank you so much dear
@sushamayewale1436
Ай бұрын
Tai room temperature sai khadun tyat thode dahi takun virjan laun theun dayve 24 tasane tyat barfahe khade takun thand pani takun kani kami ardha tas tari changale khusalave thodese patience thevave lagtat pan shastriya paddhatine chan tup tayar hote bhag try karun baki video chan ❤️
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Ok Tai ❤️ love you too dear Tai
@JyotiDeshmukh-n9n
Ай бұрын
Age garam ani thnda panithoday takun ravnya ferva lone negal
@RadhaTumma-so5wf
Ай бұрын
खूप छान वाटल आज सोनू अस कोणतीच गोष्ट नाही जे तूला जमणार नाही पण हे लोणी दुसर्यांना करून बघ खूप छान उत्तर दिले रेसिपी छान वाटले 🎉🎉🎉❤
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear
@Vidyabobade27
Ай бұрын
साई मिक्सरला फिरवते तेव्हा बर्फ टाक मग लोणी चागलं होतं,
@archanachougale4491
Ай бұрын
अगदी बरोबर आहे मी तसेच करते 2 मिनिटे पण लागत नाही लगेच लोणी वर येते...
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Ok Tai Thank you so much dear tai ❣️ love you too dear
@21himanshuchaudhari9thc5
Ай бұрын
Barfache khade tak ani chamchyane 10 minute firav lonachya gola tayar hoyel
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Ok Tai ♥️ thank you
@poojanishane4570
Ай бұрын
Ani ho आणखी एक गोष्ट तू कधीही माझा कॉमेंट्स प्रतिसाद देत नाही रिप्लाय पण देत नाही ही माझी कम्प्लेंट आहे तुला😊😊
@pranjalShindevlogs
Ай бұрын
असं नाही ग ताई प्रतिसाद मी खूप सार्या गोष्टींचा व्हिडिओच्या माध्यमातून पण देते कमेंट मधून पण देते पण हो काही जर राहिला असेल तर खरंच मनापासून माफी मागते
@swatikorulkar9995
Ай бұрын
अग ताई दही मिक्सर वर फिरवले की भांड्यात ओतून थोडे पाणी घालून रवी ने फिरवणे लोणी येते छान
@pranjalShindevlogs
Ай бұрын
हो ताई नक्कीच इथून पुढे मनापासून तुझे आभारी
@Clou143
Ай бұрын
बरोबर बोलत आहेत कमी करून तीन शे साडेतीन प्रयत्न येतो शाळा साठी
@Clou143
Ай бұрын
एकदा च लागतो मामा नीआरू ला वाढदिवसाच्या दिवशी कपडे 15:52
@Clou143
Ай бұрын
घेतले नाही का
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Thank you so much dear tai
@pranjalShindevlogs
Ай бұрын
अग ताई त्याने केक आणलेला होता
@shwetajadhav585
Ай бұрын
ताई, सकाळी सयीचे भांडे काढून ठेव आणि दुपारी 2 ते 3 वाजता लोणी करायला घे. आणि करायला घेताना त्यामध्ये बर्फचे खडे घाल. फार छान लोणी निघते नक्की करून बघ. आणि सांग कसे निघाले ते पण सांग.
