मडक्यात बनवली जाणारी चिकन पोपटी ही कोकणात खूप प्रसिद्ध आहे. चिकन, अंडी, भांबुर्डीचा पाला, पावट्याच्या शेंगा हे सर्व एका मडक्यात थरावर थर लावून त्याला बाजूने आग पेटवून आत शिजवले जाते. याची चव खूपच छान असते. आपल्या राजापुरी पद्धतीने आपण ही बनवलेली पोपटी नक्कीच तुम्हाला आवडेल.
Matka chicken Popati is quite famous in kokan. Taste of this Popati is just awesome.
#chickenpopati #popati #kokanpopati #matkapopati #chickenrecipe #matkachicken #uniquechickenrecipe #recipe #चिकनपोपटी #पोपटी #चिकनरेसिपी #चिकन #कोकणातीलपोपटी #रायगडचीपोपटी #आगरातीलपोपटी #मटकाचिकन
Негізгі бет आगरात बनवली मडक्यातील चिकन पोपटी | राजापुरी चिकन पोपटी | Matka chicken Popati tasty recipe
Пікірлер: 18