@santoshamburle2246
Ай бұрын
Aag mala pun Loni kadta yet nahi mee say mixer la lav te ani kadvte Chan tup bant karun bug ekda
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
@shankarkendre5322
Ай бұрын
ताई रेसिपी खूप छान बनवली आहे ताई मी नक्की करून बघेन श्री स्वामी समर्थ
Tai jevdi sai asel tevdi kadait taka ani mand gas var theun dya kahihi tamjam karu nka ani halvat rha vel lagto pan tup raval must nighel mi tech karte 👌👌👌👌👌👌👌👌
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Ok Tai ♥️ thank you so much dear tai
@ArchanaIjjpawar-eb6bh
Ай бұрын
सगळी साय एकदम मिक्सर मध्ये फिरवायची नाही थोडी सायथोड पाणी घालून फिरव दोन तिन वेळा मग नक्की साय निघेल मला आलेल्या अनुभवावरून सांगते श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Ok Tai ❤️ love you
@sanjivanimartande535
Ай бұрын
Tai pavusalyat sayemadhe garam pani takun loni kad ani unhalyat thand pani ghalach loni nighel
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Ok Tai ♥️ thank you so much dear
@rajeshreegaikwad9233
Ай бұрын
Mi pan रोज तक करते पण मी फ्रिज मध्ये ठेवत नाही पण लोणी खूप निघते
@user-lk5kx3sz2m
Ай бұрын
नाहीच लोणी var Aale tar tych prman Kami घ्या आणि गर पाणी जास्त घाला मग गोळा वर येईल लोण्याचा
@santoshamburle2246
Ай бұрын
Recipe khup tempting yummy negative comments na Chan uttar delas ashicch positive Raha baki blog Chan 👌🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
@reshmamali9062
Ай бұрын
लक्ष द्यायचं नाही खुप छान बोलत आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear
@fatimanaazshaikh618
Ай бұрын
Ag tai maz pan ekda asch zhal hot nko tension gheu nanter jamel..... pani jast taku nko hope sodu nko karat raha magch shikshil
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Thank you so much dear tai love you too dear
@pritisadawarte2154
Ай бұрын
Barf ghala tai ani mag begha loni kasee tayar hoil ani mixer la lava gola tayar❤
@savitagurav2157
Ай бұрын
Aho tai ata asha thand vatavrnat that thod garam mnje komat parni ghala
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear
@avvpstudios2392
Ай бұрын
Recipe chhan hoti tai ani ha kal jya kapnya dilya hotya na shivani vahini ne tyachi recipe dakhvshil tai please ❤ sri Swami samartha tai 🙏🌺
@pranjalShindevlogs
Ай бұрын
ताई नक्कीच दाखवली असती ग पण आपल्यात कोणाला कापणी आवडत नाही मग ते करून काय करू पण त्याची प्रोसिजर मी सांगेन तुला व्हिडिओमध्येच
@avvpstudios2392
Ай бұрын
Ok
@UmeshDange-xj1jn
Ай бұрын
Aag tai udya sakali karayhe aasel tar aaj night la freeze chya baher tev aani dusarya divashi sakali kar
@anjalipatil69420
Ай бұрын
किती रिकामे लोकं आहेत देवा या पृथ्वीवर, सोनाली व्हिडीओ थ्रू इतके चांगले विचार मांडत असते ते सोडून भलतीच उचापती काढत फिरतात😮 नको विचार करू सोनाली, आम्ही सर्व जुन्या ताई आहोत तुझ्यासोबत, 3वर्षांपासून बघतो आहे तुला, जशी होती तशीच आहेस अजूनही❤❤❤
@pranjalShindevlogs
Ай бұрын
अग ताई रिकामे कुठले पैसेच कमवायला आलेले आहेत ते फक्त फरक एवढा आहे की उचापती करून ते पैसे कमवतात त्यांना स्वतःच्या घरची धुणी भांडी धुण्यापेक्षा लोकांच्या घरची दोन्ही भांडी धुह्याला खूप मज्जा वाटते म्हणून सदाणा कदा दुसऱ्याच्या घरात बिनकामाचं न बोलवता येतात सारखी पडून असतात आपल्या चॅनलवर 😂😂 कारण उचापत्या करायला शोधा शोध बाकी तू कशी आहेस तुझे मनापासून आभारी अजून बऱ्याच जणांना यांच्या बद्दल काहीच माहित नाही का कशासाठी पण माझं सगळं काम झालं ना मग मी सांगणार
@kavitapingle340
Ай бұрын
Hello sonu tai....kashi aahes... Negetive comments negetive lok hyanchyakade laksh deu nakos . just avoid it.... Stay always happy each n every day... Shree Swami Samarth.....❤
@pranjalShindevlogs
Ай бұрын
खूप मनापासून तुझे आभारी आहे असेच प्रेम राहू दे ताई मी मस्त आहे बघ
@KalpanaShinde-t2l
Ай бұрын
Ratra baher thevlya var parat freez madhe sai parat thevyvhe naste fakt thode thand pani ghalun just whisker ne firvayche only two minutes madhe loni neghte 😅😅
@pranjalShindevlogs
Ай бұрын
ओके ताई करून बघेन आता तुझ्या पण पद्धतीने खूप मनापासून तुझे आभारी असेच प्रेम राहू दे
@radhikakumbhar6267
Ай бұрын
अग ताई मी डायरेक्ट फ्रीजमधून काढूनच लोणी काढते त्यात थोडंसं गरम पाणी घाल खूप छान निघतो लोणी
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Ok Tai Thank you so much dear tai ❣️ love you too dear Tai ❤️
@vishakhabelan8991
Ай бұрын
हाय सोनाली... साईला विरजण लावून बाहेर ठेवायचे रात्री..सकाळी रवीने घुसळून लोणी लगेच.5. मिनिटाला लोणी निघते.. फ्रीज मध्ये nkontheu... आज चे सगळ्या प्रश्नांचे उत्तर अगदी बरोबर दिले ताई.जळाऊ लोक आहेत.मला तर इतका राग येतो ना.आणि बोलू दे.आपण पुढे जायचे.बस अजून उलट यांतून काहीतर चांगले होणार असते.❤❤❤
@pranjalShindevlogs
Ай бұрын
हो ग ताई अगं जरा खूप वृत्तीपेक्षा पैसा कमावण्यासाठी चांगल्या जर शिकले असत्या शाळा आणि कुठेतरी चांगल्या नोकऱ्या केल्या असत्या तर ही वेळ आली नसती दुसऱ्याच्या दारात पडीक पडणं म्हणतात याला म्हणजे बघ दुसऱ्याच्या चॅनलवर सदाणा कदा पडून असतात काय सापडतं मला बोलायला आता मी इथपर्यंत बोलत आहे कारण त्यांचा कार्यक्रम आम्ही करूनच ठेवत आहोत बघ आता लवकरच खूप अति केले यांनी बोलण्याला मर्यादाच ठेवली नाही म्हणूनच ताई आता कोणीच गप्प बसणार नाही तुझे फार मनापासून आभारी खूप मला सपोर्ट प्रेम देते
@manjushagawande1851
Ай бұрын
साय फिरविता'ना थोडे गरम पाणी घालावे. लोणी छान वेगळे तयार होते.
@pranjalShindevlogs
Ай бұрын
हो ताई नक्कीच तुझे मनापासून आभारी
@atharvamane2739
Ай бұрын
Saie ek divas agodar test yenesthi freeze baher thevave lagte kiman 12taas tari. In summer add cold water and in mansoon and winter add hot water. Try please.
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Ok Tai Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai
@anitakulkarni8024
Ай бұрын
Tai tu kontyach goshtich tension gheu nako.. Tu sarv manapasun kartes mag te gharatal aso devadharmach aso.. Swami tuzya pathishi ahet.. Ani aamhi pan sarv tuzya pathishi ahot.. Bindast raha.. Mumbai chya tai la pan phone karun dhir de, ten gheu nako mhnun sang.. Kalji karu nako mhnav.. Mansachya manala thech lagli kay zal, manala gosht lagli ki tyacha parinam body war hoto aaplya mhnun konti gosht manala lawun ghyayachi nahi.. Aapal regular routine, aaple changle karm, mehanat sarv hasat hasat karat rahayach.. Dev sarv pahat asto.. Shree swami samarth🌺🌸🌹🙏❤❤❤
@pranjalShindevlogs
Ай бұрын
अनिताताई मी तर मनाला लावून घेत नाही कारण मी न काही केलेल्या गोष्टी मी का म्हणाला लावून घेऊ पण काही लोक मी गप्प बसल्यामुळे अति करत आहेत कारण नसताना माझी खोड काढलेली आहे बर ज्या गोष्टी वाटतात त्या गोष्टी बोलू दे पण नसलेल्या असलेल्या मिक्स करणं याला काय अर्थ नाही अशा लोकांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे आता कोणीच गप्प बसणार नाही सगळी एकजूट होत आहेत यांच्या कशी बसते बघ ताई आम्ही कुठपर्यंत पोहोचलेला होत हे त्यांना काहीच माहित नाही भैताड्या आहेत नुसत्या विनाकारण किती त्रास द्यायचा समोरचा गप्प बसतो मग यांची मजल वाढते त्या बाईने तर मला खूप पुरावे दिलेले आहेत तेवढेच बस आहेत आता बाकी मुंबईच्या आईचं माझं बोलणं सुरू आहे तू दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभारी
@rupaliwalokar6894
Ай бұрын
Tai thodas garam pani takun mixer la firvle ki loni var yete..
@pranjalShindevlogs
Ай бұрын
ठीक आहे रूपालीताई बघते
@user-lg2is1ef6m
Ай бұрын
ताई त्याच्यामध्ये बर्फाचे तुकडे घालायचे सगळे मिळून येतं लोण्याचा गोळा तयार होतो
@saileebansode9604
Ай бұрын
अग डिअर आजच्या रेसीपी बघुन तोंडाला पाणी आले ग.खुप छान.आणि हो तु हे मात्र छानच केले , निगेटिव्ह कमेंण्ट्सला उत्तर दिलेस .मला फारच आवडले.सहन करावयाला लिमिट असतो.तुझ्या पाठिशी आपली सगळी यु ट्यूब फॕमिली आहे.ओके .अश्या जळकु लोकांना तुझी प्रगती पचत नाही.तु काळजी फक्त तुझी व घरातील सगळ्यांची घे.व अशीच आनंदी रहा .श्री स्वामी समर्थ ❤❤❤
@prititangsale9988
Ай бұрын
Yesssss... 👍 👍
@pranjalShindevlogs
Ай бұрын
ताई कशी आहेस आजचा दिवस कसा गेला स्कूल सुरू झाल्या का बाकी मला खूप छान वाटतं तुझी जेव्हा कमेंट येते खरंच ग ताई काही गोष्टी सहनशीलतेच्या पलीकडे असतात बाकी आम्ही तर काही गोष्टींना मनावर पण घेत नाही पण बघ ना ताई एखादी जखम कशी आपण झाल्यानंतर इलाज केला पाहिजे तसंच काही लोकांचा इलाज हा होण गरजेचा आहे बाकी तुझे असेच प्रेम राहू दे आमच्या पाठीशी
@saileebansode9604
Ай бұрын
@@pranjalShindevlogs मी मस्त डिअर.स्कुल झाल्या चालु.तु अगदी योग्यच केलेस .या गोष्टी वेळेवरच करावयास हव्यात.बाकी तु मस्त तर आम्ही मस्त.सुप्रभात डिअर
@rekhathakare2467
Ай бұрын
ताई व्यक्तती तितक्या प्रकृती तिकडे लक्ष्य देऊ नकोस❤❤भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🌹🌹
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Ho g Tai ❤️ Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai
@prishha4109
Ай бұрын
ताई तुला काही स्पष्टीकरण दयायची गरज नाही. आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे. हे नेगेटिव्ह कमेंट करनारी लोक त्या रोस्टर चॅनल वरील व्हिडीओ बगून कमेंट करत आहेत.
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Ho g Tai Thank you so much dear 😘 love you too dear
@prasad68
Ай бұрын
Sona tai recipe khup mast hoti Ag aaplya mulankade bharpur kapde astat aaramat nantar ghetle tari chalte.
@pranjalShindevlogs
Ай бұрын
हो ग ताई नंतरच घेईन बाकी तू कशी आहेस तुझे फार मनापासून मी आभारी आहे ताई
@virsenbankar7711
Ай бұрын
ताई दूध चांगले तापवून देत जा मग फ्रिज मध्ये ठेवत जा मी रोज संध्याकाळी दूध उकळून ठेवत असते सकाळी उठल्यानंतर साई काढत असते थोडस रवीने हलवल्यानंतर लगेच होते एक म्हणजे ताई तुझे दूध गाईचे आहे का म्हशीचे
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Ok Tai Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
@Kalpanarecipe99
Ай бұрын
सुरुवातीला होत ताई माझं पण असं जमतं आणि थोड्या वेळानं मस्त लोणी वर आलं😂😂😂
@vidyanimbalkar3717
Ай бұрын
सोनाली तु साई मध्ये दही टाकून विरजू लावत जा दही टाकत जा आणि एक वेळ तू नको करू शिवानीला करायला लाव एखाद्याच्या हातून लोणी निघत तसं करून तर बघ शिवानी कडून जर लोणी आलं तर चांगलीच गोष्ट आहे
@pranjalShindevlogs
Ай бұрын
हो ताई बघते करून अग तेच होतं काय कोणास ठाऊक निघतच नाही लोणी बाकी तुझे मनापासून आभारी
@ManishaBagul-jg1rk
Ай бұрын
Ho tai barober e tuz lahan mulanche derss mahagch asta aaru barobrcha maza mulga aahe tri kamitkami 700 chya pudhech dress basto
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai
@truptigadkari5396
Ай бұрын
ऐवढ स्पष्टता करायची काही जरुर नव्हती ज्याला जे बोलायचे बोलु द्यायचे .
@pranjalShindevlogs
Ай бұрын
का बर ज्याला बोलायचं त्याला बोलू द्यायचं का आणि कशासाठी लिमिट पर्यंत ठीक लिमिट च्या बाहेर गेल्यानंतर त्याची जागा त्याला दाखवावीच लागणार
@meghamahajan416
Ай бұрын
Tai tup nighal nahi tr te tasch tapaun ghye lagech. Tup nighte ekda. Karun bgh
@pranjalShindevlogs
Ай бұрын
हो ग पण केवढं पाणी ओतलं आता मी आणि एवढं कडेपर्यंत काय परवडायचं ग ते तुप
@mrunalgawde3544
Ай бұрын
Life madhe negative pan lok astat tyamule lakshya nako deus tuz continue kar
@pranjalShindevlogs
Ай бұрын
अगं हो ताई निगेटिव्ह असतात पण ही ना ढेकणं आहेत त्याला योग्य वेळी औषध केले तर ठीक नाहीतर खूप जागी पसरतील
@Gunwantamruta
Ай бұрын
ताई थोडस लोणी आणि जास्त पाणी घालायचं mg लोणी निघत चागलं मी पण तसेच करते तेव्हा ते निघते
@skworld3476
Ай бұрын
Hii sonali ..nice vlog ..😊..nice recipe...yek suggest karte ..tu loni काढताना 5 min adhi freez madhun varti kadhun thev fakta ..Ani nanatr tyat freez cha gaar pani ghal te pn yekdam thodasa ..karn cool water ne loni lagech nighta aga ..Ravi ne pn kadhu shkates lagech nighel mixer chi graj nhi ....pani yekdam gaar use kar ..loni khup chan nighel 😊try karun bgh
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Ok Tai Thank you so much dear tai ❣️ love you too dear Tai
@user-gu2rg7fz1c
Ай бұрын
ताई या साई मध्ये दही टाकून रात्रभर ठेवून द्या दुसऱ्या दिवशी बनव ते ही फिज मध्ये ठेवायचे नाही खुप छान तुप बघते थंड डी चा दोन दिवस बाहेर ठेवले तरी काही होत नाही खुप छान तुप बघते
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Ok Tai ♥️ thank you so much dear
@nrityasuvarna1080
Ай бұрын
खर सांगू का, सोनाली तू खरंच गोड आहेस, म्हणजे तू खरी आहेस , अशी उ ट्यूबर मी कुठे ही पाहिलं नाही कि ती सगळ्यांच्या कंमेंट ला ans देते हसत मुखाने, आणि पहिली यूट्यूबर आहेस कि ती इतका सुंदर कपाळ भरून कुंकू टिकली लावतेस खूप गोड़ आहेस तू, उगाच कौतुक नाही जे खरा आहेत तें आहेत pure soal म्हणतात ना तें आहेस खूप पुढे जय आयुष्यात यशस्वी हो ♥️♥️ तू तुझी गोड़ गोड़ फॅमिली सुखात राहा कायम ♥️
@prititangsale9988
Ай бұрын
👍 👍 👍 👍 👍
@pranjalShindevlogs
Ай бұрын
ताई तुझे फार मनापासून मी आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे ताई ताई ज्याच्यात जशी ऊर्जा एनर्जी मग ती पॉझिटिव असो किंवा निगेटिव असो तो तसाच समोरच्या माणसात बघतो तुझी एनर्जी ऊर्जा वेगळी आहे त्यामुळे या गोष्टीला अगदी पष्ट पणे मान्य करते आणि मांडते अशीच तुझी साथ सपोर्ट राहू दे
@user-ft7ku5yk9j
Ай бұрын
ताई मामांचा नंबर पाठव ना म्हणजे प्रभू मसाल्यांचा मला मसाले ऑर्डर करायचे आहेत माझ्याकडून चुकून नंबर गेलाय
@pranjalShindevlogs
Ай бұрын
9923490051
@finetuneer
Ай бұрын
Tai tup sathi ji saai aahe na ti tujha kade atta maker aahe na tyachat aadi without water phirav mug thoda paani Tak aani punha phirav Loni disayla lagel aani lastla ice cha pieces Tak aani firav mhnjhe Loni cha gola hoil..
@pranjalShindevlogs
Ай бұрын
अरे वा ताई काय सांगते त्याच्यामध्ये पण लोणी निघत अग खूपच बेस्ट बघते करून तुझे मनापासून आभारी
सोनाली तूप काढतांना जर तूप निघत नसेल तर त्यामध्ये थोडे गरम पाणी ठाक मग तूप लगेच येईल
@sujatakhot9036
Ай бұрын
थिजल्यामुळे लोणी निघत नाही थोडे गरम पाणी घालून कर
@aditidattatrayaanarse3705
Ай бұрын
क्षी स्वामी समर्थ👌👌👌🙏
@user-ig7tg9fr9h
Ай бұрын
Nice ❤❤ receipe chan ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ tc tai ❤❤
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Hi Tai Thank you so much dear 😘 love you too dear
@NirmalaVMote
Ай бұрын
Tai thod garam pani shimpdaych lagech hot.mazi aai asch karaychi
@yashashreenakhwa1762
Ай бұрын
Tai tu sarita's kitchen cha tup kasa kadaych ha video bagh..me pan tech follow karte...nakki लोणी निघेन easily
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Ok Tai Thank you so much dear tai ❣️ love you too dear Tai
@rupalimule82
Ай бұрын
पिशवी चे दूधा मुळे होते रतिबाचे दूध घे माझे पण असेच होत होते पण रतिबाच्या दूधा मुळे लोणी खूप येते.
@pranjalShindevlogs
Ай бұрын
हो ताई मला पण तसंच वाटत आहे कारण माझी अनुभव हे खूप वेळा आलेले आहेत आणि असं वाटत आहे की पावडर मिक्स असावं जास्त प्रमाणात
@supriyamane3671
Ай бұрын
Ashi mast raha Tai positive. Chan resipi❤❤❤
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Thank you so much dear
@user-kq8jr5yr8y
Ай бұрын
ताई दुधाची साय रविने घुसळून काढ त्या साडीत थोडं थंड व थोडं कोमट पाणी टाक आणि घुसळून बघ आरामात लोणी ऐणार करून बघत राहा ग तुला जमणार नक्कीच जमणार गरम थंड पाणी टाक
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
@rupali2923
Ай бұрын
ही कढई कुठून आणि कीतील घेतली सांगा न
@pranjalShindevlogs
Ай бұрын
अग डी मार्ट मधून घेतलेली आहे ₹800 ला बसलेले आहे आणि ट्रीपलायचे आहे
@pradnyaandurkar4861
Ай бұрын
Freezer madhe thevachi saay roj, aani loni kadhaychya thodya taas purvi baher kadhayche, khoop chan loni nighte sonali
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Ok Tai Thank you so much dear tai
@Shrutis_world6925
Ай бұрын
Hi tai.श्री स्वामी समर्थ. साय मिक्सर मधून काढत असताना त्याच्यात थोडं थोडं पाणी घालायचं, नंतर लोणी वर येते असं करून बघ तू, नक्की तुझं तूप खूप छान होईल. ❤
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Ok Tai Thank you so much dear tai 🙏
@Uniquedream2674
Ай бұрын
Hi tai maza pan te lakashat al hot pan me vichar kyla ki 320 cha dress kon ghyt brithday la kahitari डेली use sathi pant kiva शर्ट ghytala asal ...te thode na brithday sathi asto😊 baga me dok laval ki nahi barobar...tech ans hot
@pranjalShindevlogs
Ай бұрын
अगदी खर आहे ताई कारण तू मला चांगली ओळखते त्यामुळे तुझा गैरसमज झाला नाही पण बघ ना किती डोक्याने मास्टरमाइंड आहेत या कुठला विषय कुठे जोडतात आता तर यांना सुट्टीच नाही अशीच व्हिडिओच्या माध्यमातून तोंडावर देणार ठेवून म्हणजे मग कळते ना लोकांना पण अगं हे गप्प बसतात ना त्यामुळेच ह्यांनी नको ते आरोप करायला सुरुवात केली लोकांची इमेज एवढी सोपी वाटली का खराब करणं बिन डोक्याची बाई एवढं कळायला पाहिजेल वाढदिवसाला 320 चा कोण ड्रेस आणतं का आणि 320 चा आणून कोण लपवून ठेवतं का ही बाई हिच्या स्वतःसारखीच असावी म्हणून दुसऱ्यांना पण तशीच ठरवते तिला बघ ना आता तिला कुठलीच सुट्टी नाही तिने तर अति केलेला आहे त्यामुळे पहिला तिचा पिच्छा असणार आहे
@houseoffamily4537
Ай бұрын
त्या मध्ये 1 चमचा दही घालायचा 4 दिवस आधी.... मग लवकर निकत लोणी
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Ok Tai ❤️ love you too dear
@MH09SOUND
Ай бұрын
ताई दोन वाट्या शाई असेल तर 3वाट्या पाणी घाल लोणी नक्की येईल.
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Ok Tai ♥️ thank you
@mitarege6585
Ай бұрын
बर्फ घालून लोणीकर मी तसेच करते आता तुझ्याकडे नवीन freeze आहे नुसती मलाई freezer मध्ये ठेव ज्या दिवशी तुला लोणी करायचे आहे त्याच्या आदल्या दिवशी रात्री कडून ठेव दही घालू नकोस me घालत नाही फारच छान लोणी चा gola वर येतो mixer मध्ये ( add only ice cubes and little water while grinding) please karun बघ माझ्या आई चि बनविण्याची पद्धत aai 🙏
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Ok tai Thank you so much dear 😘 love you too dear
@Kpgaming3080
Ай бұрын
दहा मिनिट फिरवा मिक्सर ग्राइंडर मदे
@madhurijadhav8959
Ай бұрын
Tak jya bhandyat karanar tyamadhe kadak pani ghyayach mag dahi ghalayach lagech yetay Loni karun bagha
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Ok Tai ❤️ love you too dear Tai
@shrutimonde3025
Ай бұрын
अग ताई फ्रिज मधले पाणी घालून मिक्सरला लाव मग बघ लोणी येईल
@pranjalShindevlogs
Ай бұрын
ओके ताई मी लावीन बघीन मी
@suvranapatil1937
Ай бұрын
Tai tu tyachyat barf takun thodhy,thodhya velale miksr firv mg lgech nighte
Potato चिज बॉल रेसिपी खूप छान बनवली सुगरण आहेस छान उत्तर दिले सोना एक नंबर व्हिडियो नेहमी प्रमाणे
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
@santoshwarankar2690
Ай бұрын
Agg sonali me tya sandhyala ani ashwinila report kela aahe tu kahi karat ka नाहीस त्यांचा
@pranjalShindevlogs
Ай бұрын
अग ताई मी काही करत नाही असा अजिबात नाही आम्ही प्रोसिजर सुरू केलेले आहेत आणि त्या निम्म्यापेक्षा जास्त पण झालेले आहेत फक्त मी व्हिडिओमध्ये त्या गोष्टी दाखवत नाही कारण मी त्यांना डायरेक्टली सरप्राईज देणार बाकी तुझे मनापासून आभारी
जाऊ दे जे बोलणारे बोलतच राहातात.लक्ष नको देऊ. आम्ही तुला दोन वर्षं पासुन तुला ओळखतो.
@pranjalShindevlogs
Ай бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai
@GshsGahsis
Ай бұрын
सोनाली लोणी ज्यावेळेला फ्रीजमधून काढतेस मिक्सरच्या भांड्यात डायरेक्ट टाक आणि फक्त अर्धा ग्लास एकदम थंड पाणी टाकून मधलाच आणि जास्त न जास्त फिरवू नकोस आपोआप वरती असं लोणी येत जास्त फिरवल्याने ते जास्त पेज सारखं तयार पेस्ट तयार होते त्याची जास्त फिरवण्याच्या भानगडीत पडू नकोस
@RudrakshKulkarni-pd8co
Ай бұрын
Tai Jai shree Swami Samarth
@prachiKhakare
Ай бұрын
Tai tup kadhaych asel tar frige madhun say kadhun lagech mixer la firav aadhich baher kadhun thevl ki asach hot
Пікірлер: 530